महाराष्ट्रियन इन्स्टंट आंबट-गोड कैरीचे लोणचे 5 मिनिटांत लोणचे हा एक असा पदार्थ आहे की त्याच्या मुळे आपल्या तोंडाला छान चव येते. महाराष्ट्रमध्ये ताटात लोणचे चटणी हे हवेच त्याच्या शिवाय जेवणाला चव येत नाही. लोणचे आपण जेवणात किंवा ब्रेकफास्ट मध्ये सुद्धा घेऊ शकतो. आपण कैरीचे. लिंबाचे किंवा मिरचीचे लोणचे किंवा अजून नानाविध प्रकारची लोणची बनवतो. लोणचे… Continue reading Maharashtrian Instant Kairiche Lonche | Raw Mango Pickle in 5 Minutes Recipe In Marathi
Category: Pickle Recipes
Different Style Spicy Ambat God Raw Mango Kairicha Gulamba
निराळा स्पायसी आंबट गोड कैरीचा गुळांबा रेसिपी Different Style Spicy Ambat God Raw Mango Kairicha Gulamba जून महिना आला की बाजारात लोणचे किंवा साखरआंबा किंवा गुळांबा बनवण्यासाठी छान हिरव्यागार कैरी मिळते. मग आपण वर्षभर टिकणारे साखर आंबा किंवा गुळांबा बनवून ठेवतो. कैरीही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितवाह आहे. कैरीमध्ये विटामीन “C” भरपूर प्रमाणात असते. कैरीचा गुळांबा… Continue reading Different Style Spicy Ambat God Raw Mango Kairicha Gulamba
Make Lime Pickle Without Oil in 20 Minutes Recipe in Marathi
लिंबाचे आंबटगोड लोणचे 20 मिनिटात कुकरमध्ये असे बनवा डिसेंबर जानेवारी महिन्यात बाजारात लिंबू स्वस्त व मस्त मिळतात. तेव्हा आपण लिंबाचे लोणचे गोड किंवा तिखट, रसलिंबू , सुधारस बनवून ठेवू शकतो. कोकणी पद्धत झटपट टिकाऊ लिंबाचे आंबट गोड लोणचे बनवायला अगदी सोपे आहे. तसेच झटपट होणारे आहे. लिंबाचे आंबट गोड लोणचे बनवताना तेल आजिबात वापरले नाही.… Continue reading Make Lime Pickle Without Oil in 20 Minutes Recipe in Marathi
Methamba Recipe in Marathi
मेथांबा: मेथांबा हा कच्या कैरी पासून बनवतात. जवळपास हा लोणच्याचाच प्रकार आहे. फक्त थोडी पध्दत वेगळी आहे. मेथांबा हा चपाती बरोबर किंवा पराठ्याबरोबर सुद्धा छान लागतो. हा महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवला आहे. एप्रिल, मे महिना आला की बाजारात हिरव्या कच्या कैऱ्या येतात मग आपण कैरीचे वेगवेगळे पदार्थ बनवतो. त्यामधील हा एक प्रकार म्हणजे मेथांबा होय. मेथांबा… Continue reading Methamba Recipe in Marathi
Uttar Hindustani Kairi Che Lonche Recipe in Marathi
उत्तर हिंदुस्तानी लोणचे: उत्तर हिंदुस्तानी लोणचे हे झणझणीत आहे कारणकी ह्यामध्ये गरम मसाला वापरला आहे. हे लोणचे छान टेस्टी व खमंग लागते. लोणचे हा पदार्थ असा आहे की जगात कोणाला आवडत नाही अशी कोणीही व्यक्ती नसेल. आपण रेस्टॉरंटमध्ये गेलो किंवा पार्टीला किंवा लग्नाला प्रतेक ठिकाणी जेवणात लोणचे असतेच. आपण रोजच्या जेवणात सुद्द्धा त्यामुळे जेवणाला चव… Continue reading Uttar Hindustani Kairi Che Lonche Recipe in Marathi
Recipe for Konkani Style Cashew Nut Pickle
This is a Recipe for making at home tasty Konkani Style Cashew nuts Pickle or Kaju Che Lonche. This preparation method is very simple and easy and not time consuming. The Cashew-Nuts Pickle is very popular among children. The Marathi language version of the same pickle recipe can be seen here – Kaju Che Lonche… Continue reading Recipe for Konkani Style Cashew Nut Pickle
Konkani Style Mutton Lonche Recipe in Marathi
कोकणी पद्धतीचे मटणाचे लोणचे: कोकणी पद्धतीचे हे पारंपारिक लोणचे आहे. हे लोणचे तयार झाल्यावर थंड करून फ्रीज मध्ये ठेवावे मग ते एक महिना चांगले रहाते. मटणाचे लोणचे हे कमी वेळात बनवता येते व कधी स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर असे बनवलेले लोणचे झुणका-भाकरी बरोबर सर्व्ह करता येते. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: १ किलो ग्राम… Continue reading Konkani Style Mutton Lonche Recipe in Marathi