आता उन्हाळा सीझन चालू झाला आहे. आपण ह्या अगोदर बरेच प्रकारचे आइसक्रीम कसे बनवायचे ते पाहिले. आइसक्रीम हे सर्वाना आवडते. तसेच ते आरोग्याच्या दृष्टीने हितावह सुद्धा आहे. त्यामुळे शरीरातील उष्णता सुद्धा कमी होते. The Marathi language Bread Kulfi without Mawa or Gas in 5 minutes in Marathi can of be seen on our YouTube Channel… Continue reading Bread Kulfi In 5 Minutes Without Mawa/Gas Recipe in Marathi
Soft Steamed Poha Pohe Without Onion-Potato Recipe In Marathi
पोहे म्हंटले की महाराष्ट्रातील लोकप्रिय कांदा पोहे किंवा बटाटा पोहे डोळ्यासमोर येतात.पोहे ही डिश लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत सर्वाना आवडतात. महाराष्ट्र मधील पोहे ही डिश प्रतेक प्रांतात बनवली जाते पण प्रतेक प्रांतात पोहे बनवण्याची पद्धत निराळी आहे. आपण नेहमी पारंपारिक पद्धतीने पोहे कांदा, बटाटा घालून बनवतो. पण आता आपण बिना कांदा बटाटा कसे बनवायचे ते… Continue reading Soft Steamed Poha Pohe Without Onion-Potato Recipe In Marathi
Tasty Spicy Schezwan Chicken Fried Rice Recipe in Marathi
शेजवान सॉस हा चायनीज सॉस असून मस्त टेस्टी लागतो. चायनीज डिश आता भरतात सुद्धा लोकप्रिय आहेत. शेजवान सॉस वापरुन आपण बरेच पदार्थ बनवू शकतो. तसेच आपण शेजवान सॉस वापरुन शेजवान फ्राईड राईस सुद्धा बनवू शकतो. The Marathi language Tasty Spicy Schezwan Chicken Fried Rice in Marathi can of be seen on our YouTube Channel of… Continue reading Tasty Spicy Schezwan Chicken Fried Rice Recipe in Marathi
Gudi Padwa Special Shrikhand Rajbhog | Chocolate and Paan Shrikhand Recipe In Marathi
श्रीखंड ही महाराष्ट्रियन लोकांची आवडती व लोकप्रिय डिश आहे. आता सर्व प्रांतात ती आवडीने बनवतात. आपण सणवार ह्या दिवशी किंवा पार्टीला किंवा लग्नाच्या मेनू मध्ये सुद्धा श्रीखंड बनवतो. महाराष्ट्रियन लोकांचा आवडता मेनू म्हणजे श्रीखंड पुरी होय. गुडी पाडवा ह्या दिवशी महाराष्ट्रियन लोकांचे नवीन वर्ष चालू होते. तेव्हा प्रतेक घरासमोर गुडी उभारली जाते. तसेच तेव्हा उन्हाळा… Continue reading Gudi Padwa Special Shrikhand Rajbhog | Chocolate and Paan Shrikhand Recipe In Marathi
Gudi Padwa Special Malpua without Khoya/Mawa/Rabdi Recipe in Marathi
मालपुवा ही स्वीट डिश खर म्हणजे राजस्थानी डिश आहे. प आता सर्व प्रांतात तो लोकप्रिय झाली आहे. आपण सणा वाराला किंवा इतर दिवशी सुद्धा स्वीट डिश म्हणून बनवू शकतो. आपण मालपुवा ही डिश गुडी पाडवा ह्या सणाच्या दिवशी बनवू शकतो. मालपुवा बनवताना खवा वापरतात तसेच दुधाची रबडी बनवून त्याबरोबर सर्व्ह करतात. पण आपण अगदी सोप्या… Continue reading Gudi Padwa Special Malpua without Khoya/Mawa/Rabdi Recipe in Marathi
Dhaba Style Dal Tadka With Schezwan Sauce Recipe In Marathi
आपण दाल तडका बनवतो पण नेहमी जिरे फोडणीमध्ये घालून बनवतो. तेव्हा अश्या नवीन पद्धतीने दाल तडका बनवून बघा नक्की सर्वाना आवडेल. त्यासाठी आपण तुरीची किंवा मुगाची डाळ वापरली तरी चालेल. मी तुरीची डाळ वापरुन दाल तडका बनवला आहे तेपण शेजवान सॉस वापरुन त्यामुळे त्याची टेस्ट खूप मस्त लागते. दाल तडका आपण जिरा राईस बरोबर सर्व्ह… Continue reading Dhaba Style Dal Tadka With Schezwan Sauce Recipe In Marathi
In 2 Minutes Durable Steamed Rice Papad Recipe In Marathi
उन्हाळा आला की आपण वर्षभरासाठी साठवणीचे पदार्थ बनवून ठेवतो. त्यामध्ये साबुदाण्याचे पापड, पापड्या, बटाटा चिप्स किंवा पापड, कुरड्या, तांदळाचे पापड किवा पापड्या किंवा सालपापड्या ई. अश्या प्रकारे आपण पदार्थ बनवून ठेवले तर आपल्याला पाहिजे तेव्हा तळून खाता येतात. तांदळाचे पापड किंवा पापड्या बनवायला खूप सोप्या आहेत तसेच झटपट होणाऱ्या आहेत. तांदळाचे पापड किंवा पापड्या आपण… Continue reading In 2 Minutes Durable Steamed Rice Papad Recipe In Marathi