मकर संक्रांत 14 जानेवारी गुरुवार ह्या दिवशी आहे. महाराष्ट्रात महिला मकर संक्रांत हा सण अगदी आनंदाने साजरा करतात. नवीन वर्षातील हा पहिला सण. मकर संक्रांती ह्या दिवशी तीळ व गूळ वापरुन लाडू, वड्या किंवा पोळ्या बनवतात. तिळाचे लाडू किंवा तिळाच्या वड्या आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो ते आपण ह्या आंगोदरच्या पहिले आहे. The Marathi language video… Continue reading Til Laddu | Tilgul Ladoo | Sesame Ladoo Without Syrup Prepare in 2 Minutes in Marathi
Amazing Health Benefits of Eating Fruit Peels In Marathi
फळांच्या सालामध्ये बऱ्याच रोगांचे इलाज आहेत जाणून घ्या ते सेवन केल्याने फायदे साले फेकून देण्याच्या अगोदर नक्की पहा इन मराठी आपण फळांची किंवा भाज्यांची साले फेकून देतो पण ती फेकून न देता त्याचे जर सेवन केले तर आपल्याला त्याचा फायदा होऊन बऱ्याच रोगान पासून मुक्तता मिळू शकते. त्यासाठी ही माहिती पहा. The Marathi language video… Continue reading Amazing Health Benefits of Eating Fruit Peels In Marathi
Methi Aushadhi Gundharm Benefits Of Methi Seeds In Marathi
केस गळणे, कान, हृदय, पोटाचे विकार, डायबीटीज, लिव्हर, त्वचा व अर्थराइटिस ह्यावर गुणकारी मेथीची भाजी किंवा मेथीचे दाणे आपल्या सर्वांची परिचयाची आहे. आपण मेथीची भाजी बनवतो तसेच मेथ्या आपण भाजी किंवा आमटी बनवताना फोडणी देण्यासाठी वापरतो त्यामुळे आपल्या भाजी किंवा आमटिला छान सुगंध येतो व टेस्ट सुद्धा मस्त लागते. मेथीचे दाणे ही साबण बनवण्यासाठी किंवा… Continue reading Methi Aushadhi Gundharm Benefits Of Methi Seeds In Marathi
Makar Sankranti 2021 Muhurat Mahiti And Tilachi Vadi In Marathi
दर वर्षी मकर संक्रांत 14 जानेवारी ह्या दिवशी असते. ह्या वर्षी सुद्धा 14 जानेवारी 2021 गुरुवार ह्या दिवशी मकर संक्रांत आहे. हिंदू धर्मा मध्ये मकर संक्रांत ह्या दिवसाला खूप महत्व आहे तसेच नवीन वर्षाच्या सुरवातीचा हा पहिला सण आहे. ह्या दिवशी भक्त सूर्य देवाची उपासना करतात. ज्योतिष शास्त्र नुसार मकर संक्रांत ह्या दिवशी भगवान सूर्य… Continue reading Makar Sankranti 2021 Muhurat Mahiti And Tilachi Vadi In Marathi
How to Reduce Cholesterol At Home Remedies In Marathi
कोलेस्ट्रॉल जर वाढले त्याचे काय कारण आहे व ते घरगुती उपाय करून कसे कमी करायचे. आज काल आपली जीवनशैली खूप बदलली आहे. म्हणजेच आपले राहणे, खाणे व पिणे ही सर्व काही बदलले आहे. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो व आपल्याला काहीना काही आजाराला तोंड द्यावे लागते. त्यामध्ये एक आजार म्हणजे रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढणे. आजकाल जर… Continue reading How to Reduce Cholesterol At Home Remedies In Marathi
Swadisht Potato Bhaji Without Onion-Ginger-Garlic For Naivedyam In Marathi
आपण उकडलेल्या बटाट्याची भाजी नेहमी कांदा-आले-लसूण घालून बनवतो. पण आपण जेव्हा सणवाराला किंवा लग्न समारंभ किंवा पार्टीला सुद्धा बनवतो. पण जेव्हा आपल्याला देवाला नेवेद्य दाखवायचा असतो तेव्हा आपण शक्यतो कांदा-आले-लसूण वापरत नाही. कारण की आपण नॉनवेज बनवतो तेव्हा कांदा-आले-लसूण वापतो. बटाट्याची अश्या प्रकारची भाजी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल. अश्या प्रकारची भाजी बनवायला सोपी व… Continue reading Swadisht Potato Bhaji Without Onion-Ginger-Garlic For Naivedyam In Marathi
Maharashtrian Traditional Masale Bhat Without Onion-Ginger-Garlic In Marathi
मसाले भात हा महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. सणवार, लग्न समारंभ, पार्टी असली की मसाले भात पाहिजेच. आपण घरी पूजा असली की देवाला नेवेद्य दाखवतो. तेव्हा नेवेद्य बनवताना कांदा-आल-लसूण वापरत नाही. अश्या वेळी बिना कांदा-आल-लसूण मसाले भात बनवावा लागतो. कांदा-आल-लसूण न वापरता सुद्धा मसाले भात खूप टेस्टी लागतो. व त्यामध्ये सीझन प्रमाणे भाज्या वापरल्या की अजून… Continue reading Maharashtrian Traditional Masale Bhat Without Onion-Ginger-Garlic In Marathi