Categories
Pulao and Rice Recipes Recipes in Marathi

Mexican Vegetable White Rice Recipe in Marathi

मेक्सिकन व्हेजीटेबल व्हाईट राईस: मेक्सिकन व्हेज राईस मी अगदी सिम्पल पद्धतीने बनवला आहे. मेक्सिकन राईस बनवतांना मी भाज्या वापरून फक्त खडा मसाला फोडणी मध्ये घातला आहे. मुलांना अश्या प्रकारचा भात आवडतो. तसेच हा भात पौस्टिक सुद्धा आहे. ह्यामध्ये फ्रेंच बीन्स, गाजर, शिमला मिर्च, हिरवा ताजा मटार, व बटाटे उकडून त्याच्या फोडी करून घातल्या आहेत. हा […]

Categories
Maharashtrian Recipes Pulao and Rice Recipes Recipes in Marathi

Tasty Maharashtrian Masoor Dal Khichdi Recipe in Marathi

मसूरच्या डाळीची खिचडी: मसूरच्या डाळीची खिचडी आपण मुख्य जेवणात सुद्धा बनवू शकतो. आपण कधी कंटाळा आला की अश्या प्रकारची खिचडी झटपट बनवू शकतो. ही खिचडी बनवण्यासाठी मसूरची डाळ, तांदूळ, आले-लसून पेस्ट, गरम मसाला, कांदा वापरला आहे. खिचडी बरोबर आपण पापड व लोणचे सर्व्ह करू शकतो मग चपाती भाजी नसेल तरी चालेल. बनवण्यसाठी वेळ: ४५ मिनिट […]

Categories
Maharashtrian Recipes Pulao and Rice Recipes Recipes in Marathi

Hariyali Sweet Corn Rice Recipe in Marathi

हरियाली स्वीटकॉर्न राईस: हरियाली स्वीटकॉर्न राईस ही एक जेवणातील चवीस्ट डीश आहे. हरियाली स्वीटकॉर्न राईस बनवण्यासाठी कोथंबीर, पुदिना, स्वीटकॉर्नचे दाणे, व दही वापरले आहे. अश्या प्रकारचा भात आपण सणावाराला किंवा इतर वेळी सुद्धा बनवू शकतो. टेबलावर दिसायला सुद्धा छान दिसतो. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जनासाठी साहित्य: ४-५ कप मोकळा शिजवलेला भात १ १/२ […]

Categories
Maharashtrian Recipes Pulao and Rice Recipes Recipes in Marathi

Tasty Jodhpuri Vegetable Pulao Recipe in Marathi

टेस्टी जोधपुरी व्हेजीटेबल पुलाव: जोधपुरी पुलाव हा सणावाराला किंवा इतर वेळी सुद्धा करायला छान आहे. हा पुलाव चवीस्ट लागतो. तसेच पौस्टिक सुद्धा आहे कारण की ह्यामध्ये भाज्या व ड्रायफ्रुट वापरले आहेत. मुलांना अश्या प्रकारचा पुलाव आवडतो. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: २ कप बासमती तांदूळ १ कप फुलकोबीचे तुकडे १/२ कप गाजर […]

Categories
Pulao and Rice Recipes Recipes in Marathi

Italian Mushroom Risotto Recipe in Marathi

इटालीयन मश्रूम रीसोटो: इटालीयन मश्रूम रीसोटो हा एक जेवणातील भाताचा प्रकार आहे. मश्रूम रीसोटो बनवतांना अर्बोरीयो तांदूळ वापरला आहे. तसेच व्हेजीटेबल स्टॉक मध्ये हा भात शिजवून घेतला आहे त्यामुळे तो चवीस्ट लागतो. चीजचा वापर केला आहे म्हणून ह्याची चव वेगळीच लागते. मुलांना अश्या प्रकारचा भात नक्की आवडेल. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: […]

Categories
Pulao and Rice Recipes Recipes in Marathi

Italian Vegetable Risotto Recipe in Marathi

व्हेज रीसोटो: व्हेजीटेबल रीसोटो ही इटालीयन मेन कोर्स जेवणातील डीश आहे. रीजोटो म्हणजे भात होय. ही डीश बनवतांना व्हेजीटेबल स्टॉकमध्ये भात शिजवून घेऊन परत ह्यामध्ये विविध भाज्या पण आहेत त्यामुळे अश्या प्रकारचा भात पौस्टिक आहेच. मुलांना अश्या प्रकारचा राईस खूप आवडेल. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: २ कप तांदूळ ५ कप व्हेजीटेबल […]

Categories
Chicken Recipes Chinese Recipes Eggs Recipes Pulao and Rice Recipes

Recipe for Murgh Anda Pulao

This is a Recipe for making at home tasty and delicious Restaurant or Dhaba Style Mugh-Anda Pulao or Chicken Egg Fried Rice. The is a filling main course rice dish, which is prepared using Anda-Bhurji and Chicken Pieces. The Marathi language version of the same Fried Rice recipe can be seen here – Chicken Egg […]

Categories
Chicken Recipes Chinese Recipes Pulao and Rice Recipes Recipes in Marathi

Chicken Egg Fried Rice Recipe in Marathi

चिकन एग फ्राईड राईस-कोंबडी अंडा पुलाव: चिकन एग फ्राईड राईस हा पौस्टिक आहे कारण ह्यामध्ये अंडे, कोबी, फ्लावर, शिमला मिर्च, गाजर ह्या भाज्या वापरल्या आहेत. तसेच चिकनचे पीसेस सुद्धा वापरले आहेत. सोया सॉस, चिली सॉस वापरला आहे त्यामुळे चायनीज राईस ची त्याला चव आली आहे. चिकन एग फ्राईड राईस बनवायला सोपा व मुलांना आवडणारा आहे. […]

Categories
Chicken Recipes Mutton Recipes Pulao and Rice Recipes Recipes in Marathi

Mutton-Chicken Soup Rice Recipe in Marathi

चिकन किंवा मटन सूप पुलाव: आपण नेहमी चिकन किंवा मटन पुलाव बनवतो. सूप पुलाव हा स्वादीस्ट व पौस्टिक आहे. तसेच बनवण्यासाठी सोपा आहे. हा पुलाव बनवतांना ह्यामध्ये चिकन किंवा मटन सूप बनवून घेतले आहे व त्या सुपामध्ये पुलाव शिजवून घेतला आहे. तसेच सर्व्ह करतांना वरतून तळलेला कांदा, व ड्रायफ्रुटने सजवले आहे. The English language version […]

Categories
Chicken Recipes Mutton Recipes Pulao and Rice Recipes

Recipe for Spicy Chicken-Mutton Soup Pulao

This is a Recipe for preparing at home Chicken or Mutton Soup Pulao. This is a special kind of Non-Vegetarian Pulao, which makes the use of Chicken or Mutton Soup without the addition of Chicken or Mutton Pieces to make this Pulao. The Chicken-Mutton Soup Pulao has a rich, filling and spicy flavor and is […]