Categories
Maharashtrian Bhaji Preparations Maharashtrian Recipes Recipes in Marathi Vegetable Recipes

Lajjatdar Chakvat Chi Patal Bhaji Recipe in Marathi

लज्जतदार चाकवताची पातळ भाजी पालेभाज्या ह्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितवाह आहेत. खर म्हणजे आपले आरोग्य हे आपणच बनवलेल्या अन्नावर अवलंबून आहे. आपल्याला निरोगी ठेवणे. एमएन प्रसन्न ठेवणे तसेच शरीराला ताकद देणे हे मोठी देणगी रसरशीत, ताज्या सर्व प्रकारच्या पाले भाज्या किवा फळ भाज्यामध्ये आहे. ह्या भाज्या क्षार व जीवनस्त्व युक्त असतात. त्या आपण वेगवेगळ्या प्रकारे […]

Categories
Maharashtrian Bhaji Preparations Maharashtrian Recipes Recipes in Marathi Vegetable Recipes

Maharashtrian Style Dal Dudhi Bhoplyachi Bhaji Recipe in Marathi

डाळ दुधी भोपळा भाजी मुलांना ड्ब्यासाठी रेसिपी दुधी भोपळा हा आपल्या आरोग्यासाठी हितावह आहे. दुधी भोपळ्यामध्ये मातेच्या दुधासारखे घटक आहेत. दुधी भोपळा ही अशी भाजी आहे की त्यापासून आपण चटणी, हलवा भाजी बनवू शकतो. त्याचा बीयांचा पण औषधा साठी उपयोग केला जातो. जे अशक्त लोक आहेत किंवा जे रुग्ण आहेत त्याच्या साठी दुधी खूप उपयोगी […]

Categories
Maharashtrian Bhaji Preparations Maharashtrian Recipes Recipes in Marathi Vegetable Recipes

Maharashtrian Style Ambat God Simla Mirchi Bhaji Recipe in Marathi

महाराष्ट्रीयन स्टाईल आंबटगोड शिमला मिरची भाजी ग्रेव्ही: शिमला मिर्चची भाजी लहानमुलाना आवडते. ह्या आगोदर आपण शिमला मिरचीची भाजी बेसन पेरून व पंजाबी स्टाईल व भरलेली शिमला मिरचीचे प्रकार बघितले. आता आपण कोकणी स्टाईल आंबटगोड शिमला मिरचीची भाजी किंवा ग्रेव्ही बघणार आहोत. कोकण ह्या भागात भाजीमध्ये नारळ वापरला जातो त्यामुळे भाजीला छान टेस्ट येते. अश्या प्रकारची […]

Categories
Maharashtrian Bhaji Preparations Maharashtrian Recipes Recipes in Marathi Vegetable Recipes

Maharashtrian Style Chana Dal Ghosali Bhaji Recipe in Marathi

महाराष्ट्रीयन स्टाईल  चमचमीत चणाडाळ घोसाळ्याची भाजी: घोसाळी ही गोड, थंड, वातूळ, अग्निदीपक व कफकारक असतात. तसेच ती दमा,खोकला, ताप, व कृमी दूर करतात. तीच्या सेवनाने रक्त पिक्त व वायू हे विकार दूर होतात. घोसाळी वातूळ नसतात. घोसाळ्याची किंवा गिलकीची भाजी बनवायला सोपी व झटपट होणारी आहे तसेच त्यामध्ये चणाडाळ भिजवून घातली तर भाजी छान चवीस्ट […]

Categories
Maharashtrian Bhaji Preparations Maharashtrian Recipes Recipes in Marathi

Konkani Style Aloo Chya Panachi Patal Bhaji Recipe in Marathi

कोकणी पद्धतीची आळूच्या पानांची पातळ भाजी: महाराष्ट्रातील कोकण ह्या भागातील ही पारंपारिक लोकप्रिय भाजी आहे. महाराष्टात लग्नाच्या जेवणात किंवा सणावाराला अश्या प्रकारची भाजी हमखास बनवतात. अळूची भाजी छान आंबटगोड लागते ती चपाती, भात किंवा पुरी बरोबर मस्त टेस्टी लागते. आळूची पाने ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. अळूमध्ये व्हिटॅमिन “सी” व “ए” असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ति […]

Categories
Maharashtrian Bhaji Preparations Maharashtrian Recipes Recipes in Marathi

Kohalyache Sandge Usri Recipe in Marathi

कोहळ्याची उसरी / सांडगे: हा एक कोकणात बनवला जाणारा लोकप्रिय वाळवणाचा पदार्थ आहे. एप्रिल, मे महिना चालू झालाकी महाराष्ट्रातील महिला अश्या प्रकारचे वाळवण बनवून ठेवतात. मग कधी घरात भाजी नसली तर ह्याचा उपयोग करून भाजी बनवली जाते, किंवा तळून खायला सुद्धा मस्त लागतात. बनवायला अगदी सोपे आहे तसेच वर्षभरा करीता बनवून ठेवता येतात. साहित्य: १ […]

Categories
Maharashtrian Bhaji Preparations Maharashtrian Recipes Recipes in Marathi

Fresh Rajma Masala Bhaji Recipe in Marathi

फ्रेश राजमा बियाची भाजी: सीझनमध्ये आपल्याला राजमाच्या शेंगा मिळतात त्या सोलून आपण त्याची भाजी बनवू शकतो मस्त टेस्टी लागते. ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान आहे. राजमा चपाती सर्व्ह करा. बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: २५० ग्राम फ्रेश राजमा शेंगा १ मध्यम आकाराचा कांदा (चिरून) १ […]

Categories
Maharashtrian Bhaji Preparations Recipes in Marathi Vegetable Recipes

Restaurant Style Paneer Makhani Recipe in Marathi

पनीर मखनी: पनीर मखनी ही एक मेन जेवणातील डीश आहे. ही डीश आपण नेहमीच्या जेवणात किंवा कोणी पाहुणे येणार असतील किंवा सणावाराला बनवू शकतो. ही एक रीच भाजीची डीश आहे. पनीर मखनी बनवतांना प्रथम छान खमंग मसाला बनवून घेतला आहे. ही भाजी बनवतांना बटर, फ्रेश क्रीम, काजू, पनीर, टोमाटो वापरले आहेत. पनीर मखनी ही एक […]

Categories
Dal and Gravy Recipes Maharashtrian Bhaji Preparations Maharashtrian Recipes Vegetable Recipes

Traditional Konkani Cashew nut Gravy

This is a Recipe for making at home spicy, tasty and delicious traditional Konkani/ Maharashtrian Style Cashew nut Gravy, which is called as Kaju Chi Amti or Kaju Chi Bhaji in Marathi. This authentic Konkani Cashew nut Gravy is either prepared freshly prepared coconut Masala and Ole or fresh Kaju or Cashew nuts that are […]

Categories
Dal and Gravy Recipes Maharashtrian Bhaji Preparations Maharashtrian Recipes Recipes in Marathi Vegetable Recipes

Traditional Konkani Kaju Chi Gravy Recipe in Marathi

पारंपारिक कोकणी पद्धतीची काजूची ग्रेव्ही: पारंपारिक कोकणी पद्धतीची काजूची ग्रेव्हीही एक महाराष्ट्रीयन लोकप्रिय कोकणातील ग्रेव्ही आहे. कोकण म्हंटले की आपल्या डोळ्या समोर नारळ,अंबा, पोपळी, काजूची झाडे व मोठेमोठे हिरवे गार डोंगर आपल्या डोळ्या समोर येतात. कोकणात काजूची ग्रेव्ही बनवतांना ओले काजू वापरतात. ओल्या काजूची आमटी चवीस्ट लागते. पण आपल्याला प्रतेक वेळी ओले काजू मिळतीलच असे नाही. […]