Recipe for Konkani Style Cashew Nut Pickle

Konkani Style Cashew Nut Pickle

This is a Recipe for making at home tasty Konkani Style Cashew nuts Pickle or Kaju Che Lonche. This preparation method is very simple and easy and not time consuming. The Cashew-Nuts Pickle is very popular among children. The Marathi language version of the same pickle recipe can be seen here – Kaju Che Lonche… Continue reading Recipe for Konkani Style Cashew Nut Pickle

Konkani Style Mutton Lonche Recipe in Marathi

Konkani Style Mutton Lonche

कोकणी पद्धतीचे मटणाचे लोणचे: कोकणी पद्धतीचे हे पारंपारिक लोणचे आहे. हे लोणचे तयार झाल्यावर थंड करून फ्रीज मध्ये ठेवावे मग ते एक महिना चांगले रहाते. मटणाचे लोणचे हे कमी वेळात बनवता येते व कधी स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर असे बनवलेले लोणचे झुणका-भाकरी बरोबर सर्व्ह करता येते. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: १ किलो ग्राम… Continue reading Konkani Style Mutton Lonche Recipe in Marathi

Ale Lasun Mirchi Lonche Recipe in Marathi

Ale Lasun Mirchi Lonche

आले-लसूण-मिरची लोणचे: आले-लसूण-मिरची लोणचे हे गुणकारी आहे. आल्याच्या सेवनाने भूक चांगली लागते. तोंडाला रुची येते. अन्नाचे पचन होते व कफ व वायूचे रोग होत नाहीत. तसेच गळा व जीभ स्वच्छ राहते. लसूण हे खूप गुणकारी आहे. आरोग्याच्या दृष्टीने चांगले खाद्यपदार्थ व रसायन आहे. लसूणमध्ये जीवनसत्व ए, बी, सी आहे. लोणच्यामध्ये मिरच्या घातल्यातर लोणच्याची चव उत्कृष्ट… Continue reading Ale Lasun Mirchi Lonche Recipe in Marathi

Konkani Kaju Lonche Recipe in Marathi

Konkani Kaju Lonche

कोकणी पद्धतीचे काजूचे लोणचे: कोकण म्हंटले की तेथील हापूस आंबा, फणस, कोकम, काजू हे पदार्थ डोळ्या समोर येतात. कोकणा मधील काजूचे लोणचे लोकप्रिय आहे. काजूचे हे झटपट लोणचे तयार करून लगेच खाण्यासाठी छान आहे. कोणी अचानक घरी पाहुणे आले तर हे लोणचे बनवायला छान आहे तसेच निह्मीच्या लोणच्या पेक्षा निराळे आहे. लहान मुलांना चपाती बरोबर… Continue reading Konkani Kaju Lonche Recipe in Marathi

Traditional Maharashtrian Mango Pickle Recipe in Marathi

Traditional Maharashtrian Mango Pickle

पारंपारिक आंब्याचे लोणचे: एप्रिल व मे महिना आला की आंब्याचा सीझन चालू होतो. नंतर जून महिन्यामध्ये लोणच्याच्या कैऱ्या बाजारात यायला लागतात. तेव्हा अश्या प्रकारचे लोणचे घालावे. लोणचे तयार करतांना कैऱ्या ताज्या, कडक व पांढऱ्या बाठाच्या घ्याव्यात. म्हणजे लोणचे चांगले चवी स्ट होते व वर्षभर चांगले टिकते. असे आंब्याचे लोणचे फार पूर्वी पासून घालतात. बनवण्यासाठी वेळ:… Continue reading Traditional Maharashtrian Mango Pickle Recipe in Marathi

Chotya Kolambiche Lonche Marathi Recipe

Chotya Kolambiche Lonche

छोट्या कोलंबीचे लोणचे (ओली काड, छोटे झिंगे  किंवी सुंगट) : कोलंबीचे लोणचे हे महाराष्ट्रीयन पद्द्धीतीने बनवले आहे हे लोणचे चवीला फार चांगले लागते. व ते ४-५ दिवस छान टिकते. महाराष्ट्रातील कोकण ह्या भागात अशा प्रकारचे लोणचे बनवले जाते. साहित्य : ३ मोठे आकाराचे टोमाटो, १ कप कोलंबीचे (साफ करून), १/२” आले तुकडा, १०-१२ लसून पाकळ्या, १… Continue reading Chotya Kolambiche Lonche Marathi Recipe

Karlyache Lonche Marathi Recipe

Karlyache Lonche

कारल्याचे लोणचे : आपण नेहमी लिंबाचे, कैरीचे, मिरचीचे वगैरे लोणची बनवतो. कारल्याचे लोणचे हे चवीला खूप छान लागते. व तोंडाला चव पण येते. हे लोणचे गरम गरम भाकरी व चपाती बरोबर चांगले लागते. कारल्याचे लोणचे बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य : ३ लहान आकाराची कारली २ टे स्पून मोहरीची डाळ १ टे… Continue reading Karlyache Lonche Marathi Recipe