सोया चंक करी: सोया चंक करी ही एक टेस्टी करी आहे. आपण मुख्य जेवणात बनवू शकतो. सोयाबीन मध्ये भरपूर प्रोटीन, विटामीन व खनिजे आहेत. सोयाबीन हे आपल्या हृदयासाठी हितकारक आहेत तसेच उच्च रक्तदाब असेलल्या व्यक्तीना हे फायदेशीर आहे. ज्यांना नॉनव्हेज चालत नाही त्यांना सोयाबीनचे पदार्थ अगदी फायदेमंद आहेत. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ३-४ जणासाठी… Continue reading Restaurant Style Soya Chunk Curry Recipe in Marathi
Category: Maharashtrian Recipes
Maharashtrian Style Banda or Mackerel Cutlets
This is a Recipe for making at home spicy and delicious Maharashtrian Style Mackerel or Bangda Fish Cutlets. This is great main course or starters snack. This Bangda Cutlet recipe makes the use of traditional Konkani Spices to give it that added spicy flavor. The Marathi language version of this recipe can be seen here-… Continue reading Maharashtrian Style Banda or Mackerel Cutlets
Spicy Fish Cutlet Recipe in Marathi
फिश कटलेट: फिश किंवा माश्याचे कटलेट हे चवीला खूप टेस्टी लागतात. अश्या प्रकारचे कटलेट आपण जेवणात साईड डीश म्हणून बनवू शकतो. हे कटलेट बनवतांना मी बांगडा हा ताजा फिश वापरला आहे. प्रथम फिश साफ करून त्याचे पोट साफ करून घेवून त्याला थोडे मीठ व हळद लावून घेतली. मग तव्यावर १/२ टी स्पून तेल घालून मासे… Continue reading Spicy Fish Cutlet Recipe in Marathi
Khamang Javasachi Chutney Recipe in Marathi
खमंग जवसाची चटणी: जवसाची चटणी ही आपल्या आरोग्या करीता फायदेशीर आहे. जवस हे प्रतेक प्रांतात वेगवेगळ्या नावानी ओळखले जाते. महाराष्ट्रात ह्या तेल बीला जवस असेच म्हणतात. जवसामध्ये ओमेगा थ्री हे भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे त्याच्या सेवनाने आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते. जे रोजच्या आपल्या जेवणात १ टे स्पून जवस घेतले तर ते आपल्या आरोग्याच्या… Continue reading Khamang Javasachi Chutney Recipe in Marathi
Kurkurit Sabudana Papad Recipe in Marathi
कुरकुरीत साबुदाणा पापडी: साबुदाणा पापडी ही आपल्याला उपासासाठी बनवायला छान आहे. उन्हाळा आला की महाराष्ट्र मधील लोणची, पापड, कुरडया, पापड्या अश्या प्रकारचे वर्षभराचे पदार्थ बनवून ठेवत असतात म्हणजे पाहिजे तेव्हा आपल्याला वापरता येतात. पण आजकाल बरेचजण वेळे अभावी बाजारातून आणणे पसंद करतात. मला वाटत की ह्या प्रकारच्या पापड्या बनवायला अगदी सोप्या व झटपट होणाऱ्या आहेत… Continue reading Kurkurit Sabudana Papad Recipe in Marathi
Sabudana Batata Papad Recipe in Marathi
बटाटा साबुदाणा पापड्या: बटाटा साबुदाणा पापड्या ह्या उपवासासाठी आहेत. ह्या पापड्या चवीस्ट लागतात. साबुदाणा बटाटा पापडी बनवतांना उकडलेला बटाटा, हिरवी मिरची, जिरे वापरले आहेत. अश्या प्रकारच्या पापड्या बनवायला अगदी सोप्या व झटपट होणाऱ्या आहेत. बटाटा साबुदाणा पापड्या ह्या रंगीत सुद्धा बनवता येतात. महाराष्ट्रात मुलीच्या लग्नात रुखवत द्यायची पध्दत पूर्वी पासून चालू आहे. रुखवतात ठेवायला अश्या… Continue reading Sabudana Batata Papad Recipe in Marathi
Healthy Alivache Ladoo Recipe in Marathi
अळीवाचे लाडू: अळीव हे पौस्टिक आहेत. त्यामध्ये व्हीटामीन “ए”, “सी” व “इ” आहे. तसेच आयर्न, कॅल्शियम पण आहे. थंडीच्या दिवसात ते फार गुणकारी आहेत. अळीवाचे लाडू चविस्ट लागतात. बनवायला अगदी सोपे व मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान आहेत. अळीव हे पौस्टिक असल्यामुळे बाळंतीण झालेल्या महिलेला दुध जास्त यावे म्हणून अगदी आवर्जून ह्ळीवाचे लाडू देतात. तसेच… Continue reading Healthy Alivache Ladoo Recipe in Marathi