Quick Black Grapes Juice Recipe in Marathi

काळ्या द्राक्षांचे ज्यूस: काळी द्राक्षे ही चवीला फार छान लागतात. तसेच ती पौस्टिक व औषधी सुद्धा आहेत. काळ्या द्राक्षांचे ज्यूस बनवतांना त्यामध्ये फक्त साखर व लिंबूरस मिक्स केला आहे. त्याचे ज्यूस बनवतांना द्राक्षे जर जास्त पिकलेली असतील किंवा थोडी नरम द्राक्षे सुद्धा चालतील. नरम पडलेली द्राक्षे नुसती खायला आवडत नाही तर त्याचे ज्यूस बनवावे. लहानमुले… Continue reading Quick Black Grapes Juice Recipe in Marathi

Ananas Cheese Salad Recipe in Marathi

अननस चीज सलाड: अननस चीज सलाड ही एक फार चवीस्ट व दिसायला पण फार सुंदर दिसते. आपल्या घरी जेव्हा पार्टी असेल तेव्हा बनवा सगळ्यांना आवडेल. अननसामुळे सलाडला खूप छान सुगंध येतो व छान आंबटगोड चव पे येते. तसेच ह्यामध्ये काकडी व शिमला मिर्च वापरली आहे त्यामुळे छान रंगीत सलाड दिसते. अननस चीज सलाड बनवण्यासाठी वेळ:… Continue reading Ananas Cheese Salad Recipe in Marathi

द्राक्षाचे औषधी गुणधर्म

द्राक्षाचे औषधी गुणधर्म: द्राक्ष हे फळ सर्वांना आवडते व ते औषधी सुद्धा आहे. द्राक्षे ही स्वादाने मधुर असतात. द्राक्षाचे दोन प्रकार आहेत. काळी द्राक्षे व पांढरी द्राक्षे होय. पांढरी द्राक्षे फार मधुर असतात. काळी द्राक्षे ही सर्व प्रकृतीच्या लोकांना फायदेशीर असतात तसेच ती गुणकारी पण आहते. काळी द्राक्षे ही औषध बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जातात.… Continue reading द्राक्षाचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials

Sabudana Thalipeeth Recipe in Marathi

Sabudana Thalipeeth

साबुदाणा थालीपीठ: उपास असला की आपल्या डोळ्यासमोर बरेच पदार्थ येतात. उपासासाठी वेगळे काहीतरी करावे असे वाटते. साबुदाणा खिचडी आपण नेहमी करतो.साबुदाण्याचे थालीपीठ करून बघा नक्की आवडेल. ह्यामध्ये साबुदाणा चांगला भिजला पाहिजे. साबुदाणा थालीपीठ बनवतांना उकडलेला बटाटा, शेंगदाणे कुट, हिरवी मिरची, कोथंबीर व जिरे वापरले आहे. साबुदाणा थालीपीठ हे छान खमंग लागते. तसेच ह्यामध्ये थोडीसी लाल… Continue reading Sabudana Thalipeeth Recipe in Marathi

मिठाचे औषधी गुणधर्म

मीठाचे औषधी गुणधर्म (Salt): मीठ हे आपल्या सर्व्हाचे परिचयाचे आहे. मीठाशिवाय आपल्या जेवणाला चव नसते. मीठ हे आपल्या शरीराला आवशक आहे. मीठ हे खारट असते. मिठाला गुजरातमध्ये मीठू असे म्हणतात तर हिंदी मध्ये सबरस असे म्हणतात. मीठाला सर्व रसांचा राजा असे म्हणतात. मिठा शिवाय सर्व मसाले व्यर्थ आहेत. म्हणूनच मिठाला मसाल्यांचा राजा म्हणतात. जर आपण… Continue reading मिठाचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials