Delicious Malai Suji Modak For Ganesh Chanturthi Bhog Recipe In Marathi

Delicious Malai Suji Modak For Ganesh Chanturthi Bhog

स्वादिष्ट मलई सुजी मोदक | मलई रवा मोदक गणपती बाप्पा नेवेद्यसाठी आता गणेश उत्सव जवळच आला आहे. मग आपण रोज यूट्यूबवर किंवा वेबसाइटवर मोदकाच्या रेसीपी शोधतो. आज आपण अशीच एक छान मोदकची रेसीपी पाहणार आहोत. मलई मोदक स्वादिष्ट लागतात तसेच बनवायला सोपे व झटपट होणारे आहेत. मलई मोदक बनवताना त्याच्या सारणामद्धे ड्रायफ्रूट व गुलकंद घातला… Continue reading Delicious Malai Suji Modak For Ganesh Chanturthi Bhog Recipe In Marathi

Delicious Haldichya Panatil Patolya Recipe In Marathi

Nag Panchami Special Haldichya Panatil Patole

कोकणातील हळदीच्या पानातील पातोळ्या नागपंचमी/गणेश चतुर्थीसाठी नेवेद्यसाठी  पातोळ्या हा कोकणमधील लोकप्रिय डिश आहे. पातोळ्या हा पदार्थ नागपंचमी किंवा गणपती उत्सवमध्ये बनवतात. नागपंचमी ह्या सणाला विस्तवावर तवा ठेवायचा नसतो. त्यामुळे आपण उकड काढून पदार्थ बनवू शकतो. हळदीच्या पानात पातोळ्या बनवल्या तर छान टेस्टि लागतात. त्याचा छान सुगंध सुद्धा येतो. पातोळ्या बनवताना तांदळाच्या पिठाला उकड काढून मग… Continue reading Delicious Haldichya Panatil Patolya Recipe In Marathi

Instant Rava-Khava Modak | Modak For Ganesh Chaturthi Naivedya Recipe In Marathi

Instant Rava-Khava Modak | Modak For Ganesh Chaturthi Naivedya

इन्स्टंट रवा-मावा मोदक | गणेश चतुर्थी स्पेशल मोदक नैवेद्य खिरापत  मोदक हे गणपती बापांचे आवडतीचे खाद्य आहे. गणेश चतुर्थी किंवा अंगारकी चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी ह्या दिवशी आपण गणपती बापाना प्रसाद म्हणून मोदक दाखवतो. आपण निरनिराळ्या पद्धतीने मोदक बनवू शकतो. त्यामध्ये उकडीचे मोदक, तळलेले मोदक किंवा इन्स्टंट मोदक. आपण ह्या अगोदर बऱ्याच प्रकारचे मोदक कसे… Continue reading Instant Rava-Khava Modak | Modak For Ganesh Chaturthi Naivedya Recipe In Marathi

Sankashti Chaturthi 2022 Vrat Mahatva Puja Vidhi Niyam And Katha in Marathi

Sankashti Chaturthi 2022 Vrat Mahatva Puja Vidhi Niyam And Katha

तिळकुट संकट चतुर्थी व्रत महत्व पूजा विधि नियम व कथा  श्री गणेश भगवान ची पूजा अर्चा केल्यास आपल्या जीवनात सुख शांती व आशीर्वाद मिळतात. आपण जाणून घेऊ या ह्या दिवसाचे महत्व व संकट हरण करणारी संकष्टी चतुर्थी चे महत्व काय आहे. The Sankashti Chaturthi 2022 Vrat Mahatva Puja Vidhi Niyam And Katha can be seen… Continue reading Sankashti Chaturthi 2022 Vrat Mahatva Puja Vidhi Niyam And Katha in Marathi

Delicious Pohyache Modak Without Mawa And Sugar For Ganpati Festival in Marathi

Pohyache Modak for Ganpati Festival Bhog Prasad

डिलीशीयस पोहा मोदक बिना मावा बिना साखरेचा पाक गणपती बापांसाठी नेवेद्य भोग खिरापत आता गणपती उत्सव चालू आहे. तर आपण रोज सकाळी व संध्याकाळी गणपतीची मनोभावे आरती करतो व नेवेद्य म्हणून आपण काही गोड पदार्थ दाखवतो. मोदक हे गणपती बापाह्यांचे आवडतीचे. आपण गणपतीबापांची रोज सकाळ संध्याकाळ आरती म्हणतो. आपण ह्या अगोदर बऱ्याच प्रकारचे मोदक रेसीपी… Continue reading Delicious Pohyache Modak Without Mawa And Sugar For Ganpati Festival in Marathi

Rasmalai Stuffed Modak | Instant Rasmalai Modak | Paneer Modak For Ganesh Chaturthi Bhog In Marathi

Ganesh Utsav Rasmalai Stuffed Modak and Instant Rasmalai Modak

2 प्रकारचे रस मलई स्टफ मोदक व इन्स्टंट रस मलई मोदक पनीर मोदक गणपती बाप्पासाठी  आता गणेश चतुर्थी म्हणजेच गणेश उत्सव 10 सप्टेंबर 2021 शुक्रवार पासून चालू होत आह. मोदक ह गणपती बाप्पाना खूप प्रिय आहेत. ह अगोदर आपण बऱ्याच प्रकारचे मोदक कसे बनवायचे ते पहिले. आता आपण अजून एक नवीन प्रकार पहाणार आहोत तो… Continue reading Rasmalai Stuffed Modak | Instant Rasmalai Modak | Paneer Modak For Ganesh Chaturthi Bhog In Marathi

Ganesh Utsav 2021 Shubh Muhurat, Sthapana, Puja Vidhi, Modak & Khirapat in Marathi

Ganpati Utsav Chaturthi 2021 Pooja Muhurat, Sthapana, Lots of Modak Recipes and Khirapat

गणेश उत्सव 2021 शुभ मुहूर्त, स्थापना, पूजाविधी विविध प्रकारचे मोदक व खिरापत दरवर्षी प्रमाणे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्ष ह्या तिथीच्या चतुर्थीला गणेश उत्सव चालू होत आहे. ह्या वर्षी 10 सप्टेंबर 2021 शुक्रवार ह्या दिवशी गणेश उत्सव चालू होत आहे. ह्या दिवशी गणपती बाप्पाना आपण वाजत गाजत घरी घेऊन येतो. मग दीड दिवस, 5 दिवस, 7… Continue reading Ganesh Utsav 2021 Shubh Muhurat, Sthapana, Puja Vidhi, Modak & Khirapat in Marathi