अनंत चतुर्दशीला या 4 शुभ मुहूर्तवर करा श्री गणेश विसर्जन सकाळी 8: 30 वाजता शुभ मुहूर्त
Ganesh Visarjan 2025 Anant Chaturdashi Time In Marathi
धार्मिक मान्यता अनुसार, अनंत चतुर्थी ह्या दिवशी श्री गणेशजी ह्यांचे विसर्जन करणे सर्वात उत्तम मानले जाते. ह्या वर्षी 6 सप्टेंबर 2025 शनिवार ह्या दिवशी अनंत चतुर्थी आहे.
गणेश चतुर्थी आलीकी सर्वत्र धामधूम असते. गणेश उत्सवचे 10 दिवस कसे झटकन जातात टे समजत सुद्धा नाही. सर्वत्र आनंदी आनंद असतो व भक्तिमी वातावरण असते. अनंत चतुर्दशी आली की बापाला निरोप देताना अंतकरण खूप जड होते. पण आपल्याला गणेश जीनचे विसर्जन करावेच लागते व पुढल्या वर्षी लवकर ये म्हणून सांगावे लागते. पण आपण गणेश विसर्जन शुभ मुहूर्तवर केले पाहिजे.
अनंत चतुर्दशी शुभ मुहूर्त व विधी:
अनंत चतुर्दशी तिथी आरंभ: 6 सप्टेंबर 2025 शनिवार सकाळी 5:42 मिनिट
अमृत मुहूर्त: दुपारी 01:03 पासून 5:36 पर्यन्त
लाभ मुहूर्त: संध्याकाळी 07:07 पासून 8:36 पर्यन्त
रात्री शुभ मुहूर्त: 10:05 पासून 2:32 मिनिट 7 सप्टेंबर रविवार पर्यन्त
श्री गणेश विसर्जन विधी:
a. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे

b. पूजा घरची साफ-सफाई करावी
c. गणपती बाप्पाना जल अभिषेक घाला
d. गणेशजीना पिवळे चंदन लावा.
e. फुल, अक्षता, दूर्वा व फळ अर्पित करा.
f. तुपाचा दिवा व अगरबत्ती लाऊन आरती म्हणावी.
g. गणेश जिना मोदकाचा नेवेद्य दाखवावा.
h. सर्वात शेवटी क्षमा प्रार्थना करावी.
i. मग वाजत गाजत मिरवणूक काढून बाप्पाचे विसर्जन करावे