Healthy and Nutritious Watermelon Rinds Dosa Recipe in Marathi

Watermelon Rinds Dosa

हेल्दि पौस्टीक टरबूजच्या साल वापरुन डोसा रेसीपी टरबूजच्या सालामध्ये एंटीऑक्सीडेंट, खनिज, विटामिन भरपूर प्रमाणात असतात. कैलरी कमी प्रमाणात असतात पण विटामीन “A” विटामीन “C”, विटामीन “B 6, पोट्याशीयम, जिंक असते. आपण ह्या आगोदरच्या विडियोमध्ये टरबूजच्या सालाच्या सेवनाने आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काय काय फायदे होतात ते आपण पाहिले. टरबूजची साल टाकून न देता आपण त्यापासून भाजी,… Continue reading Healthy and Nutritious Watermelon Rinds Dosa Recipe in Marathi

Amazing Beauty Tips Using Baking Soda in Marathi-1

Beauty Tips Using Baking Soda

सौंदर्यासाठी बेकिंग सोडा चे अमेझिंग टिप्स फायदे भाग-1 बेकिंग सोडा आपणा सर्वांना माहीत आहेच. तो खूप गुणकारी आहे. बेकिंग सोडाचा उपयोग आपले शरीरातील दोष व त्वचा रोग यासाठी उपयोगी आहेत. त्यालाचा इंग्लिशमध्ये सोडियम बाइकार्बोनेट (NaHCO3) असे म्हणतात. आपल्या त्वचा संबंधी तक्रारी साठी बेकिंग सोडा हा एक रामबाण उपाय आहे. बेकिंग सोड्यामुळे आपले बरेच रोग बरे… Continue reading Amazing Beauty Tips Using Baking Soda in Marathi-1

Published
Categorized as Tutorials

9 Watermelon Rind Benefits in Marathi

Watermelon Rind Benefits

9 टरबूज सालीच्या सेवनाचे औषधी गुणधर्म फायदे व तोटे काय आहेत 9 Watermelon Rind Benefits टरबूज हे सर्वांना आवडते. टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आपण थंड टरबूज खाल्ले की आपल्याला एकदम थंड वाटते. आपण टरबूज म्हणजेच कलिंगड आणतो. मस्त पैकी थंड करून खातो व त्याचे बाहेरील आवरण म्हणजेच त्याचे साल टाकून देतो. पण आपल्याला… Continue reading 9 Watermelon Rind Benefits in Marathi

Instant and Durable Mango Frooti Recipes for Kids

Instant and Durable Mango Frooti for Kids

फ्रूटीचे दोन प्रकार इन्स्टंट मॅंगो फ्रूटी व टिकाऊ मॅंगो फ्रूटी मुलांसाठी मॅंगो फ्रूटी म्हंटले की मुलांचे अगदी आवडतीचे पेय आहे. आता उन्हाळा चालू झाला आहे. शाळांना सुट्यापण आहेत रोज दुपारी मुलांना काहीतरी थंड हवे असते तर आपण मॅंगो फ्रूटी घरच्या घरी काही सुद्धा प्रिजर्वेटिव न टाकता बनवता येते. TV वर मॅंगो फ्रूटी फ्रेश अँड ज्युसी… Continue reading Instant and Durable Mango Frooti Recipes for Kids

Zatpat Watermelon Burfi Recipe in Marathi

Zatpat Watermelon Burfi

झटपट सुंदर वॉटरमेलन टरबूज बर्फी वॉटरमेलन टरबूज बर्फी ही बनवायला अगदी सोपी आहे. टरबूज बर्फी ही दिसायला आकर्षक दिसते तसेच टेस्टी सुद्धा लागते. आपण आता पर्यन्त वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फी कश्या बनवायच्या ते पाहिले पण टरबूज बर्फी ही एक निराळीच बर्फी आहेत. टरबूज बर्फी बनवतांना टरबूज, कॉर्नफ्लोर, पिठीसाखर, वेलची पावडर व साजूक तूप वापरले आहे. जेवणा… Continue reading Zatpat Watermelon Burfi Recipe in Marathi

Traditional and Instant Jalebi Recipe in Marathi

Traditional and Instant Jalebi

अक्षय तृतीया स्पेशल 2 प्रकार पारंपारिक जिलेबी व इन्स्टंट जिलेबी आपण आज ह्या विडियो मध्ये दोन प्रकारच्या जिलेबी बघणार आहोत. एक म्हणजे पारंपारिक म्हणजे रवा भिजवून त्यापासून जिलेबी बनवायची व दूसरा प्रकार म्हणजे इन्स्टंट जिलेबी आहे. पारंपारिक जिलेबी बनवताना प्रथम रवा 10-12 तास भिजवून मग त्यापासून पारंपारिक जिलेबी बनवायची अश्या प्रकारची जेलिबी लग्न कार्यात किंवा… Continue reading Traditional and Instant Jalebi Recipe in Marathi

Akshaya Tritiya 2020 Muhurat, Puja-Vidhi and Mantra in Marathi

Akshaya Tritiya 2020

अक्षय तृतीया 2020माहीती मुहूर्त पुजा मंत्र महत्व दानधर्म अक्षय तृतीया ह्या दिवसाचे हिंदू धर्मामध्ये खूप महत्व आहे. धार्मिक रूप असलेली अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्ष तृतीया तिथि ह्या दिवशी साजरी करतात. ह्या वर्षी अक्षय तृतीया 26 एप्रिल 2020 रविवार ह्या दिवशी आहे. हिंदू पंचांगनुसार ह्या वर्षी अक्षय तृतीया रोहिणी नक्षत्र च्या बरोबर अबूझ मुहूर्त… Continue reading Akshaya Tritiya 2020 Muhurat, Puja-Vidhi and Mantra in Marathi