3 प्रकारच्या होम मेड एस्प्रेसो हनी/ कॅरॅमल/ सिनेमन कॉफी (बरिस्ता कॉफी स्टाईल) मशिन शिवाय एस्प्रेसो कॉफी आपण घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो. ह्या रेसिपी मध्ये तीन प्रकारचे फ्लेव्हर आहेत. एस्प्रेसो कॉफी बनवताना प्रथम एका बाउलमध्ये कॉफी व साखर मिक्स करून घ्या.मग त्यामध्ये दोन टे स्पून गरम पाणी किंवा गरम दूध घेवून चमच्यानी चांगले फेटून… Continue reading Make Espresso Honey, Caramel and Cinnamon Coffee Without Machine in Marathi
Italian Style Cappuccino Coffee without Machine Recipe in Marathi
मशिन शिवाय होम मेड कॅफे कैपुचीनो Cappuccino Coffee इटालियन स्टाइल कॉफ़ी केपुचीनो (Cappuccino) ही एक इटालियन स्टाइल कॉफ़ी आहे. केपुचीनो छान टेस्टी लागते व ह्यामध्ये कॉफ़ी पाउडर, गरम दूध पाहेजे. व तसेच कॉफी वरील झाक दुधानीच बनवला जातो. केपुचीनो मार्केटमध्ये आज काल फार लोकप्रिय आहे. आजकाल कॉफी सर्वांना आवडते. खर म्हणजे केपुचीनो एस्प्रेसो मशीन मध्ये… Continue reading Italian Style Cappuccino Coffee without Machine Recipe in Marathi
Hotel Style Iced Cold Coffee in 5 Minutes Recipe in Marathi
5 मिनिटात बनवा हॉटेल सारखी सोपी झटपट आईस कोल्ड कॉफी व कॉफी गुणधर्म कॉफी हे पेय सर्वांना आवडते. त्यात कोल्ड कॉफी म्हंटले की छान थंडगार अगदी झाकवाली कॉफी डोळ्या समोर येते मग आपण अश्या प्रकारची कॉफी कधी संपवतो असे होते. कोल्ड कॉफी बनवायला अगदी सोपी आहे तसेच झटपट होणारी आहे. उन्हाळा आला की दुपारी किंवा… Continue reading Hotel Style Iced Cold Coffee in 5 Minutes Recipe in Marathi
Zatpat Delicious Bread Gulab Jamun Recipe in Marathi
ब्रेडचे झटपट गुलाबजाम अगदी हलवाईच्या मिठाई सारखे मऊ लुसलुशीत रेसीपी गुलाबजाम म्हंटले की अगदी तोंडाला पाणी सुटते. लहान मुलांपासून ते मोठ्या परंत सर्वांना गुलाबजाम ही स्वीट डिश आवडते. गुलाबजाम आपण सणावाराला किंवा जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून सुद्धा बनवू शकतो. किंवा वाढदिवसाच्या पार्टीला सुद्धा बनवू शकतो. आपण ब्रेड वापरुन सुद्धा गुलाबजाम बनवू शकतो. घरच्या घरी आपण… Continue reading Zatpat Delicious Bread Gulab Jamun Recipe in Marathi
Immune Boosting Healthy Iced Lemon Cubes Recipe in Marathi
रोग प्रतिकार शक्ति वाढवण्यासाठी टिकावू लेमन आईस क्युब लिंबू सरबत कसे बनवायचे डिसेंबर व जानेवारी महिना आलाकी बाजारात छान ताजी हिरवी पिवळी लिंब येतात व आपल्याला बघता क्षणी आपल्याला लिंबू घ्यावेशे वाटतात, मग आपण लिंबूचे लोणचे, रस लिंबू किंवा आपण फ्रीजमध्ये उन्हाळ्यासाठी टिकवू लेमन स्क्वॅश बनवून ठेवू शकतो. ह्या सीझन मध्ये लिंबू स्वस्त सुद्धा असतात… Continue reading Immune Boosting Healthy Iced Lemon Cubes Recipe in Marathi
Limbache 10 Gundharm Ani Fayde in Marathi
लिंबाचे 10 गुणधर्म किंवा फायदे जाणून घ्या लिंबू हे फळ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितवाह आहे. लिंबू हे गुणकारी असून त्याच्या सेवनाने आपल्याला अनेक फायदे होतात. लिंबाच्या सेवनाने शरीरातील रक्त शुद्धी होते. पचन शक्ति चांगली होते.शरीरातील उष्णता कमी होते. संसर्गजन्य रोग होत नाहीत. सर्दी नाहीशी होते. त्रिदोष, अग्नि, क्षय, वायु विकार, विष, मलाविरोध, व कॉलरामध्ये लिंबू… Continue reading Limbache 10 Gundharm Ani Fayde in Marathi
Make Garlic Naan without Yeast and Oven Recipe in Marathi
तवा गार्लिक बटर नान बिना यीस्ट बिना ओव्हन आपण घरच्या घरी अगदी हॉटेल सारखे बटर नान बनवू शकतो. बटर नान बनवायला अगदी सोपे आहेत व झटपट होणारे आहेत. आपण हॉटेल मध्ये गेलो की भाजी बरोबर छान कुरकुरीत गरमा गरम बटर नान ऑर्डर करतो. बटर नान आपण घरी सुद्धा अगदी भट्टी सारखे बिना ओव्हन आपल्या गॅस… Continue reading Make Garlic Naan without Yeast and Oven Recipe in Marathi