रोग प्रतिकार शक्ति वाढवण्यासाठी टिकावू लेमन आईस क्युब लिंबू सरबत कसे बनवायचे डिसेंबर व जानेवारी महिना आलाकी बाजारात छान ताजी हिरवी पिवळी लिंब येतात व आपल्याला बघता क्षणी आपल्याला लिंबू घ्यावेशे वाटतात, मग आपण लिंबूचे लोणचे, रस लिंबू किंवा आपण फ्रीजमध्ये उन्हाळ्यासाठी टिकवू लेमन स्क्वॅश बनवून ठेवू शकतो. ह्या सीझन मध्ये लिंबू स्वस्त सुद्धा असतात… Continue reading Immune Boosting Healthy Iced Lemon Cubes Recipe in Marathi
Limbache 10 Gundharm Ani Fayde in Marathi
लिंबाचे 10 गुणधर्म किंवा फायदे जाणून घ्या लिंबू हे फळ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितवाह आहे. लिंबू हे गुणकारी असून त्याच्या सेवनाने आपल्याला अनेक फायदे होतात. लिंबाच्या सेवनाने शरीरातील रक्त शुद्धी होते. पचन शक्ति चांगली होते.शरीरातील उष्णता कमी होते. संसर्गजन्य रोग होत नाहीत. सर्दी नाहीशी होते. त्रिदोष, अग्नि, क्षय, वायु विकार, विष, मलाविरोध, व कॉलरामध्ये लिंबू… Continue reading Limbache 10 Gundharm Ani Fayde in Marathi
Make Garlic Naan without Yeast and Oven Recipe in Marathi
तवा गार्लिक बटर नान बिना यीस्ट बिना ओव्हन आपण घरच्या घरी अगदी हॉटेल सारखे बटर नान बनवू शकतो. बटर नान बनवायला अगदी सोपे आहेत व झटपट होणारे आहेत. आपण हॉटेल मध्ये गेलो की भाजी बरोबर छान कुरकुरीत गरमा गरम बटर नान ऑर्डर करतो. बटर नान आपण घरी सुद्धा अगदी भट्टी सारखे बिना ओव्हन आपल्या गॅस… Continue reading Make Garlic Naan without Yeast and Oven Recipe in Marathi
Kadak and Refreshing Chaha Recipe in Marathi
एकदम कडक चहा प्या व फ्रेश व्हा सकाळ झाली की आपल्याला चहा हे पेय हवेच त्याशिवाय आपला दिवस कसा सुरू होणार तसेच आपल्याला काम करायला उत्साह कसा वाटणार. भारतात आपल्याला अगदी गल्ली बोळात चहाची दुकाने किंवा ट्पर्या दिसतात. पार्टी असो वा प्रवास आपल्याला चहा हा हवाच. थंडी असो किंवा उन्हाळा असो आपल्याला सकाळी एक कप… Continue reading Kadak and Refreshing Chaha Recipe in Marathi
Delicious Dalia or Phutana Dal Ladoo Recipe in Marathi
दलिया लाडू/ फुटाणा डाळ लाडू रेसीपी आपण नेहमी बेसन लाडू रवा लाडू बुंदीचे लाडू अथवा नानाप्रकारचे लाडू बनवतो. द्लिया म्हणजेच फुटाणा डाळीच्या पिठाचे लाडू होय. फुटाणा डाळीच्या पिठाचे लाडू हे चवीला खूप मस्त टेस्टी लागतात. आपण सणवाराला किंवा जेवणा नंतर डेझर्ट महणून सुद्धा बनवू शकतो. दलिया लाडू बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत तसेच… Continue reading Delicious Dalia or Phutana Dal Ladoo Recipe in Marathi
Home Mantra Remedy for Fair, Soft and Glowing Skin in Marathi
घरगुती उपायाने आपली त्वचा सुंदर, नितळ, चमकदार कशी करायची आजकाल पार्लर स्पा बाजारात ठीक ठिकाणी आहेत. पण ते खूप महाग आहेत. तेच उपाय आपण घरी केले तर आपल्याला पाहीजे तेव्हा व अगदी स्वस्तात करता येतात. आपण आपली त्वचा सुंदर दिसण्यासाठी बरेच प्रयत्न करत. तसेच बरीच महागडी क्रीम सुद्धा वापरतो त्यांनी लगेच काय फरक पडेल असे… Continue reading Home Mantra Remedy for Fair, Soft and Glowing Skin in Marathi
Pune Sweet Delicious Strawberry Mastani Recipe In Marathi
पुण्याची लोकप्रिय मधुर स्ट्रॉबेरी मस्तानी रेसिपी जानेवारी महिना आला की स्ट्रॉबेरीचा सीझन चालू होतो. लाल लाल रंगाची रसरशीत मस्त स्ट्रॉबेरी डोळ्या समोर आली की खावीशी वाटते. स्ट्रॉबेरी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितवाह आहे. स्ट्रॉबेरीमध्ये विटामिन “सी” भरपूर प्रमाणात असते. डोळ्याच्या आरोग्यासाठी हितावाह आहे तसेच त्यामध्ये एंटीऑक्सीडेंटतत्व आहेत. कॅन्सरशी लढण्याची शक्ति त्यामध्ये आहे. हार्टच्या आरोग्यासाठी हितकारक आहे.… Continue reading Pune Sweet Delicious Strawberry Mastani Recipe In Marathi