डिलीशियस टी टाईम ब्राऊनी: ब्राऊनी हा केकचा उत्तम प्रकार आहे. ब्राऊनी बनवायला अगदी सोपा आहे. आपण डेझर्ट म्हणून किवा दुपारी चहा बरोबर सर्व्ह करू शकतो. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला सुद्धा मस्त आहे. ब्राऊनी लहान मुलांना व मोठ्यांना सुद्धा आवडतो. ब्राऊनी बनवतांना अंडी, कोको पावडर कॉफी पावडर वापरली आहे त्यामुळे ब्राऊनीला छान थोडीशी अशी कडवट… Continue reading Delicious Tea Time Brownie Recipe in Marathi
Healthy Eggless Wheat Flour Cake Recipe in Marathi
पौस्टीक अंड्याशिवाय गव्हाच्या पिठाचा केक गव्हाच्या पिठाचा केक बनवतांना मैदा किंवा साखर किवा अंडे वापरले नाही. तसेच बिना ओव्हनचा अश्या प्रकारचा केक बनवतना कुकर किवा कढाई किवा नॉन-स्टीक भांडे (पॅन) वापरायचा आहे. गव्हाच्या पिठाचा केक बनवायला अगदी सोपा आहे तसेच झटपट होणारा आहे. गव्हाचे पीठ म्हणजेच आटा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे ते आपल्याला माहीत… Continue reading Healthy Eggless Wheat Flour Cake Recipe in Marathi
Make Rava Naral Vadi in 20 Minutes Recipe in Marathi
20 मिनिटात बनवा स्वादीस्ट सोपी रवा नारळ वडी किवा वड्या आपण जसे रव्याचे लाडू बनवतो तसेच आपल्याला सहज झटपट स्वादीस्ट रव्याची वडी बनवता येते. रव्याची वडी बनवतांना त्यामध्ये ओला नारळ वापरला आहे त्यामुळे त्याची टेस्ट अप्रतीम लागते. रवा नारळ वडी आपण दिवाळी फराळ साठी किवा सणावाराला किवा स्वीट डिश म्हणून सुद्धा बनवू शकतो.. अश्या प्रकारच्या… Continue reading Make Rava Naral Vadi in 20 Minutes Recipe in Marathi
Mahalakshmi Mantra to Fulfill All Desires in Marathi
महालक्ष्मीचा मनोकामना व इच्छापूर्तीचा प्रभावी मंत्र इन मराठी महालक्ष्मीचा आपल्या सर्व मनोकामना, इच्छा व आकांक्षा पूर्ण करणारा साधा सरळ सोपा मंत्र म्हणा. महालक्ष्मीच्या ह्या मंत्रामध्ये शक्तीशाली बीज मंत्राचा उल्लेख आहे. बीज मंत्र हे खूप प्रभावी असतात व त्याच्यामध्ये खूप शक्ती असते. त्याचा जाप केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. महालक्ष्मीचा मंत्र फक्त रोज 108 वेळा… Continue reading Mahalakshmi Mantra to Fulfill All Desires in Marathi
Zatpat Moong Dal Halwa Recipe in Marathi
झटपट सोप्या पद्धतीने मूंग डाळ हलवा कसा बनवायचा मुगाच्या डाळीचा हलवा सर्वांना आवडतो तसेच त्याची टेस्ट अगदी अप्रतीम लागते. मुगाच्या डाळीचा हलवा बनवायचा म्हणजे बराच वेळ लागतो तसेच मुगाची डाळ भीजवून वाटून मग ती जास्त प्रमाणात साजूक तूप घालून भाजून हलवा बनवतात. हलवा बनवतांना आपण जेव्हडे तुपामध्ये भाजू तेव्हडा हलवा छान खमंग लागतो. पण भाजताना… Continue reading Zatpat Moong Dal Halwa Recipe in Marathi
4 Easy and Powerful Saraswati Mantras for Intelligence in Marathi
सहज सोपा शक्तिशाली सरस्वती माता मंत्र फक्त 11 वेळा म्हणून आपली स्मरणशक्ती वाढवा सरस्वती माता ही बुद्धी व ज्ञान देणारी माता आहे. सरस्वती माताला साहीत्य, संगीत, कलाची देवी मानले जाते. सरस्वती माताची साधना केल्यास मंद बुद्धी असणार्यांना खूप फायदा होतो. बौद्धिक क्षमता विकसित होते, चित्त वाढून चंचलता कमी होते, अनिद्रा, डोके दुखी, तनाव दूर होतो,… Continue reading 4 Easy and Powerful Saraswati Mantras for Intelligence in Marathi
Sweet and Delicious Naralachi Burfi Recipe in Marathi
खुसखुशीत कोकणी पद्धतीने नारळाची बर्फी किवा ओल्या नारळाची वडी रेसिपी ओल्या नारळाच्या वड्या किवा बर्फी आपण सणावाराला बनवू शकतो. ओल्या नारळाच्या वड्या महाराष्टात नारळी पोर्णिमा ह्या दिवशी अगदी आवर्जून बनवतात. नारळी पोर्णिमा किवा राखी पोर्णिमा ह्या दिवशी नारळाच्या पदार्थाचे खूप महत्व आहे. ओल्या नारळाची बर्फी किवा नारळाच्या वड्या बनवायला अगदी सोप्या आहेत. नारळाच्या वड्या बनवताना… Continue reading Sweet and Delicious Naralachi Burfi Recipe in Marathi