मकर संक्रांत साठी स्पेशल महाराष्ट्रियन पद्धतीने भोगीची भाजी जानेवारी महिना आला की वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत होय. महाराष्टात मकर संक्रांत हा सण महिला खूप उत्साहाने साजरा करतात. मकर संक्रांतच्या आदल्या दिवशी भोगी असते. ह्या दिवशी इन्द्र देवाची पूजा करून प्रार्थना केली जाते की आपल्या धर्तीवर उदंड पीक येवू देत. म्हणून ह्या दिवशी सर्व… Continue reading Maharashtrian Bhogichi Bhaji for Makar Sankranti Recipe in Marathi
Healthy and Nutritious Maharashtrian Dinkache Ladoo Recipe in Marathi
कडक थंडीसाठी सहज सोपे झटपट बिनपाकाचे आपल्या बोनसाठी डिंकाचे लाडू थंडी आली की आपण आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेतो कारण थंडी संपलीकी लगेच उन्हाळा सीझन चालू होतो त्यासाठी आपल्याला आपले आरोग्य चांगले ठेवावे लागते म्हणजे आपण उन्हाळा सीझन मध्ये आपली तब्येत छान ठेवू शकतो. थंडीसाठी सहज सोपे बिनपाकाचे हेल्दी डिंकाचे लाडू गोंद के लड्डू बनवायला… Continue reading Healthy and Nutritious Maharashtrian Dinkache Ladoo Recipe in Marathi
Muhurat, Haldi Kumkum, Bornahan Makar Sankranti 2020 in Marathi
मकर संक्रांत ह्या सणाची माहीती, मुहूर्त, नवी नवरीचे हळदी कुंकु कसे करायचे लहान मुलांचे बोरन्हाण कसे करायचे. महाराष्ट्रात मकर संक्रांत हा महिलांचा मोठा सण आहे. धनू राशीतून मकर राशि मध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांति असते. 14 जानेवारी ह्या दिवशी भोगी आहे. 15 जानेवारी ह्या दिवशी मकर संक्रांत आहे.16 जानेवारी ह्या दिवशी किंक्रांत आहे. मकर… Continue reading Muhurat, Haldi Kumkum, Bornahan Makar Sankranti 2020 in Marathi
Make Attractive and Decorative Bangles at Home in Marathi
सुंदर आकर्षक स्वस्त मस्त घरी मॅचिंग बांगड्या बनवा घरच्या घरी सुंदर आकर्षक मॅचिंग रंगबिरंगी बांगड्या बनवता येतात. अश्या प्रकारच्या बांगड्या बनवायला सोप्या व झटपट होणार्या आहेत. आपण लग्न समारंभ किंवा पार्टीला सणावाराला नवीन भरीच्या साड्या किंवा ड्रेस घेतो त्याबरोबर आपण आर्टिफीशल जुवेलरी सुद्धा घेतो. आपल्या साडीला किंवा ड्रेसला मॅचिंग बांगड्या आपण घरी बनवू या. बांगड्या… Continue reading Make Attractive and Decorative Bangles at Home in Marathi
3 Different Types of Healthy Carrot Koshimbir Recipe in Marathi
3 प्रकारच्या झटपट सोप्या यम्मी टेस्टी हेल्दी गाजराच्या कोशिंबीर (सॅलड) आपण बाजारात भाजी आणायला गेलोकी आपल्याला छान ताजी केशरी गाजर दिसली की आपल्याला गाजर खरेदी करायचा मोह होतो. मग आपण घरी गाजर आणली की त्याचा हलवा, सलाड किंवा कोशंबीर, सूप पराठे बनवतो. ज्यांना आपले वजन कमी करायचे आहे त्यांनी अश्या प्रकारची गाजराची कोशंबीर जरूर सेवन… Continue reading 3 Different Types of Healthy Carrot Koshimbir Recipe in Marathi
Make Lime Pickle Without Oil in 20 Minutes Recipe in Marathi
लिंबाचे आंबटगोड लोणचे 20 मिनिटात कुकरमध्ये असे बनवा डिसेंबर जानेवारी महिन्यात बाजारात लिंबू स्वस्त व मस्त मिळतात. तेव्हा आपण लिंबाचे लोणचे गोड किंवा तिखट, रसलिंबू , सुधारस बनवून ठेवू शकतो. कोकणी पद्धत झटपट टिकाऊ लिंबाचे आंबट गोड लोणचे बनवायला अगदी सोपे आहे. तसेच झटपट होणारे आहे. लिंबाचे आंबट गोड लोणचे बनवताना तेल आजिबात वापरले नाही.… Continue reading Make Lime Pickle Without Oil in 20 Minutes Recipe in Marathi
Bed Room for Happy Husband-Wife Relation as per Vastu Shastra in Marathi
वास्तु शास्त्रा नुसार आपली बेडरूम अशी ठेवा त्यामुळे पती पत्नी मध्ये प्रेम संबंध कायम चांगले राहतील आपण दिवसभराच काम करून थकून भागून घरी येतो. घरी आल्यावर आपण आपल्या बेडरूम मध्ये गेलो की आपला दिवस भराचा थकवा दूर होतो. त्यामुळे आपले शयन गृह आपल्या वास्तु शास्त्रानुसार असेल तर आपल्याला अजून चांगल्या प्रकारे आराम मिळू शकतो व… Continue reading Bed Room for Happy Husband-Wife Relation as per Vastu Shastra in Marathi