पाणी पुरी (Pani Puri) recipe in Marathi

Pani Puri

पाणी पुरी – Pani Puri ही सर्वांची आवडती डीश आहे. त्यामुळे तोंडाला एक छान चव येते. पाणी पुरी ही आपण पार्टीला बनवू शकतो तसेच हा पदार्थ आपण संध्याकाळी नाश्ता बरोबर देवू शकतॊ. पाणी पुरी ही जग प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात पाणी पुरी म्हणतात नॉर्थ मध्ये गोल गप्पे म्हणतात. पाणी पुरीच्या पुऱ्या घरी कश्या बनवायच्या ते विस्ताराने… Continue reading पाणी पुरी (Pani Puri) recipe in Marathi

शेव पुरी (Shev Puri) recipe in Marathi

शेव पुरी हा पदार्थ आपण संध्याकाळी चहाच्या बरोबर बनवू शकतॊ. साहित्य कांदा पुरीच्या पुऱ्या बारीक शेव उकडलेले बटाटाचे तुकडे चिंच-गुळाचे पाणी कोथिम्बीर बारीक चिरून चाट मसाला लाल चिली पावडर कांदा बारीक चिरून कृती शेव पुरी ही नेहमी काचेच्या प्लेटमध्ये द्यावी. पुरीचे तुकडे, शेव, बटाटे, कांदा, चिंच-गुळाची चटणी, मिरची पावडर, मीठ, चाट मसाला व कोथिम्बीर टाकून… Continue reading शेव पुरी (Shev Puri) recipe in Marathi

कांदा पुरी (Kanda Puri) recipe in Marathi

कांदा पुरी-Kanda Puri ही एक चवीस्ट लागणारी डीश आहे. कांदा पुरी हा पदार्थ लवकर होणारा व सर्वांना आवडणारा आहे. कांदा पुरी ही आपण पार्टीला करू शकतो. ह्यामध्ये मी पुऱ्या घरी कश्या बनवायच्या ते दिलेले आहे. कांदा पुरीच्या च्या पुऱ्या छान कुरकुरीत बनतात. तसेच ह्यामध्ये ओला नारळ व कैरीची चटणी वापरली आहे. त्यामुळे ही डीश खूप टेस्टी… Continue reading कांदा पुरी (Kanda Puri) recipe in Marathi

Recipe for Shahi Palak

शाही पालक रेसीपी पालक म्हंटले की डोळ्याच्या समोर हिरवीगार जुडी येते. आपण बाजारात गेलो की पाले भाज्या पाहतो. मग मस्त हिरवी गार पालकची जुडी दिसली की आपण लगेच घेतो आपल्याला गरज नसेल तरी घेतो. पालकचे आपण वेगवगळे प्रकार बनवतो. पालक पनीर, डाळ पालक, बटाटा पालक, पालक पनीर पुलाव इ. पालक आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितव्ह आहे… Continue reading Recipe for Shahi Palak