अननस-डेसिकेटेड कोकनट पुडींगपुडिंग हा पदार्थ असा आहे की तो आवडीने खाल्ला जातो. पुडिंग मध्ये अननस वापरला असता चव खूप छान लागते. डेसिकेटेड कोकनट व तांदूळ वारून घट्ट पणा येतो व चवपण वेगळी लागते. हे पुडिंग आपण वाढदिवसच्या पार्टीला किंवा किटी पार्टीला पण करू शकता. लहानमुले हे पुडिंग आवडीने खातात. अननस-डेसिकेटेड कोकनट पुडींग बनवण्यासाठी वेळ: ४५… Continue reading Pineapple Coconut Pudding – Marathi
Fruit Pani Puri
This is a Recipe for Fruit Pani Puri, a variation of the normal Pani Puri, experimented by me. These Puri can be served as Chatpata Snacks for Children parties or kitty Parties as an uncommon fast food snack item. Preparation Time: 45 Minutes Serves: 4 Persons Ingredients Packet of Pani Puri – Puris 2 Cups… Continue reading Fruit Pani Puri
Kasuri Methi Chicken Recipe in Marathi
चिकनचे पदार्थ म्हंटलेकी सगळ्यांना आवडतात. कसुरीमेथी ही वाळवलेली घ्यायची, ही मेथी वाळूमध्ये लावतात तसेच तिची पाने लहान असतात व त्याचा कडवट सुगंध चांगला येतो. चिकन मध्ये ती खूप चांगली लागते. त्याची वेगळीच चव लागते. चिकनमध्ये कसुरी मेथी वापरल्याने खूप खमंग लागते. तसेच ही चिकन ग्रेवी जीरा राईस बरोबर खूप टेस्टी लागते. बदाम वापरल्याने ग्रेवीला थोडा… Continue reading Kasuri Methi Chicken Recipe in Marathi
Dreamland Pudding Recipe in Marathi
ड्रिमलँड पुडिंग (Dreamland Pudding) : ही डिश अप्रतीम लागते. कारण ह्यामध्ये फळे, आहेत, क्रीम आहे व कस्टर्ड आहे. मारी बिस्कीट व आईसक्रिम वेफर मुळे ह्याची चव निराळीच लागते. जेवणा नंतर आपण स्वीट डिश किंवा Dessert म्हणून बनवू शकता. वेगवेगळी फळे वापरून बनवू शकतो. ड्रिमलँड पुडिंग बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जणांसाठी साहित्य: ६-८ मारी… Continue reading Dreamland Pudding Recipe in Marathi
Godya Valachi Usal
This is a Recipe for Godya Valachi Usal, the sweet variety of the Vaal or field beans or broad beans, as it is known in English. Pavta is the name for the fresh Seeds and Vaal for the dried variety. This Vaal preparation is a Maharashtrian Usal/Bhaji Dish, prepared in the traditional Maharashtrian style of… Continue reading Godya Valachi Usal
Tilgulache Ladu Recipe in Marathi
नवीन वर्ष चालू झालेकी की गृहिणीची धावपळ चालू होते की घर कसे सजवायचे , हळदी-कुंकवाची तयारी करायची, लाडू करायचे की वड्या करायच्या तसेच भोगीची तयारी करायची. सुगडं व पूजेचे साहित्य आणायचे व आपला संसार सुखाचा व संमृधिचा व्हावा म्हणून देवा जवळ प्रार्थना करायची. तिळाचे काही पारंपारिक पदार्थ आहेत. तिळगुळाचे लाडू साहित्य २ कप तीळ… Continue reading Tilgulache Ladu Recipe in Marathi
Bajra Til Bhakri Recipe in Marathi
बाजरीची[Pearl Millet] भाकरी (ही भाकरी भोगीच्या दिवशी बनवतात). संक्रांत हा सण जानेवारी मध्ये येतो व तेव्हा थंडी पण असते. बाजरीची भाकरी ही शरीराला गरम असते. म्हणून थंडीच्या दिवसात मुद्दाम बाजरी ची भाकरी करतात. त्यावर तीळ [Sesame Seeds] लावले तर त्याची चव छान लागते. बाजरीची भाकरी साहित्य २ वाटी बाजरीचे पीठ २ मोठे चमचे तीळ पाणी… Continue reading Bajra Til Bhakri Recipe in Marathi