तोंडल्याची कोशिंबीर – Ivy Gourd – Tindora : तोंडल्याची ह्या प्रकारची कोशिंबीर कारवारी पद्धतीची आहे. आपण नेहमीच टोमाटो, काकडी, गाजर ह्याची कोशिंबीर करतो. तोंडल्याची कोशिंबीर हा एक वेगळा प्रकार आहे. व अगदी चटपटीत प्रकार आहे. दिसायला पण सुंदर दिसते. साहित्य : २५० ग्राम कोवळी तोंडली १ मध्यम कांदा (बारीक चिरून) १/२ कप ओला नारळ (खोवून)… Continue reading Tondli Chi Koshimbir Marathi Recipe
Navalkol Chya Palyachi Bhaji Marathi Recipe
नवलकोलाच्या पाल्याची भाजी Navalkol Chi Bhaji: नवलकोल ह्या भाजीला इंग्लीश भाषेत जर्मन टर्निप हे नाव आहे. ह्या भाजीचा वरचा कोवळा पाला घेवून त्याची भाजी बनवली आहे. ह्या भाजीमध्ये आपल्या शरीराला लागणारे जीवनसत्व “अ” व “क” हे जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे ही भाजी नक्कीच पौस्टिक आहे. व ती अप्रतीम लागते. साहित्य : ३ नवलकोलची वरची कोवळी… Continue reading Navalkol Chya Palyachi Bhaji Marathi Recipe
Kala Jamun Recipe in Marathi
कालेजामून : कालेजामून म्हंटल की सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटते. ही स्वीटडीश आपण सणावाराला किंवा पार्टीला सुद्धा करता येतात. कालेजामून हे घरी झटपट व सुंदर बनवता येतात. मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीला बनवायला पण छान आहेत. मुले सुद्धा आवडीने खातात. बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट वाढणी: ८ बनतात साहित्य : जामूनसाठी १ कप खवा १/४ कप पनीर १/४ कप… Continue reading Kala Jamun Recipe in Marathi
Simple Recipe for Amsul [Kokum] Chutney
Amsul or Kokum, the English name being Mangosteen is an herb/spice normally cultivated in the coastal regions of India. It is used predominantly in costal cuisine, especially in the Konkan region of Maharashtra to give a sour flavor to certain dishes. The Amsulachi Chutney or Kokum Chutney is special Chutney from Konkan, which is a… Continue reading Simple Recipe for Amsul [Kokum] Chutney
Simple Recipe for Ande Ka Meetha Halwa
This is a very simple recipe for preparing tasty and delicious Sweet Egg Halwa or Ande Ka Mitha Halwa as it is called in Hindi. The preparation is easy and most suitable for new-homemakers. This Halwa can be served for breakfast or even with the main course. Ingredients Six Eggs Two teaspoons Pure Ghee [Cow… Continue reading Simple Recipe for Ande Ka Meetha Halwa
लसणाचे औषधी गुणधर्म
लसूण (Garlic) औषधी गुणधर्म : लसूण हा आपल्या चांगला परिचयाचा आहे. लसूण हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप गुणकारी आहे. लसणाच्या वापरामुळे आपल्या भाजीला व आमटीला छान चव येते. लसूणा पासून चटणी बनवली जाते. त्या चटणीने आपल्या तोंडाला चव येते व जेवण करावेसे वाटते. म्हणून आजारी माणसाला तोंडाला चव येण्यासाठी लसूण चटणी मुद्दामुन देतात. लसूण हा… Continue reading लसणाचे औषधी गुणधर्म
Masaledar Masoor Chi Amti
मोड आलेल्या मसूरची आमटी : मोड आपलेल्या मसूरची हिरव्या मसाल्याची आमटी ही खूप खमंग लागते. अश्या प्रकारची आमटी सीकेपी ह्या लोकांमध्ये बनवली जाते. मोड आलेले मसूर हे पचायला हलके असतात. व पौस्टिक सुद्धा असतात. ह्या आमटी मध्ये कोथंबीरीचा मसाला भाजून घेतल्यामुळे ती खमंग लागते. साहित्य : १ कप मोड आलेले मसूर १/४ टी स्पून लाल… Continue reading Masaledar Masoor Chi Amti