जायफळाचे औषधी गुणधर्म

जायफळ (Nutmeg) : जायफळ हे आपल्याला माहीत आहेच. मीठई बनवण्यासाठी वापरले जाते कारण ते सुगंधी आहे. तसेच ते औषधी पण आहे. जायफळ हे सुगंधी उत्तेजक, निद्राप्रद पाचक आहे. कॉलरा, अतिसार, डोकेदुखी, नेत्रपीडा यामध्ये जायफळ हे उपयोगी आहे. जायफळ हे वातहारक व पौस्टिक आहे. लहान मुलांना जी गुटी देतात त्यामध्ये जायफळ वापरले जाते. जायफळ हे औषधी… Continue reading जायफळाचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials

स्वीट कॉर्न उसळ/ भेळ (Sweet Corn Usal) Marathi Recipe

Sweet Corn Usal

स्वीट कॉर्न उसळ/ भेळ (Sweet Corn Usal) : ही एक नाश्त्याला बनवायची डीश आहे. स्वीट कॉर्नचे दाणे हे चवीला मधुर व गोड असतात. हा पदार्थ पौस्टिक तर आहेच तसेच मुलांना डब्यात द्यायला पण चांगला व लवकर होणारा आहे. मुले हा पदार्थ आवडीने खातात. महाराष्ट्रात मधु मका हा खूप प्रसिद्ध आहे. मधु मका म्हणजेच स्वीट कॉर्न… Continue reading स्वीट कॉर्न उसळ/ भेळ (Sweet Corn Usal) Marathi Recipe

Stuffed Eggs Recipe in Marathi

Stuffed Eggs

भरलेली अंडी- Stuffed Eggs : भरलेला अंडी हा एक स्टार्टर पदार्थ करता येईल किंवा तोंडी लावायला सुद्धा करता येईल. ही डीश चवीला खूप छान लागते व दिसायला पण सुंदर दिसते. ह्या मध्ये उकडलेल्या पूर्ण अंड्यावर बटाट्याचे आवरण आहे त्यामुळे डीश तयार झाल्यावर मधून कट केले असता दिसायला खूप छान दिसते. साहित्य : आवरणासाठी : ३… Continue reading Stuffed Eggs Recipe in Marathi

महाराष्ट्रामध्ये श्रावण महिन्याचे महत्व

श्रावण महिना : आषाढ महिना संपला की सगळ्यांना श्रावण महिन्याचे वेध लागतात. महाराष्ट्रामध्ये श्रावण महिन्याचे महत्व खूप आहे. श्रावण महिना म्हटले की घरातील स्त्रियाची व मुलीची खूप धावपळ असते. तेव्हा पासून एक-एक सण चालू होतात. श्रावण हा महिना श्रवणाचा महिना आहे. ह्या महिन्यात देवाच्या कहाण्याचे तसेच पोथ्याचे वाचन करतात. ह्या महिन्यात निरनिराळ्या पुस्तकांचे वाचन करून… Continue reading महाराष्ट्रामध्ये श्रावण महिन्याचे महत्व

Masaledar Maharashtrian Style Chicken Keema

This is a Recipe for preparing Khamang Masaledar Maharashtrian Style Chicken Kheema. This spicy Chicken Keema recipe uses traditional Indian spices to prepare freshly grounded Garam Masala to give this Keema preparation a spicy, delicious and mouthwatering taste. The recipe for preparing this specialty Maharashtrian Style Keema has been given in a step-by-step method to… Continue reading Masaledar Maharashtrian Style Chicken Keema