चिकन खिमा : चिकन खिमा हा चवीस्ट पदार्थ आहे. आपण नेहमीच चिकन रस्सा बनवतो त्या आयवजी चिकन खिमा हा पदार्थ पण खूप छान लागतो. चिकन खिमा बनवायला पण सोपा आहे व लवकर बनतो. त्यावर बनवला तर त्याची चव चांगली लागते. चिकन खिमा बनवतांना बटाटे घालून किंवा अंडी उकडून घालून पण छान लागतो. हिरवा व गरम… Continue reading Maharashtrian Style Chicken Keema Marathi Recipe
Amboli Recipe in Marathi
आंबोळ्या : आंबोळ्या हा पदार्थ खर म्हणजे महाराष्ट्रातील कोकण ह्या भागात जास्त करून बनवला जातो. ह्या आंबोळ्या मटणाच्या किंवा चिकन रस्सा बरोबर अगदी छान लागतात. मांसाहारी जेवणात चपातीला पर्याय म्हणून आंबोळ्या आहेत. आंबोळ्या ह्या मुलांना डब्यात द्यायला खूप छान आहेत व त्या पौस्टिक तर आहेतच त्या बरोबर नारळाची चटणी अथवा सॉस पण चांगला लागतो. तसेच… Continue reading Amboli Recipe in Marathi
Simple Recipe for Egg Chaat [Ande Ka Chaat]
Egg Chaat or Egg Chaat or Ande Ka Chaat as it is called in the Hindi language is a tasty Eggs preparation for parties as a starters dish. This Egg recipe has been simplified to make the preparation at home as easy and simple as possible. The preparation takes hardly any time or effort once… Continue reading Simple Recipe for Egg Chaat [Ande Ka Chaat]
Ratalyachi Toffee Recipe in Marathi
रताळ्याची टाँफी : आषाढी एकादशी आली की बाजारात रताळी यायला लागतात. रताळ्याची टाँफी ही लवकर होणारी व चवीला चांगली लागणारी आहे. आपण रताळ्या पासून रताळ्याची खीर, रताळ्याचा कीस बनवतो. ही रताळ्याची टाँफी करून बघा नक्की सगळ्यांना आवडेल. ही टाँफी महाराष्ट्रात कोकण ह्या भागात केली जाते. साबुदाण्याच्या खिचडी बरोबर खूप छान लागते. बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट… Continue reading Ratalyachi Toffee Recipe in Marathi
Most Simple Recipe for Aloo Chaat
Aloo Chaat is a readily available fast food dish anywhere in India, most found in fast food eateries and roadside fast food stalls. This popular snack is extremely easy to prepare once you have all the ingredients in place and it take hardly any time and effort to prepare this tasty snack. In this article… Continue reading Most Simple Recipe for Aloo Chaat
हळदीचे औषधी गुणधर्म
हळद [ Turmeric] : हळद ही सर्वांना माहीत आहे कारण की हळद ही घरगुती उपचारासाठी व ती आपल्या जेवणात सारखी वापरली जाते. हळदी मुळे आपल्या जेवणाला छान रंग येतो. व पदार्थाला चवपण येते. हळद ही खूप औषधी आहे. तिच्या सेवनाने आपल्याला काही नुकसान नाही उलट फायदाच होतो. समजा आपल्याला कफ वा पित्त झाले तर हळदीच्या… Continue reading हळदीचे औषधी गुणधर्म
Macaroni Samosa Recipe in Marathi
मायक्रोनी सामोसा : मायक्रोनी सामोसा ही एक नाश्ताची डीश आहे. मायक्रोनी लहान मुलांना खूप आवडते. त्याचे सामोसे बनवले तर छोटे कंपनी एकदम खूष. हे सामोसे पार्टीला स्टारर्र म्हणून बनवता येईल. ह्यामध्ये आपल्याला जो पाहिजे तो आकार द्या. आपण मायक्रोनीचे समोसे बनवणार आहे तर त्याला मायक्रोनी सारखा आकार दिला तर लहान मुलांना खूप आवडेल व दिसायला… Continue reading Macaroni Samosa Recipe in Marathi