Easy Narali Bhat recipe in Marathi

Easy Narali Bhat

सोपा झटपट नारळी भात हा महाराष्ट्रीयन लोकांची अगदी आवडती डिश आहे. नारळी भात करण्यासाठी आंबेमोहर तांदूळच वापरावा. कारण आंबेमोहर तांदूळ हा सुगंधी असतो. हा भात महाराष्ट्रमध्ये नारळी पोर्णिमा ह्या दिवशी करतात. ह्यामध्ये ड्राय फ्रूट घातल्याने व नारळ घतल्याने चव छान लागते. साहित्य : २ कप तांदूळ (आंबेमोहर), २ कप नारळ (खोवून), २ कप साखर, ५-६… Continue reading Easy Narali Bhat recipe in Marathi

Thai Pineapple Rice recipe in Marathi

Thai Pineapple Rice

थाई अननस फ्राईड राईस – राईस ही जेवणा मधील मेन डिश आहे. अननस हा आंबट गोड असतो त्यामुळे भाताला छान चव येते. थाय मिरच्यांनी तिखट पणा येतो. बेसिल पानांनी सुगंध येतो. बृथ पावडर व मिरी पावडर नी पण वेगळी चव येते. हा भात तुम्ही छोट्या पार्टी साठी करू शकता. साहित्य : १ कप बासमती राईस… Continue reading Thai Pineapple Rice recipe in Marathi

Coconut Rolls recipe in Marathi

कोकनट रोल हा एक निराला प्रकार आहे. व चवीला पण वेगळा लागतो. नारळाचे सर्व प्रकार छानच लागतात तसेच कोको पावडर व मारी बिस्कीट घालून त्याची चव वेगळीच लागते. हे रोल लहान मुलांना आवडतात. तसेच साईड डीश म्हणून पण करता येते. साहित्य : १ नारळ खोवलेला, २०० ग्राम मारिबिस्कीट, १/४ कप साखर, २ टी स्पून कोको… Continue reading Coconut Rolls recipe in Marathi

Pineapple Malpua recipe in Marathi

Pineapple Malpua

अननसाचा मालपुवा ही एक स्वीट डिश म्हणून बनवता येईल. ही स्वीट डिश आपल्याला लहान मुलांच्या किंवा इतर वेळी सुद्धा बनवता येईल. अननसामुळे पुरीला छान सुगंध येतो व चवीला पण उत्तम लागते. तसेच जायफळ वापरल्याने पण वेगळीच चव लागते. बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: १५ मालपुवे बनतात साहित्य : पुरीसाठी – १ वाटी मैदा १/२ वाटी… Continue reading Pineapple Malpua recipe in Marathi

Chocolate Coconut Vadi recipe in Marathi

Chocolate Coconut Vadi

चॉकलेट कोकनट वडी ही ओला नारळ, कोको पावडर व चॉकलेट सॉस पासून बनवले आहे. कोको पावडर ने रंग फार छान येतो व चॉकलेट सॉसने चव छान येते. ह्या वड्या चवीला अगदी खमंग लागतात व खुटखुटीत होतात. खवा घातला की त्याला वेगळ्या प्रकारची चव येते.चॉकलेट तर सर्वाना खूप आवडते त्याची वडी बनवली तर अजूनच छान लागते.… Continue reading Chocolate Coconut Vadi recipe in Marathi

Pineapple Coconut Pudding – Marathi

Pineapple Coconut Pudding

अननस-डेसिकेटेड कोकनट पुडींगपुडिंग हा पदार्थ असा आहे की तो आवडीने खाल्ला जातो. पुडिंग मध्ये अननस वापरला असता चव खूप छान लागते. डेसिकेटेड कोकनट व तांदूळ वारून घट्ट पणा येतो व चवपण वेगळी लागते. हे पुडिंग आपण वाढदिवसच्या पार्टीला किंवा किटी पार्टीला पण करू शकता. लहानमुले हे पुडिंग आवडीने खातात. अननस-डेसिकेटेड कोकनट पुडींग बनवण्यासाठी वेळ: ४५… Continue reading Pineapple Coconut Pudding – Marathi

Fruit Pani Puri

Fruit Pani Puri

This is a Recipe for Fruit Pani Puri, a variation of the normal Pani Puri, experimented by me. These Puri can be served as Chatpata Snacks for Children parties or kitty Parties as an uncommon fast food snack item. Preparation Time: 45 Minutes Serves: 4 Persons Ingredients Packet of Pani Puri – Puris 2 Cups… Continue reading Fruit Pani Puri