Khamang Maswadi Recipe in Marathi

Khamang Maswadi

मासवड्या : मासवड्या ह्या जेवणामध्ये साईड डीश म्हणून बनवता येतात. ह्या वड्या महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. तसेच ही पूर्वीच्या काळातील डीश आहे. ह्या वड्या बनवायला जरा वेळ लागतो पण खूप टेस्टी लागतात. तसेच त्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक सुद्धा आहेत. ह्या वड्यांचे आपण कालवण सुद्धा बनवू शकतो. The English language version of this Maswadi recipe can be… Continue reading Khamang Maswadi Recipe in Marathi

Tasty Lemon Ginger Honey Tea Recipe in Marathi

Tasty Lemon Ginger Honey Tea

लेमन-जिंजर-हनी टी: लेमन-जिंजर-हनी टी अश्या प्रकारचा चहा बनवताना आले किसून, लिंबूरस, व साखर आयवजी मध वापरले आहे ह्यामुळे आपले शरीर निरोगी रहाते व रोग प्रतिकारशक्ती वाढते. तसेच आपली त्वचा निरोगी राहून त्याला एक प्रकारची चकाकी येते. आल्यामुळे आपल्या पोटातील गँस निघून आपले पोट साफ होते. सकाळी उठल्यावर अश्या प्रकारचा चहा घेतला तर त्याचे फायदे चागले… Continue reading Tasty Lemon Ginger Honey Tea Recipe in Marathi

Tasty Mint Tea Recipe in Marathi

Tasty Mint Tea

मिंट टी: पुदिन्याची आपण चटणी बनवतो. तसेच त्याचा चहा पण चवीस्ट लागतो. हा चहा बनवताना पुदिना पाने, मिरे व काळे मीठ वापरले आहे. पुदिन्यामध्ये विटामिन “ए” “बी” “सी” तसेच आयर्न, कैल्शियम हे अधिक प्रमाणात असते. पुदिना, मिरे व काळे मीठ वापरून बनवलेल्या चहाच्या सेवनाने पोट साफ होऊन, पोटातील रोग दूर होण्यास मदत होते. पचनशक्ती सुधारते.… Continue reading Tasty Mint Tea Recipe in Marathi

Typical Amrutulya Chai Recipe in Marathi

Typical Amrutulya Chai

अमृततुल्य चहा: अमृततुल्य चहा हा पुण्यात खूप लोकप्रिय आहे. आपल्याला ठीक ठिकाणी अमृततुल्य चहाची दुकाने दिसतात. हा चहा थोडा दाट म्हणजेच घट्ट असून थोडा गोड असतो. ह्यामध्ये दुध, सोसायटी टी, चहाचा मसाला, साखर सुद्धा नेहमी पेक्षा जास्त असते. अश्या प्रकारचा एक कप चहा घेतला तरी छान फ्रेश वाटते. बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट वाढणी २ कप… Continue reading Typical Amrutulya Chai Recipe in Marathi

Healthy Ayurvedic Tea Recipe in Marathi

Healthy Ayurvedic Tea

आयुर्वेदिक टी: अश्या प्रकारचा चहा बनवताना जिरे, धने, व बडीशेप वापरले आहे. आयुर्वेदिक टी हा आपण रोज सकाळी घेण्याची सवय केली तर आपले शरीर आतून व बाहेरून निरोगी राहू शकते. त्यामुळे शरीरातील विषारी घटक निघून जातील व आपले शरीर निरोगी बनेल. व आपली रोग प्रतिकारशक्ती सुद्धा वाढेल.धने-जिरे व बडीशेप ह्यामध्ये असे गुणधर्म आहेत की आपल्या… Continue reading Healthy Ayurvedic Tea Recipe in Marathi

Healthy Green Tea with Turmeric Recipe in Marathi

Healthy Green Tea with Turmeric

ग्रीन टी विथ टर्मरिक: ग्रीन टी विथ टर्मरिक ह्यामध्ये ग्रीन टी पावडर बरोबर हळद व दालचीनी वापरली आहे. आपण रोज सकाळी अश्या प्रकारचा चहा घेतला तर आपल्या शरीराला ह्यापासून बरेच फायदे मिळतात. आपले आरोग्य निरोगी राहून आपली त्वचा निरोगी राहून तजेलदार दिसते. तसेच आपल्या शरीरातील विषारी घटक निघून जातात व आपले शरीर निरोगी होते. तसेच… Continue reading Healthy Green Tea with Turmeric Recipe in Marathi