आईस लेमन टी: आपल्याकडे चहाचे शोकीन बरेच आढळतात. ज्यांना चहा खूप आवडतो त्यांना हा आईस लेमन टी खूप आवडतो, हा चहा एकदम ताजेतवाने करतो कारण ह्यामध्ये लिंबूरस घातल्यामुळे थोडा आंबट लागतो त्यामुळे आपल्या नेहमीच्या चहा पेक्षा खूप चवीस्ट लागतो. नाश्त्या बरोबर हा चहा मस्त लागतो. पण हा चहा थंड आहे त्यामुळे आपण जेव्हा गर्मी असते… Continue reading Refreshing Iced Lemon Tea Recipe in Marathi
Tasty Chicken Sweet Corn Soup Recipe in Marathi
चिकन स्वीट कॉर्न सूप: हे सूप बनवतांना चिकनचे तुकडे व स्वीट कॉर्न वापरले आहे. हे सूप जर अशक्तपणा आला असेलतर खूप आरोग्यदाई आहे. बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे. चिकन स्वीट कॉर्न सूप बनवतांना चिकनचा स्टॉक वापरला आहे. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जनासाठी साहित्य: १ मध्यम आकाराचे स्वीट कॉर्न (किसून) ४ मोठे… Continue reading Tasty Chicken Sweet Corn Soup Recipe in Marathi
Nachni Gulache Ladoo Recipe in Marathi
नाचणी गुळाचे लाडू: नाचणी ही आपल्या आरोग्यासाठी थंड आहे. त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे. लहान मुलांना नाचणीचे लाडू द्यायला अगदी पौस्टिक आहेत, तसेच लाडू बनवताना गुळ वापरला आहे त्यामुळे गुळ तर आपल्या आरोग्यासाठी खूप औषधी आहे. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: १५-१७ लाडू साहित्य: २ कप नाचणी १/४ कप साजूक तूप १/४ कप पिठीसाखर १/४… Continue reading Nachni Gulache Ladoo Recipe in Marathi
Ratalyache Soup Recipe in Marathi
स्वीट पोटँटो सूप: रताळ्याचे सूप अत्यंत पौस्टिक आहे कारण रताळ्यामध्ये आपल्या आरोग्या साठी लागणारे कॅल्शयिम, सोडीयम, पोटॅशियम, लोह. जीवनसत्व “ए” व “सी” असते. तसेच रताळे हे आपल्या आरोग्यासाठी गुणकारी व थंड आहे. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: १ टे स्पून बटर ४ मध्यम आकाराची रताळी ५-६ लसून पाकळ्या १ छोटा कांदा एक… Continue reading Ratalyache Soup Recipe in Marathi
Dal Shorba Recipe in Marathi
दाल शोरबा: दाल शोरबा हे पंजाब ह्या प्रांतात लोकप्रिय आहे. थंडीच्या दिवसात संध्याकाळी अश्या प्रकारचे दाल शोरबा अगदी आवर्जून बनवतात. ह्या नारळाच्या तेलाची फोडणी केली आहे त्यामुळे दाल शोरबाची टेस्ट अगदी वेगळी लागते. तसेच गरम मसाला आयवजी मद्रास करी मसाला वापरला आहे. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी : ४ जणासाठी साहित्य: १ कप तुरीची डाळ… Continue reading Dal Shorba Recipe in Marathi
Nourishing Cheese Chicken Soup Recipe in Marathi
चीज चिकन सूप: चीज चिकन सूप चवीला टेस्टी आहे तसेच बनवायला सोपे व झ्त्पे होणारे आहे. सूप बनवतांना प्रथम चिकन स्टॉक बनवून घ्या. चिकन सूप हे लहान मुलांना किंवा आजारी माणसांना द्यायला चांगले आहे. पावसाळ्याच्या किंवा थंडीत सुद्धा बनवायला छान आहे. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: ४ कप चिकन स्टॉक २ टे… Continue reading Nourishing Cheese Chicken Soup Recipe in Marathi
Hot and Refreshing Rasam Recipe in Marathi
गरमागरम रसम: रसम हे एक चटपटीत गरमागरम पेय आहे. ह्याला सूप म्हंटले तरी चालेल. रसम हे भारतातील दक्षिण भागात लोकप्रिय आहे. पावसाळा किंवा हिवाळा ह्या ऋतू मध्ये मुद्दाम बनवतात, जे सर्दी झाली असेलतर तर जरूर ह्याचे सेवन करावे घशाला छान शेक बसतो. अश्या प्रकारचे रसम सोप्या पद्धतीने बनवले आहे ते आपण माईकोवेव मध्ये सुद्धा बनवू… Continue reading Hot and Refreshing Rasam Recipe in Marathi