सोया चंक करी: सोया चंक करी ही एक टेस्टी करी आहे. आपण मुख्य जेवणात बनवू शकतो. सोयाबीन मध्ये भरपूर प्रोटीन, विटामीन व खनिजे आहेत. सोयाबीन हे आपल्या हृदयासाठी हितकारक आहेत तसेच उच्च रक्तदाब असेलल्या व्यक्तीना हे फायदेशीर आहे. ज्यांना नॉनव्हेज चालत नाही त्यांना सोयाबीनचे पदार्थ अगदी फायदेमंद आहेत. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ३-४ जणासाठी… Continue reading Restaurant Style Soya Chunk Curry Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Soya Beans Cutlets Recipe in Marathi
सोया कटलेट्स: सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहेत. तसेच विटामीन, विटामीन-ए व बी, खनिजपण आहेत. आपल्याला माहीत आहे का सोयाबीन मध्ये नॉनव्हेज पेक्षा जास्त प्रोटीन आहेत. सोयाबीनच्या सेवनाने उच्च रक्तदाब, हृदयासाठी व ज्यांना मधुमेह आहे त्यांना हे खूप गुणकारी आहे. सोया कटलेट बनवण्यासाठी मी सोया चक वापरले आहेत व बटाटे वापरण्याच्या आयवजी चणाडाळ वापरली आहे. हे… Continue reading Soya Beans Cutlets Recipe in Marathi
Spicy Fish Cutlet Recipe in Marathi
फिश कटलेट: फिश किंवा माश्याचे कटलेट हे चवीला खूप टेस्टी लागतात. अश्या प्रकारचे कटलेट आपण जेवणात साईड डीश म्हणून बनवू शकतो. हे कटलेट बनवतांना मी बांगडा हा ताजा फिश वापरला आहे. प्रथम फिश साफ करून त्याचे पोट साफ करून घेवून त्याला थोडे मीठ व हळद लावून घेतली. मग तव्यावर १/२ टी स्पून तेल घालून मासे… Continue reading Spicy Fish Cutlet Recipe in Marathi
Chicken Bhurji Sandwich Recipe in Marathi
चिकन भुर्जी सॅन्डविच: चिकन भुर्जी सॅन्डविच हा एक सकाळी नाश्त्याला, दुपारी चहा बरोबर किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर किंवा पार्टीला सुद्धा बनवण्यासाठी ही एक छान डीश आहे. चिकन भुर्जी बनवण्यासाठी बोनलेस चिकन वापरले आहे. माझ्या घरी पाहुणे आले तेव्हा मी सकाळी नाश्त्याला अश्या प्रकारचे सॅन्डविच बनवले होते ते सर्वांना खूप आवडले. The English language… Continue reading Chicken Bhurji Sandwich Recipe in Marathi
Paneer Stuffed Mushroom Recipe in Marathi
पनीर स्टफ मश्रूम: पनीर स्टफ मश्रूम ही एक स्टारटर म्हणून किंवा जेवणात सुद्धा बनवता येते. पनीर स्टफ मश्रूम ही एक छान पौस्टिक डीश आहे. ह्या मध्ये गाजर, शिमला मिर्च, बीन्स व मश्रूम वापरले आहे व ते मश्रूम मध्ये भरून बेक किंवा नॉन स्टिक भांड्यात बेक केले आहेत. The English language version of this recipe can… Continue reading Paneer Stuffed Mushroom Recipe in Marathi
Tasty Tutti Frutti Ice Cream in Marathi
टूटी फ्रूटी आईसक्रिम: टूटी फ्रूटी आईसक्रिम हे चवीस्ट लागते. तसेच दिसायला पण सुंदर दिसते. हे आईसक्रिम बनवायला सोपे आहे. ह्यामध्ये कस्टर्ड पावडर, केशरी रंग, टूटी फ्रूटी, व व्हनीला इसेन्स वापरले आहे. लहान मुलांना टूटी फ्रूटी आईसक्रिम खूप आवडते. The English language version of this recipe can be seen here – Tutti Frutti Ice Cream टूटी फ्रूटी… Continue reading Tasty Tutti Frutti Ice Cream in Marathi
Recipe for Making Ice Cream Base in Marathi
बेसिक आईसक्रिम: बेसिक आईसक्रिम म्हणजे आईसक्रिम बनवण्याच्या आगोदारचा बेस होय. हा बेस बनवून ठेवला की आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा पाहिजे त्या प्रकारचे सॉफटी आईसक्रिम बनवू शकतो. हा बेस आपण १५-२० दिवस सुद्धा ठेवू शकता. बेसिक आईसक्रिम हे SOFTY आईसक्रिम बनवण्यासाठी वापरायचे आहे. SOFTY आईसक्रिम मध्ये आपण आंबा, सीताफळ, व्हनीला, Strawberry, चॉकलेट, बटर स्कॉच अशी वेगवेगळी… Continue reading Recipe for Making Ice Cream Base in Marathi