Hirve Matar Paneer Kachori Recipe in Marathi

Hirve Matar Paneer Kachori

हिरवे मटार-पनीर कचोरी: हिरवे ताजे मटार बाजारात आलेकी की आपण मटारचे वेगवेगळे पदार्थ बनवतो. मटारची कचोरी हा एक नाश्त्याला बनवण्यासाठी छान पदार्थ आहे. कचोरी बनवताना पनीर व हिरवे ताजे मटार वापरले आहेत. ही कचोरी छान चवीस्ट लागते. The English language version of the same Kachori recipe can be seen here – Paneer Matar Kachori बनवण्यासाठी… Continue reading Hirve Matar Paneer Kachori Recipe in Marathi

Baked Cheese Corn Recipe in Marathi

Baked Cheese Corn

बेक्ड चीज कॉर्न: बेक्ड चीज कॉर्न ही डीश ताज्या स्वीट कॉर्नच्या दाण्या पासून बनवली आहे. ही डीश बनवतांना व्हाईट सॉस बनवून त्यामध्ये चीज घालून उकडलेले स्वीट कॉर्नचे दाणे घालून वरतून परत किसलेले चीज घालून ओव्हनमध्ये १०-१२ मिनिट बेक केले आहे. बेक्ड चीज कॉर्न ही डीश नुसती खायला किंवा ब्रेड बरोबर सुद्धा सर्व्ह करायला छान आहे.… Continue reading Baked Cheese Corn Recipe in Marathi

Hirve Matar Farasbi Dalimb Salad Recipe in Marathi

Hirve Matar Farasbi Dalimb Salad

मटार + फरसबी + डाळींब सलाड: मटार + फरसबी + डाळींब सलाड हे चवीला उत्कृष्ट लागते. बनवायला सोपे व झटपट होणारे आहे. हे सलाड बनवण्यासाठी ताजे हिरवे मटार, फरसबी व डाळिंबाचे दाणे वापरले आहेत तसेच दही मिक्स करून थंड सर्व्ह करायचे आहे. हे सलाड बनवतांना तेलाचा अथवा तुपाचा वापर केलेला नाही व भाज्या थोड्या उकडून… Continue reading Hirve Matar Farasbi Dalimb Salad Recipe in Marathi

Gobi Methi Shimla Mirch Salad Recipe in Marathi

Gobi Methi Shimla Mirch Salad

कोबी + मेथी + शिमला मिर्च सलाड: कोबी + मेथी + शिमला मिर्च सलाड हे टेस्टी लागते. हे सलाड बनवतांना कोबी किसून, मेथीची भाजी चिरून, शिमला मिर्च चिरून घेऊन वरतून मिरे पावडर, मीठ व लिंबूरस घातला आहे. हे सलाड बनवतांना भाज्या कच्या घेतल्या आहेत. The English language version of the same salad recipe can be… Continue reading Gobi Methi Shimla Mirch Salad Recipe in Marathi

Chicken Chettinad Recipe in Marathi

Chicken Chettinad

चिकन चटीनाड: चिकन चटीनाड ही डीश तामिळनाडू मध्ये लोकप्रिय आहे. चिकन चटीनाडही एक चवीस्ट व स्वादिस्ट डीश आहे. ह्या आगोदर आपण मोगलाई चिकन, हैद्राबादी चिकन, कोकणी चिकन तसेच महाराष्ट्रीयन चिकन बनवले आता हे तामिळनाडू पद्धतीचे चिकन पण चवीस्ट लागते. The English language version of the same chicken gravy recipe can be seen here – Tasty… Continue reading Chicken Chettinad Recipe in Marathi

Tomato Raita Recipe in Marathi

टोमाटो रायते: टोमाटो रायते हे मेन जेवणामध्ये बनवायला छान आहे. टोमाटो रायते बनवतांना राजोरी केळी, हिरव्या मिरच्या, कोथंबीर घालून वरतून तुपाची फोडणी घातली आहे. हे रायते चवीला छान लागते व वेगळ्या प्रकारचे आहे. बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: २५० ग्राम टोमाटो १ राजोळी केळे २ हिरव्या मिरच्या १/४ कप कोथंबीर (चिरून) १… Continue reading Tomato Raita Recipe in Marathi

Karlyache Soup Recipe in Marathi

Karlyache Soup

कारल्याचे सूप: कारली ही स्वादाने कडू असली तरी हितावह आहेत, आपण कारल्याची भाजी किंवा कारल्याचे लोणचे बनवतो. कारल्याचे सूप सुद्धा बनवता येते. आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात सहाही रसांची आवशकता असते. जे ए खाद्या रस कमी प्रमाणात मिळाला किंवा नाही मिळाला तर शरीराचा समतोल बिघडतो. ज्याप्रमाणे आंबट, खारट, तिखट, तुरट, आणि मधुर रसाची आवशकता… Continue reading Karlyache Soup Recipe in Marathi