Vanilla Ice Cream Recipe in Marathi

Vanilla Ice Cream

व्ह्नीला आईसक्रिम: आईसक्रिम म्हंटले की सर्वांना खूप आवडते. आईसक्रिम खाण्याचा किंवा बनवण्याचा काही काळ नसतो. वर्षभर आईसक्रिम बनवले व खाल्ले जाते. आईसक्रिममध्ये विविध प्रकार आहेत. आईसक्रिमचा कोणताही प्रकार छान लागतो. मी बेसिक आईसक्रिम बनवून त्याचा पाहिजे तो प्रकार बनवते. एकदा बेसिक आईसक्रिम बनवले की आपल्याला झटपट कोणतेही आईसक्रिम बनवता येते. बेसिक आईसक्रिम बनवण्यासाठी मिल्क पावडर,… Continue reading Vanilla Ice Cream Recipe in Marathi

Sweet Kesar Dahi Recipe in Marathi

Sweet Kesar Dahi

केशर गोड दही: केशर गोड दही हे बनवण्यासाठी फार सोपे आहे. केसर दही चवीला फार छान आहे. दही हे आरोग्यासाठी लाभदायक आहे. केसर दही बनवतांना त्यामध्ये मिल्क पावडर वापरली आहे त्यामुळे दह्याला घट्ट पणा येतो. केसर घातल्या मुळे त्याची चव छान लागते. वेलचीपूड वापरल्यामुळे सुंगध पण छान येतो. अश्या प्रकारचे दही घरी पार्टीला बनवायला चांगले… Continue reading Sweet Kesar Dahi Recipe in Marathi

Khamang Bharli Vangi Recipe in Marathi

Khamang Bharli Vangi

खमंग भरलेली वांगी: भरलेली वांगी ही महाराष्ट्र मधील लोकप्रिय डिश आहे. ह्यालाच मसाला वांगी सुद्धा म्हणतात. भरलेली वांगी ही ज्वारीच्या, बाजरीच्या अथवा तांदळाच्या भाकरी बरोबर फार छान लागतात. भरली वांगी बनवायला सोपी आहेत, ह्या पद्धतीने बनवलेली वांगी खमंग लागतात. ह्यामध्ये तीळ, शेगदाणे व खोबरे वापरले आहे त्यामुळे ह्याची चव खमंग लागते. बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट… Continue reading Khamang Bharli Vangi Recipe in Marathi

Konkani Bhendi chi Bhaji Recipe in Marathi

Konkani Bhendi chi Bhaji

कोकणी भेंडीची भाजी: कोकणी भेंडीची भाजी ही चवीला स्वदिस्त लागते. भेंडीची भाजी लवकर होणारी व सर्वांना आवडणारी आहे. भेंडीची भाजी हे लहान मुले आवडीने खातात, कांदा व आमसूल घालून घालून ही भाजी रुचकर लागते. ही भेंडीची भाजी मुलांना डब्यात द्यायला छान आहे. बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: पाव किलो कवळी भेंडी १… Continue reading Konkani Bhendi chi Bhaji Recipe in Marathi

Pineapple Rice Recipe in Marathi

Pineapple

अननसाचा भात: अननसाचा भात हा कोणत्याही सणाला बनवायला छान आहे. ह्या भाताचा सुंगध फार छान येतो. बनवायला अगदी सोपा आहे तसेच लवकर होणारा आहे. अननसाचा भात बनवतांना ताजे अननसाचे तुकडे वापरले तरी चालतील किंवा टीन मधला अननस वापरला तरी चालेल. जेव्हा ताजे अननस वापरणार तेव्हा अननसाची साले काढून अननसाचे छोटे तुकडे करावे व त्यामध्ये २… Continue reading Pineapple Rice Recipe in Marathi

Eggless Butterscotch Ice Cream Recipe in Marathi

Eggless Butterscotch Ice Cream

बटरस्कॉच आईसक्रिम अंडे न वापरता: आईसक्रिम हे कोणत्यापण सीझनमध्ये करता येते. उन्हाळा असो, हिवाळा असो किंवा पावसाळा असो कोणत्यापण सीझनमध्ये आईसक्रिम छान लागते. बटरस्कॉच आईसक्रिम हे चवीला खूप छान लागते. हे आईसक्रिम बनवताना आगोदर बेस बनवला आहे बेस बनवून ठेवला की आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा कोणत्यापण आईसक्रिमचा फेव्हर दोन तासात बनवता येतो. जेव्हडा पाहिजे तेव्हडा… Continue reading Eggless Butterscotch Ice Cream Recipe in Marathi

Tasty Dahi Vada Recipe in Marathi

Tasty Dahi Vada

दही वडा: दही वडा ही एक जेवणा नंतर सर्व्ह करायची डीश आहे. ह्याला डेझर्ट म्हणायला हरकत नाही. खरम्हणजे दही वडा ही डीश उत्तर हिन्दुस्तान मधील लोकप्रिय डीश आहे. पण आता भारतभर ही डीश आवडीने बनवले जाते. दही वडे हे पार्टीला किंवा इतर वेळी सुद्धा बनवता येतात. दही वडे ही डीश लहान तसेच मोठ्याना सुद्धा आवडते.… Continue reading Tasty Dahi Vada Recipe in Marathi