Mango Malai Kulfi Recipe in Marathi

Mango Malai Kulfi

मँगो मलई कुल्फी किंवा आईसक्रिम: आंब्याचा सीझन चालू झाला की आपल्याला आंब्याचे विविध प्रकार बनवता येतात. आईस्क्रीम म्हंटले की सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटते. कुल्फी अथवा आईस्क्रीम हे सर्वांचे आवडते आहे. आंब्याची कुल्फी ही खूप टेस्टी लागते तसेच बनवायला पण खूप सोपी आहे. आंब्याची कुल्फी बनवण्यासाठी खवा, मिल्क पावडर, फ्रेश क्रीम वापरले आहे त्यामुळे छान चव… Continue reading Mango Malai Kulfi Recipe in Marathi

Red Pumpkin Soup Recipe in Marathi

Red Pumpkin Soup

तांबड्या भोपळ्याचे सूप: तांबड्या भोपळ्याचे सूप हे चवीस्ट लागते व दिसायला पण छान दिसते. तांबडा भोपळा हा लाभदायक व पीतशामक आहे. नाजूक प्रकृतीच्या व उष्ण प्रकृतीच्या लोकांसाठी आरोग्य दायक आहे. भोपळा शीतल, रुचीवर्धक, मधुर, व बलदायक आहे. तांबड्या भोपळ्याच्या सेवनाने झोप पण चांगली येते. The English language version of the preparation method of this Pumpkin… Continue reading Red Pumpkin Soup Recipe in Marathi

Dal Soup for Babies Recipe in Marathi

Dal Soup for Babies

डाळीचे सूप: डाळीचे सूप हे लहान मुलांना द्यायला चांगले आहे. हे सूप बनवतांना तुरीची किंवा मसूरची डाळ वापरली आहे. तसेच बनवतांना टोमाटो, गाजर, व तांबडा भोपळा वापरला आहे. मुलांना जेव्हा बरे नसते तेव्हा ते खाण्यासाठी खूप त्रास देतात तेव्हा हे सूप बनवावे म्हणजे त्याचे पोट सुद्धा भरेल. ह्या सुपामध्ये भाज्या व डाळ आहे त्यामुळे ते… Continue reading Dal Soup for Babies Recipe in Marathi

Yat Ka Mein Noodle Soup Recipe in Marathi

Yat Ka Mein Soup

यात का मेन (न्युडल) सूप : एक चायनीज पारंपारिक सूप आहे. ह्या सुपाची चव एकदम वेगळी व टेस्टी लागते. हे सूप बनवतांना बोनलेस चिकनचे तुकडे, मश्रूम, व चिकन स्टॉक वापरला आहे. त्यामुळे सुपाची चव छान लागते. The English language version of this speciality Chinese Soup preparation method is published here – Yat Ka Mein Soup… Continue reading Yat Ka Mein Noodle Soup Recipe in Marathi

Kairichi Dal Recipe in Marathi

Kairichi Dal

कैरीची डाळ: डाळ कैरीही महाराष्ट्रात लोकप्रिय डिश आहे. महाराष्ट्रात चैत्र महिन्यात गृहिणी हळदी कुंकूचा कार्यक्रम घरी ठेवतात तेव्हा घरी सौवाष्ण घरी बोलवून कैरीची डाळ, कैरीचे पन्हे व भिजवलेले हरभरे देण्याची फार जुनी परंपरा आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आंबटगोड अशी डाळ कैरी खूप छान लागते. डाळ कैरी नुसती खायलापन चांगली लागते. कैरीची डाळ बनवायला खूप सोपी आहे… Continue reading Kairichi Dal Recipe in Marathi

Palak Soup Recipe in Marathi

Spinach Soup

पालकचे सूप: पालकचे सूप खूप टेस्टी लागते. पालक हा आपल्या आरोग्याला हितकारक आहे हे आपल्याला माहीत आहेच. हे सूप अगदी हॉटेलमध्ये बनवतात तसे बनते. पालक सूप बनवतांना पालकची पाने कोवळी घ्यावीत. पालक उकडल्यावर पेस्ट करतांना दुध मिक्स करत पालक वाटावे म्हणजे अगदी एकजीव होते व रंग पण छान येतो. चीज घातल्याने त्याची टेस्ट पण छान… Continue reading Palak Soup Recipe in Marathi