इडली – डोसा – उत्तप्पा – बटाटा वडा – मेधू वडा – समोसा – चटणी: इडली बरोबर कोरड्या किंवा ओल्या प्रकारच्या चटण्या बनवतात. ही चटणी इडली किंवा डोश्या बरोबर सर्व्ह करायला छान आहे. चटणी बनवतांना चणाडाळ, शेंगदाणे, ओला नारळ, लसूण, साखर, जिरे, पंढरपुरी डाळ, हिरवी मिरची वापरली आहे त्यामुळे ही चटणी पौस्टिक तर आहेच व… Continue reading Chutney for Idli Dosa Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Homemade Mango Mastani Recipe in Marathi
मँगो मस्तानी: मस्तानी हे नावच इतके सुंदर आहे मग आंब्याची मस्तानी म्हणजे की सुंदर असेल. मँगो मस्तानी ही पुण्यातील लोकप्रिय पेय आहे. मँगो मस्तानी हे एक डेझर्ट म्हणून करता येते. आंबा हे सगळ्याचे आवडते फल आहे. आंब्या पासून वेगवेगळ्या चवीस्ट डीश अथवा पदार्थ बनवता येतात. आंब्याचा सुगंध इतका सुंदर असतो की त्याचे पदार्थ अप्रतीम होतात.… Continue reading Homemade Mango Mastani Recipe in Marathi
Kolambi Cha Paratha Recipe in Marathi
कोळंबीचा पराठा: कोलंबीचा पराठा हा छान स्पायसी व टेस्टी लागतो. हा पराठा झटपट होतो. नाश्त्याला किंवा जेवणासाठी सुद्धा बनवता येतो. प्रॉन पराठा बनवतांना त्यामध्ये कांदा व बटाटा उकडून सोलून किसून घातला आहे त्यामुळे पराठा बनवतांना सारण चांगले मिळून येते. तसेच कोलंबी थोडी मिक्सरमध्ये बारीक केली आहे. The English language version of the preparation method of… Continue reading Kolambi Cha Paratha Recipe in Marathi
Prawns Kebab Recipe in Marathi
कोलंबी कबाब: कोलंबीचे कबाब हे बनवायला फार सोपे आहेत. झिंग्याचे कबाब हे आपल्याला स्टारटर म्हणून करता येतात. हे कबाब बनवतांना कोलंबी लहान आकाराची वापरावी म्हणजे लवकर शिजते. The English language version of this Kolambi Kabab preparation method can be seen here- Konkani Kolambi Kabab बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: २ कप कोलंबी… Continue reading Prawns Kebab Recipe in Marathi
Madhur Ambyacha Ras Recipe in Marathi
मधुर आंब्याचा रस: आंबा हा फळांचा राजा आहे. आंबा हे फळ चवीला गोड व मधुर आहे. आंब्याचा रस सेवन केल्याने आपल्या रक्तातील हिमोग्लोबीन व लाल कण वाढतात व आतड्यासाठी उत्तम आहे. तसेच आंब्याच्या रसाच्या सेवनाने आपली शरीराची कांती सुंदर व तेजस्वी बनते. अंबाहा पौस्टिक आहे. आंब्याचा रस बनवून चपाती किंवा पुरी बरोबर सर्व्ह करावा. आंब्याच्या… Continue reading Madhur Ambyacha Ras Recipe in Marathi
Tasty Aamras Puri Recipe in Marathi
आमरस पुरी: आमरस पुरी ही महाराष्ट्रातील लोकप्रिय डीश आहे. आमरस ह्याचा अर्थ असा की आम म्हणजे आंब्याचा रस म्हणजे आंब्याचा ज्यूस. आमरस पुरी ही एक शाही डीश आहे. आमरस पुरी ही लग्न कार्यात किंवा सणाच्या दिवशी बनवतात. आंब्याचा सुगंध तर छान असतोच पण त्यामध्ये वेलचीपूड व केसर घातल्यामुळे आमरसाची चव अजून छान लागते. साखर थोडी… Continue reading Tasty Aamras Puri Recipe in Marathi
Mango Malai Kulfi Recipe in Marathi
मँगो मलई कुल्फी किंवा आईसक्रिम: आंब्याचा सीझन चालू झाला की आपल्याला आंब्याचे विविध प्रकार बनवता येतात. आईस्क्रीम म्हंटले की सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटते. कुल्फी अथवा आईस्क्रीम हे सर्वांचे आवडते आहे. आंब्याची कुल्फी ही खूप टेस्टी लागते तसेच बनवायला पण खूप सोपी आहे. आंब्याची कुल्फी बनवण्यासाठी खवा, मिल्क पावडर, फ्रेश क्रीम वापरले आहे त्यामुळे छान चव… Continue reading Mango Malai Kulfi Recipe in Marathi