खमंग जवसाची चटणी: जवसाची चटणी ही आपल्या आरोग्या करीता फायदेशीर आहे. जवस हे प्रतेक प्रांतात वेगवेगळ्या नावानी ओळखले जाते. महाराष्ट्रात ह्या तेल बीला जवस असेच म्हणतात. जवसामध्ये ओमेगा थ्री हे भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे त्याच्या सेवनाने आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते. जे रोजच्या आपल्या जेवणात १ टे स्पून जवस घेतले तर ते आपल्या आरोग्याच्या… Continue reading Khamang Javasachi Chutney Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Kurkurit Sabudana Papad Recipe in Marathi
कुरकुरीत साबुदाणा पापडी: साबुदाणा पापडी ही आपल्याला उपासासाठी बनवायला छान आहे. उन्हाळा आला की महाराष्ट्र मधील लोणची, पापड, कुरडया, पापड्या अश्या प्रकारचे वर्षभराचे पदार्थ बनवून ठेवत असतात म्हणजे पाहिजे तेव्हा आपल्याला वापरता येतात. पण आजकाल बरेचजण वेळे अभावी बाजारातून आणणे पसंद करतात. मला वाटत की ह्या प्रकारच्या पापड्या बनवायला अगदी सोप्या व झटपट होणाऱ्या आहेत… Continue reading Kurkurit Sabudana Papad Recipe in Marathi
Sabudana Batata Papad Recipe in Marathi
बटाटा साबुदाणा पापड्या: बटाटा साबुदाणा पापड्या ह्या उपवासासाठी आहेत. ह्या पापड्या चवीस्ट लागतात. साबुदाणा बटाटा पापडी बनवतांना उकडलेला बटाटा, हिरवी मिरची, जिरे वापरले आहेत. अश्या प्रकारच्या पापड्या बनवायला अगदी सोप्या व झटपट होणाऱ्या आहेत. बटाटा साबुदाणा पापड्या ह्या रंगीत सुद्धा बनवता येतात. महाराष्ट्रात मुलीच्या लग्नात रुखवत द्यायची पध्दत पूर्वी पासून चालू आहे. रुखवतात ठेवायला अश्या… Continue reading Sabudana Batata Papad Recipe in Marathi
Italian Cheese Macaroni Balls Recipe in Marathi
इटालीयन चीज मँक्रोनी बॉल्स: ही एक छान स्टार्टर म्हणून किंवा नाश्त्याला बनवायला छान डीश आहे. तसेच लहान मुलांच्या वाढदिवसाला किंवा घरी छोट्या पार्टीला बनवायला छान आहे. मँक्रोनी तर सर्वाना आवडते त्याचे बॉल्स बनवतांना पांढरा सॉस बनवून त्यामध्ये हे बॉल्स बनवले आहेत. An English language version of a similar recipe for making Italian Cheese Macaroni Balls… Continue reading Italian Cheese Macaroni Balls Recipe in Marathi
Italian Mushroom Risotto Recipe in Marathi
इटालीयन मश्रूम रीसोटो: इटालीयन मश्रूम रीसोटो हा एक जेवणातील भाताचा प्रकार आहे. मश्रूम रीसोटो बनवतांना अर्बोरीयो तांदूळ वापरला आहे. तसेच व्हेजीटेबल स्टॉक मध्ये हा भात शिजवून घेतला आहे त्यामुळे तो चवीस्ट लागतो. चीजचा वापर केला आहे म्हणून ह्याची चव वेगळीच लागते. मुलांना अश्या प्रकारचा भात नक्की आवडेल. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य:… Continue reading Italian Mushroom Risotto Recipe in Marathi
Healthy Alivache Ladoo Recipe in Marathi
अळीवाचे लाडू: अळीव हे पौस्टिक आहेत. त्यामध्ये व्हीटामीन “ए”, “सी” व “इ” आहे. तसेच आयर्न, कॅल्शियम पण आहे. थंडीच्या दिवसात ते फार गुणकारी आहेत. अळीवाचे लाडू चविस्ट लागतात. बनवायला अगदी सोपे व मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान आहेत. अळीव हे पौस्टिक असल्यामुळे बाळंतीण झालेल्या महिलेला दुध जास्त यावे म्हणून अगदी आवर्जून ह्ळीवाचे लाडू देतात. तसेच… Continue reading Healthy Alivache Ladoo Recipe in Marathi
Delicious Chocolate Coconut Ladoo Recipe in Marathi
चॉकलेट कोकनट लाडू: चॉकलेट म्हंटले की मुले अगदी खुश होतात. चॉकलेट कोकनट लाडू हे मुले आनंदाने खातील करून बघा. चॉकलेटनी आपल्याला एनर्जी मिळते. अश्या प्रकारचे लाडू आपण वर्षभर म्हणजे कोणत्या पण सीझनमध्ये बनवू शकतो. तसेच बनवायला सोपे आहेत. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: २०-२२ लाडू बनतात साहित्य: २०० ग्राम कनडेस्न मिल्क ५० ग्राम डार्क चॉकलेट… Continue reading Delicious Chocolate Coconut Ladoo Recipe in Marathi