Ambyachi Satori Recipe in Marathi

Ambyachi Satori

आंब्याची साटोरी: आंब्याची साटोरी ही हापूस आंब्याच्या रसा पासून बनवली आहे. ह्या साटोऱ्या चवीला चान लागतात. आपण साटोरी बनवतांना खवा सारण म्हणून वापरतो. पण ह्या साटोऱ्या बनवतांना खवा वापरण्या आयवजी बेसन चांगले भाजून वापरले आहे व त्यामध्ये आंब्याची प्युरी वापरली आहे. The English language version of the same Satori recipe can be seen here –… Continue reading Ambyachi Satori Recipe in Marathi

Kaju Chi Kachori Recipe in Marathi

Kaju Chi Kachor

काजूची कचोरी: काजूची कचोरी ही नाश्त्याला किंवा साईड डीश म्हणून बनवता येते. काजूची कचोरी बनवताना काजू, आले-लसूण, सुके खोबरे, बडीशेप, कोथंबीर वापरली आहे. तसेच आवरणासाठी मैदा वापरला आहे. काजूची कचोरी ही चवीला वेगळी लागते. बनवायला सोपी व लवकर होणारी आहे. The English language version of the same Kachori recipe can be seen here – Kaju… Continue reading Kaju Chi Kachori Recipe in Marathi

Kakdi Chi Kheer Recipe in Marathi

Kakdi Chi Kheer

काकडीची खीर: काकडीची खीर ही थंड गार छान लागते. आपण वेगवेगळ्या खीर सणावाराला बनवतो. काकडीची खीर बनवून बघा नक्की सगळ्यांना आवडेल. काकडीची खीर बनवताना खोया, दुध व साखर वापरली आहे. ही खीर थंड छान लागते. The English language version of the same Kheer recipe can be seen here – Cucumber Kheer-Pudding बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट… Continue reading Kakdi Chi Kheer Recipe in Marathi

Healthy Tomato Beetroot Soup Recipe in Marathi

Healthy Tomato Beetroot Soup

टोमाटो-बीटरूट सूप: टोमाटो बीटरूट सूप हे चवीला खूप छान लागते. तसेच दिसायला सुद्धा रंगीत छान दिसते. टोमाटो बीटरूट सूप हे पौस्टिक आहे. बीटरूट हे गुणकारी आहे व पचण्यास थोडेसे जड आहे. बीट हे रक्तवर्धक, शक्तिदायक व पौस्टिक आहे. बीटरूटच्या सेवनाने शरीरातील फिकटपणा दूर होतो. शरीर लाल बुंद होते. बीटरूट मध्ये जीवनसत्व “ए” , “बी” व… Continue reading Healthy Tomato Beetroot Soup Recipe in Marathi

Methi Paneer Roll Recipe in Marathi

Methi Paneer Roll

मेथी पनीर रोल: मेथी पनीर रोल हा नाश्त्याला किंवा मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला सुद्धा छान आहे. मेथी पनीर रोल हा पौस्टिक आहे. मुले मेथीची भाजी खायचा कंटाळा करतात त्यांना अश्या प्रकारचे रोल बनवून दिले तर ते आवडीने खातील. हे रोल बनवतांना मेथीचा पराठा किंवा मेथी ठेपला वापरला आहे व त्यामध्ये पनीरचे सारण भरले आहे.… Continue reading Methi Paneer Roll Recipe in Marathi

Khamang Pav Bhaji Paratha Recipe in Marathi

Khamang Pav Bhaji Paratha

पावभाजी पराठा: पावभाजी पराठा ही एक नाश्त्याला किंवा मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान डीश आहे. आपण घरी पावभाजी बनवतो. पण कधी कधी भाजी उरते मग त्याचे काय करायचे हा प्रश्न पडतो. त्यावेळी अश्या प्रकारचा पराठा बनवा मुलांना व घरातील सर्व मंडळींना खूप आवडेल तसेच आपली भाजी वाया जाणार नाही व त्याचा चांगला उपयोग होईल.… Continue reading Khamang Pav Bhaji Paratha Recipe in Marathi

Crispy and Spicy Chicken Lollipop Recipe in Marathi

Spicy Chicken Lollipops

खमंग चिकन लॉलीपॉप: चिकन लॉलीपॉप ही एक छान चिकनची स्टार्टर रेसिपी आहे. चिकनचे आतापर्यंत आपण बरेच प्रकार बघीतले आहेत. चिकन लॉलीपॉप ही एक सोपी व झटपट होणारी रेसिपी आहे. ही एक चवीस्ट व अप्रतीम डीश आहे. चिकनच्या पीसेसना दही, लालमिरची पावडर, गरम मसाला, चाट मसाला, धने-जिरे पावडर, आले-लसून पेस्ट, मीठ लावून अर्धा तास भिजवून ठेवा.… Continue reading Crispy and Spicy Chicken Lollipop Recipe in Marathi