रिफ्रेशिंग ब्लॅककरंट आईसक्रिम: ब्लॅककरंट हे शब्द जरी आईकला तरी एकदम काहीतरी वेगळेच वाटते. ब्लॅककरंट आईसक्रिम बनवण्यासाठी काळी फ्रेश द्राक्षे वापरली आहेत. त्यामुळे आईस्क्रीम ला फार सुंदर रंग येतो व ते खूप टेस्टी लागते. मी हे आईस्क्रीम बनवताना सॉफटी आईसक्रिमच्या पद्धतीने बनवले आहे त्यामुळे ते छान मऊ मुलायम होते. ब्लॅककरंट आईसक्रिम बनवायला फार सोपे आहे. आपण… Continue reading Refreshing Black Currant Ice Cream Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Makar Sankranti Puja Vidhi Muhurat and Recipes in Marathi
मकर संक्रांत पूजा विधी, मुहूर्त व तिळाच्या रेसिपी : मकर संक्रांत हा सण २०१९ ह्या वर्षातील पहिला सण आहे. आज १४ जनवरी ह्या दिवशी भोगी आहे ह्या दिवशी मिक्स भाजी व तिळाची भाकरी बनवली जाते. तसेच ह्या वर्षी मकरसंक्रांत १५ जानेवारी ह्या दिवशी साजरी होणार आहे. भारतात मकर संक्रांत प्रतेक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरी केला… Continue reading Makar Sankranti Puja Vidhi Muhurat and Recipes in Marathi
Jhatpat Fruit Pizza for Children Recipe in Marathi
मुलांसाठी खास झटपट फ्रुट पिझ्झा : ह्या आगोदर आपण वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट पिझ्झा पाहिले. फ्रुट पिझा हा खास मुलासाठी खास डीश आहे. अश्या प्रकारचा फ्रुट पिझ्झा मुलांना नाष्ट्या साठी किंवा इतर वेळी भूक लागली की बनवता येतो. मुले नाहीतरी फळे खायचा कंटाळा करतात फ्रुट पिझ्झा च्या निमीतानी फळे सुद्धा दिली जातील व पिझा खाल्याचा सुद्धा… Continue reading Jhatpat Fruit Pizza for Children Recipe in Marathi
Delicious Til Gulachi Karanji Recipe in Marathi
तिळगुळाची करंजी: तिळगुळाची कारंजी हा एक करंजीचा निराळा प्रकार आहे. आता पौष महिना आला की मकर संक्रांत येते त्या दिवशी महाराष्टात मकर संक्रांत हा दिवस उस्ताहानी साजरा करतात महाराष्ट बरोबर उत्तर प्रदेश व गुजरात मध्ये सुद्धा हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात. उत्तर प्रदेश मध्ये करंजी ही ह्या दिवशी मुद्दामून बनवतात. करंजी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे… Continue reading Delicious Til Gulachi Karanji Recipe in Marathi
Delicious Chocolate Walnut Cake Recipe in Marathi
वाँलनट चॉकलेट केक: चॉकलेट वाँलनट केक ही एक डेझर्ट रेसिपी आहे. चॉकलेट वाँलनट केक हा चवीस्ट लागतो. केक बनवायला सोपा आहे व झटपट होणारा आहे. क्रिसमस मध्ये म्हणजेच नाताळ मध्ये आपण अश्या प्रकारचा केक बनवू शकतो किंवा घरी मुलांचे वाढदिवसच्या दिवशी बनवू शकतो. चॉकलेट वाँलनट केक बनवण्यासाठी मैदा, कोको पावडर, अंडे, साखर, लोणी व आक्रोड… Continue reading Delicious Chocolate Walnut Cake Recipe in Marathi
Lahori Veg Recipe in Marathi
लाहोरी व्हेजिटेबल: लाहोरी व्हेजिटेबल ही एक छान जेवणातील चमचमीत भाजी आहे. अश्या प्रकारची भाजी आपण घरी पार्टीला किंवा कीटी पार्टीला बनवण्यासाठी मस्त आहे. आपल्या नेहमीच्या भाज्यांचा आपल्याला कंटाळा आला की आपण अश्या प्रकारची भाजी बनवू शकतो. लाहोरी व्हेजिटेबल ही भाजी बनवताना पनीर, काजू, मखणा, शिमला मिर्च, टोमाटो, खसखस व मसाला वापरला आहे. लाहोरी व्हेजिटेबल ही… Continue reading Lahori Veg Recipe in Marathi
Delecious Sweet Dehrori Recipe in Marathi
देह्रोरी (Dehrori) : देहोरी ही एक स्वीट डीश आहे. ती आपण सणावारी किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो. देहोरी ही एक स्वीट डीश चवीस्ट व अगदी निराळी आहे. छत्तीसगढ़ मधील ही लोकप्रिय डीश आहे. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जनासाठी साहित्य: २ कप तांदूळ १ १/२ कप साखर ३/४ कप घट्ट दही २ टे… Continue reading Delecious Sweet Dehrori Recipe in Marathi