Nutritious Mixed Vegetable Paratha Recipe in Marathi

Nutritious Mixed Vegetable Paratha

न्यूट्रीशियस मिक्सिड वेजिटेबल पराठा: न्यूट्रीशियस मिक्‍सड वेजिटेबल पराठा म्हणजे हा पराठा बनवतांना कोबी, फ्लॉवर, गाजर, कोथंबीर व गव्हाचे पीठ वापरून बनवला आहे. मुलांना नाश्त्याला किंवा शाळेत जातांना डब्यात द्यायला चांगला आहे. मुले भाज्या खायचा कंटाळा करतात त्यामुळे असा पराठा बनवला तर पोट सुद्धा भरते व भाज्या सुद्धा खाल्या जातात. The Marathi language version of this Paratha… Continue reading Nutritious Mixed Vegetable Paratha Recipe in Marathi

Shahi Batata Kabab Recipe in Marathi

Shahi Batata Kabab

शाही बटाट्याचे कबाब: शाही बटाटाचे कबाब हे नाश्त्याला किंवा जेवणात तोंडी लावायला छान आहेत. बटाट्याचे कबाब बनवतांना आपण वेगवेगळ्या प्रकारचे सारण भरून बनवु शकतो. मी हे कबाब बनवतांना आवरण उकडलेल्या बटाट्याचे व सारण भरतांना हंगकर्ड म्हणजे चक्का वापरून चारोळी, बेदाणे, कांदा, आले, हिरवी मिरची, कोथंबीर, साखर व मीठ घालून सारण बनवले आहे. शाही कबाब चवीला… Continue reading Shahi Batata Kabab Recipe in Marathi

Pakatle Shankarpali Recipe in Marathi

Pakatle Shankarpali

पाकातल्या शंकरपाळ्या: पूर्वीच्या काळी दिवाळी म्हंटल की सगळा फराळ करायचे. पण आता आपण वर्षभर काहीना काही पदार्थ बनवत असतो. आपण नेहमी ज्या शंकरपाळ्या बनवतो त्या साखर, दुध व मैदा मिक्स करून बनवतो. पण ह्यामध्ये आधी साध्या शंकरपाळ्या बनवून मग पाकामध्ये घोळून घ्यायच्या आहेत त्यामुळे ह्या शंकरपाळ्याची चव वेगळीच लागते व पाकात घोळल्यावर शंकरपाळी वर साखरेचा… Continue reading Pakatle Shankarpali Recipe in Marathi

Tasty Paneer Sandwich Recipe in Marathi

Tasty Paneer Sandwich

पनीर Sandwich: आपण नेहमी वेगवेगळ्याप्रकारे sandwich बनवतो. पनीर Sandwich हा एक छान प्रकार आहे. मुलांना शाळेत जातांना डब्यात किंवा घरी दुधाबरोबर द्यायला किंवा नाश्त्याला बनवायला छान आहे. हे Sandwich बनवतांना पनीर, दही, क्रीम, मोहरीची पावडर, मिरे पावडर वापरली आहे व सर्व मिक्सरमध्ये वाटून घेतले आहे. त्यामुळे ह्याची चव निराळी व छान लागते. The English language… Continue reading Tasty Paneer Sandwich Recipe in Marathi

Chicken Egg Fried Rice Recipe in Marathi

Chicken Egg Fried Rice

चिकन एग फ्राईड राईस-कोंबडी अंडा पुलाव: चिकन एग फ्राईड राईस हा पौस्टिक आहे कारण ह्यामध्ये अंडे, कोबी, फ्लावर, शिमला मिर्च, गाजर ह्या भाज्या वापरल्या आहेत. तसेच चिकनचे पीसेस सुद्धा वापरले आहेत. सोया सॉस, चिली सॉस वापरला आहे त्यामुळे चायनीज राईस ची त्याला चव आली आहे. चिकन एग फ्राईड राईस बनवायला सोपा व मुलांना आवडणारा आहे.… Continue reading Chicken Egg Fried Rice Recipe in Marathi

Patta Gobi Cha Paratha Recipe in Marathi

Patta Gobi Cha Paratha

पत्ता गोबी-कोबी चा पराठा: पत्ता कोबी मध्ये प्रोटीन, कँल्शीयम, लोह विपुल प्रमाणात आहे. तसेच जीवनसत्व “ ए , “बी” व “सी” आहे. ह्याचा पराठा पौस्टीक व टेस्टी लागतो. The English language version of this Paratha rccipe can be seen here- Cabbage Paratha बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ५-६ पराठे साहित्य: आवरणासाठी: ४ कप गव्हाचे पीठ… Continue reading Patta Gobi Cha Paratha Recipe in Marathi

Healthy Muli Batata Paratha Recipe in Marathi

Healthy Muli Batata Paratha

हेल्दी गाजर-मुळा पराठा: गाजर-मुळा पराठा चवीला खूप छान लागतो. गाजरामध्ये जीवनसत्व “ए” आहे. तसेच त्याच्या सेवनाने डोळ्यांना खूप फायदा होतो, त्यामध्ये लोह असल्यामुळे त्याच्या सेवनाने रक्त वाढते, रक्तशुद्धी होते व त्वचा रोग बरे होतात. The English language version of the same Paratha recipe can be seen here – Potato-Mooli Paratha बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी:… Continue reading Healthy Muli Batata Paratha Recipe in Marathi