गुलगुले: गुलगुले हा एक गोड पदार्थ आहे. आपण सणावाराला किंवा इतर दिवशी सुद्धा हा पदार्थ बनवू शकतो. अश्या प्रकारचे गुलगुले बनवतांना प्रथम पुरण बनवून घेतले आहे. मग वरील आवरणासाठी उडीद डाळीच्या पीठाचे आवरण बनवून आत मध्ये पुरण भरले आहे. हा एक छान नवीन गोड पदार्थ आहे. बनवण्यासाठी वेळ: वाढणी: ४ जणासाठी साहित्य: २ वाट्या शिजवलेले… Continue reading Chavishta Puranache Gulgule Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Khamang Maharashtrian Chakli Bhajani Recipe in Marathi
खमंग चकली भाजणी: ह्या आगोदर आपण काही चकलीचे वेगवेगळे प्रकार पाहीतले. काही चकली भाजणीचे सुद्धा प्रकार पाहिले. अजून एक छान खमंग चकलीचा प्रकार आहे. दिवाळी आली की आपण दीपावलीसाठी फराळाच्या रेसिपी पहात असतो. तसेच नवीन- नवीन प्रकार आपल्याला बनवायला सुद्धा आवडतात. अश्या प्रकारच्या चकलीच्या भाजणीमध्ये तांदूळ, चणाडाळ, उडीदडाळ, मुगडाळ, साबुदाणा व पोहे वापरले आहेत त्यामुळे… Continue reading Khamang Maharashtrian Chakli Bhajani Recipe in Marathi
Chatpata Pancham Chaat Recipe in Marathi
चटपटा पंचम शेव चाट: पंचम शेव चाट हा पदार्थ दुपारी चहा बरोबर किंवा कीटी पार्टीला किंवा मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीला बनवायला छान आहे. पंचम शेव चाट बनवतांना ह्यामध्ये छोटे-छोटे दाल पकोडे बनवून त्यावर खजूर चिंच चटणी, हिरवी चटणी, कांदा, टोमाटो कोथंबीर ने सजवून कोबी पातळ चिरून घातला आहे व वरतून शेव घातली आहे. पंचम शेव चाट… Continue reading Chatpata Pancham Chaat Recipe in Marathi
Khushkhushit Nachni Chi Chakti Recipe in Marathi
खुशखुशीत नाचणीच्या चकल्या: चकली म्हंटले की आपल्या तोंडाला पाणी येते. कारण तिची चटपटीत चव व छान कुरकुरेपणा. आपण ह्या आगोदर भाजणीच्या चकल्या, मुग डाळीच्या चकल्या, ज्वारीच्या पिठाच्या चकल्या अश्या नानाविध प्रकारच्या चकल्या पाहिल्या आहेत. आता नाचणीच्या चकल्या हा एक चकलीचा वेगळा प्रकार आहे. नाचणी मध्ये भरपूर प्रमाणात कँल्शीयम व प्रोटीन आहे. आजारी माणसासाठी नाचणी ही… Continue reading Khushkhushit Nachni Chi Chakti Recipe in Marathi
Cucumber Cups Salad Recipe in Marathi
कुकुंबर कप: कुकुंबर कप हे आपण सालड ह्याला छान पर्याय आहे. कुकुंबर कप दिसायला सुद्धा आकर्षक दिसतात. घरी पाहुणे येणार असतील किंवा घरी पार्टी आहे तेव्हा हे नक्की बनवा. टेबलवर दिसायला सुंदर व चवीस्ट लागतात. अगदी कमी वेळात झटपट बनविला जाणारा पदार्थ आहे. कुकुंबर कप बनवताना काकडी, गाजर, स्वीट मक्याचे दाणे, कोबी किसून, टोमाटो चिरून,… Continue reading Cucumber Cups Salad Recipe in Marathi
Paushtik Khajoor Ladoo Recipe in Marathi
खजुराचे पौष्टिक लाडू: खजुराचे लाडू हे बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत. रोज सकाळी एक खजुराचा लाडू व कपभर दुध सेवन केल्यास आपल्या आरोग्याला अगदी फायदेशीर होईल. खजूर हा अति पौस्टिक, वीर्यवर्धक, व बलवर्धक आहे. खजूर हृदयासाठी हितावह व शीतल, पण पचण्यास जड आहे. अशक्तपणा घालवण्यासाठी व वजन वाढवण्यासाठी खजूर दुधात उकळून खाल्यास खूप… Continue reading Paushtik Khajoor Ladoo Recipe in Marathi
South Indian Filter Coffee Recipe in Marathi
साउथ इंडीयन फिल्टर कॉफी: साउथ इंडीयन फिल्टर कॉफी ही बनवायला अगदी सोपी आहे. कॉफीच्या बिया दळून त्याची पावडर बनवतात. ही पावडर कोणत्यापण किराणामालाच्या मालाच्या दुकानात सहज मिळू शकते. फिल्टर कॉफी ही चवीला अगदी कडक व चवीस्ट लागते. पण अश्या प्रकारची कॉफी बनवण्यासाठी स्टीलचे भांडे पाहिजे. त्यामध्ये वरच्या भागात कॉफी पावडर घालून त्यावर चकती ठेवून वरती… Continue reading South Indian Filter Coffee Recipe in Marathi