मेथांबा: मेथांबा हा कच्या कैरी पासून बनवतात. जवळपास हा लोणच्याचाच प्रकार आहे. फक्त थोडी पध्दत वेगळी आहे. मेथांबा हा चपाती बरोबर किंवा पराठ्याबरोबर सुद्धा छान लागतो. हा महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवला आहे. एप्रिल, मे महिना आला की बाजारात हिरव्या कच्या कैऱ्या येतात मग आपण कैरीचे वेगवेगळे पदार्थ बनवतो. त्यामधील हा एक प्रकार म्हणजे मेथांबा होय. मेथांबा… Continue reading Methamba Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Uttar Hindustani Kairi Che Lonche Recipe in Marathi
उत्तर हिंदुस्तानी लोणचे: उत्तर हिंदुस्तानी लोणचे हे झणझणीत आहे कारणकी ह्यामध्ये गरम मसाला वापरला आहे. हे लोणचे छान टेस्टी व खमंग लागते. लोणचे हा पदार्थ असा आहे की जगात कोणाला आवडत नाही अशी कोणीही व्यक्ती नसेल. आपण रेस्टॉरंटमध्ये गेलो किंवा पार्टीला किंवा लग्नाला प्रतेक ठिकाणी जेवणात लोणचे असतेच. आपण रोजच्या जेवणात सुद्द्धा त्यामुळे जेवणाला चव… Continue reading Uttar Hindustani Kairi Che Lonche Recipe in Marathi
Lal Bhoplyacha Paratha Recipe in Marathi
लाल भोपळ्याचा पराठा: लाल भोपळ्याचा पराठा ह्यालाच लाल भोपळ्याच्या घाऱ्या सुद्धा म्हणतात. घाऱ्या बनवण्यासाठी लाल भोपळा , गव्हाचे पीठ, बेसन, गुळ व दुध वापरले आहे. लाल भोपळा हा शीतल, रुची उत्पन करणारा, मधुर, व पित्तशामक आहे. तसेच गुल व गव्हाचे पीठ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. सकाळी नाश्त्याला किंवा मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान… Continue reading Lal Bhoplyacha Paratha Recipe in Marathi
Tasty Maharashtrian Masoor Dal Khichdi Recipe in Marathi
मसूरच्या डाळीची खिचडी: मसूरच्या डाळीची खिचडी आपण मुख्य जेवणात सुद्धा बनवू शकतो. आपण कधी कंटाळा आला की अश्या प्रकारची खिचडी झटपट बनवू शकतो. ही खिचडी बनवण्यासाठी मसूरची डाळ, तांदूळ, आले-लसून पेस्ट, गरम मसाला, कांदा वापरला आहे. खिचडी बरोबर आपण पापड व लोणचे सर्व्ह करू शकतो मग चपाती भाजी नसेल तरी चालेल. बनवण्यसाठी वेळ: ४५ मिनिट… Continue reading Tasty Maharashtrian Masoor Dal Khichdi Recipe in Marathi
Mahashivratri Special Thandai Recipe in Marathi
महाशिवरात्री स्पेशल थंडाई: महाशिवरात्री म्हणजे थंडाई तर हवीच ना. महाशिवरात्र ह्या दिवशी मुद्दामहून थंडाई बनवली जाते, कारण की ह्या दिवशी पूर्ण दिवस उपवास करतात व दुसऱ्या दिवशी सोडतात. थंडाईच्या सेवनाने आपले शरीर थंड राहते. व ते पौस्टिक सुद्धा आहे. थंडाई बनवतांना गुलकंद, बदाम, मगज बी, खसखस, बडीशेप वापरली आहे. भारतातील थंडाई हे पेय एक पारंपारिक… Continue reading Mahashivratri Special Thandai Recipe in Marathi
Chatpate Fried Makhana Recipe in Marathi
चटपटे मखाने: आपण ह्या अगोदर पाहिले आहे की मखाने किती पौस्टिक आहेत. लहान मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान आहेत. त्यामुळे पोट सुद्धा भरते व मुले आवडीने खातात. किंवा इतर वेळी सुद्धा भूक लागली की झटपट बनवता येतात. मखाने हे चवीस्ट आहेत व त्याच्या सेवनाने ताकद येते व त्याचे गुण आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेमंद सुद्धा… Continue reading Chatpate Fried Makhana Recipe in Marathi
Upvasache Varai Batata Appe Recipe in Marathi
उपवासाचे आप्पे: उपवासाचे आप्पे ही एक छान खमंग डीश आहे. अश्या प्रकारची डीश बनवतांना वरई चे तांदूळ, उकडलेले बटाटे वापरले आहेत. उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी आपण बनवतो त्या आयवजी आप्पे बनवून बघा. किंवा इतर वेळी सुद्धा आपण नाश्त्याला बनवू शकतो. बनवण्यासाठी वेळ: ४० मिनिट वाढणी: २ जणासाठी साहित्य: १ कप वरयीचे तांदूळ २ मोठे उकडलेले… Continue reading Upvasache Varai Batata Appe Recipe in Marathi