Paneer Stuffed Mushroom Recipe in Marathi

Paneer Stuffed Mushroom

पनीर स्टफ मश्रूम: पनीर स्टफ मश्रूम ही एक स्टारटर म्हणून किंवा जेवणात सुद्धा बनवता येते. पनीर स्टफ मश्रूम ही एक छान पौस्टिक डीश आहे. ह्या मध्ये गाजर, शिमला मिर्च, बीन्स व मश्रूम वापरले आहे व ते मश्रूम मध्ये भरून बेक किंवा नॉन स्टिक भांड्यात बेक केले आहेत. The English language version of this recipe can… Continue reading Paneer Stuffed Mushroom Recipe in Marathi

Tasty Tutti Frutti Ice Cream in Marathi

टूटी फ्रूटी आईसक्रिम: टूटी फ्रूटी आईसक्रिम हे चवीस्ट लागते. तसेच दिसायला पण सुंदर दिसते. हे आईसक्रिम बनवायला सोपे आहे. ह्यामध्ये कस्टर्ड पावडर, केशरी रंग, टूटी फ्रूटी, व व्हनीला इसेन्स वापरले आहे. लहान मुलांना टूटी फ्रूटी आईसक्रिम खूप आवडते. The English language version of this recipe can be seen here – Tutti Frutti Ice Cream टूटी फ्रूटी… Continue reading Tasty Tutti Frutti Ice Cream in Marathi

Recipe for Making Ice Cream Base in Marathi

Ice Cream Base

बेसिक आईसक्रिम: बेसिक आईसक्रिम म्हणजे आईसक्रिम बनवण्याच्या आगोदारचा बेस होय. हा बेस बनवून ठेवला की आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा पाहिजे त्या प्रकारचे सॉफटी आईसक्रिम बनवू शकतो. हा बेस आपण १५-२० दिवस सुद्धा ठेवू शकता. बेसिक आईसक्रिम हे SOFTY आईसक्रिम बनवण्यासाठी वापरायचे आहे. SOFTY आईसक्रिम मध्ये आपण आंबा, सीताफळ, व्हनीला, Strawberry, चॉकलेट, बटर स्कॉच अशी वेगवेगळी… Continue reading Recipe for Making Ice Cream Base in Marathi

Khamang Javasachi Chutney Recipe in Marathi

Javasachi Chutney

खमंग जवसाची चटणी: जवसाची चटणी ही आपल्या आरोग्या करीता फायदेशीर आहे. जवस हे प्रतेक प्रांतात वेगवेगळ्या नावानी ओळखले जाते. महाराष्ट्रात ह्या तेल बीला जवस असेच म्हणतात. जवसामध्ये ओमेगा थ्री हे भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे त्याच्या सेवनाने आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते. जे रोजच्या आपल्या जेवणात १ टे स्पून जवस घेतले तर ते आपल्या आरोग्याच्या… Continue reading Khamang Javasachi Chutney Recipe in Marathi

Kurkurit Sabudana Papad Recipe in Marathi

Kurkurit Sabudana Papad

कुरकुरीत साबुदाणा पापडी: साबुदाणा पापडी ही आपल्याला उपासासाठी बनवायला छान आहे. उन्हाळा आला की महाराष्ट्र मधील लोणची, पापड, कुरडया, पापड्या अश्या प्रकारचे वर्षभराचे पदार्थ बनवून ठेवत असतात म्हणजे पाहिजे तेव्हा आपल्याला वापरता येतात. पण आजकाल बरेचजण वेळे अभावी बाजारातून आणणे पसंद करतात. मला वाटत की ह्या प्रकारच्या पापड्या बनवायला अगदी सोप्या व झटपट होणाऱ्या आहेत… Continue reading Kurkurit Sabudana Papad Recipe in Marathi

Sabudana Batata Papad Recipe in Marathi

Sabudana Batata Papad

बटाटा साबुदाणा पापड्या: बटाटा साबुदाणा पापड्या ह्या उपवासासाठी आहेत. ह्या पापड्या चवीस्ट लागतात. साबुदाणा बटाटा पापडी बनवतांना उकडलेला बटाटा, हिरवी मिरची, जिरे वापरले आहेत. अश्या प्रकारच्या पापड्या बनवायला अगदी सोप्या व झटपट होणाऱ्या आहेत. बटाटा साबुदाणा पापड्या ह्या रंगीत सुद्धा बनवता येतात. महाराष्ट्रात मुलीच्या लग्नात रुखवत द्यायची पध्दत पूर्वी पासून चालू आहे. रुखवतात ठेवायला अश्या… Continue reading Sabudana Batata Papad Recipe in Marathi

Italian Cheese Macaroni Balls Recipe in Marathi

Italian Cheese Macaroni Balls

इटालीयन चीज मँक्रोनी बॉल्स: ही एक छान स्टार्टर म्हणून किंवा नाश्त्याला बनवायला छान डीश आहे. तसेच लहान मुलांच्या वाढदिवसाला किंवा घरी छोट्या पार्टीला बनवायला छान आहे. मँक्रोनी तर सर्वाना आवडते त्याचे बॉल्स बनवतांना पांढरा सॉस बनवून त्यामध्ये हे बॉल्स बनवले आहेत. An English language version of a similar recipe for making Italian Cheese Macaroni Balls… Continue reading Italian Cheese Macaroni Balls Recipe in Marathi