Mango Pudding Jar Recipe in Marathi

Mango Pudding Jar

मँगो पुडींग जार : मँगो पुडींग जार ही एक जेवणा नंतरची एक डेझर्ट रेसिपी आहे. आंबा म्हंटले की लहान मुलांना व मोठ्यांना सुद्धा खूप आवडतो. उन्हाळा आला की आंब्याचा सीझन चालू होतो. आपण आंब्याचे नानाविध पदार्थ बनवत असतो. मँगो आईसक्रिम, लस्सी, जूस, बर्फी अशे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. मँगो पुडींग जार ही एक खूप टेस्टी… Continue reading Mango Pudding Jar Recipe in Marathi

Tasty Sindhi Dal Pakwan Recipe in Marathi

Tasty Sindhi Dal Pakwan

दाल पकवान: दाल पकवान ही एक नाश्त्याला बनवण्याची डीश आहे. दाल पकवान ही डीश सिंध ह्या प्रांतातील लोकप्रिय डीश आहे. म्हणजेच सिंधी लोकांचा अगदी आवडतीचा पदार्थ आहे. दाल पकवान ही डीश मी माझ्या एका मैत्रिणी कडे खाल्ली होती व ती डीश मला खूप आवडली. दाल ही चणाडाळ वापरून बनवली आहे व पकवान म्हणजे पुरी पण… Continue reading Tasty Sindhi Dal Pakwan Recipe in Marathi

Raw Mango Chutney with Mint Leaves Recipe in Marathi

Raw Mango Chutney with Mint Leaves

कच्ची कैरी -पुदिना चटणी: उन्ह्नाला चालू झालाकी कैरी व आंब्याचा सीझन चालू होतो. मग आपण कैरीचे नाना विध पदार्थ बनवत असतो. कैरीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनतात. तसेच जेवणात चटणी असली की पदार्थाला छान चव येते. कैरीची आंबटगोड चटणीने छान चव येते. महाराष्ट्रील कोकण ह्या भागात कच्या कैरी पासून बऱ्याच प्रकारच्या चटण्या बनवतात. आपल्याला माहीत आहे… Continue reading Raw Mango Chutney with Mint Leaves Recipe in Marathi

Restaurant Style Soya Chunk Curry Recipe in Marathi

Restaurant Style Soya Chunk Curry

सोया चंक करी: सोया चंक करी ही एक टेस्टी करी आहे. आपण मुख्य जेवणात बनवू शकतो. सोयाबीन मध्ये भरपूर प्रोटीन, विटामीन व खनिजे आहेत. सोयाबीन हे आपल्या हृदयासाठी हितकारक आहेत तसेच उच्च रक्तदाब असेलल्या व्यक्तीना हे फायदेशीर आहे. ज्यांना नॉनव्हेज चालत नाही त्यांना सोयाबीनचे पदार्थ अगदी फायदेमंद आहेत. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ३-४ जणासाठी… Continue reading Restaurant Style Soya Chunk Curry Recipe in Marathi

Soya Beans Cutlets Recipe in Marathi

Soya Beans Cutlets

सोया कटलेट्स: सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहेत. तसेच विटामीन, विटामीन-ए व बी, खनिजपण आहेत. आपल्याला माहीत आहे का सोयाबीन मध्ये नॉनव्हेज पेक्षा जास्त प्रोटीन आहेत. सोयाबीनच्या सेवनाने उच्च रक्तदाब, हृदयासाठी व ज्यांना मधुमेह आहे त्यांना हे खूप गुणकारी आहे. सोया कटलेट बनवण्यासाठी मी सोया चक वापरले आहेत व बटाटे वापरण्याच्या आयवजी चणाडाळ वापरली आहे. हे… Continue reading Soya Beans Cutlets Recipe in Marathi

Spicy Fish Cutlet Recipe in Marathi

Spicy Fish Cutlet

फिश कटलेट: फिश किंवा माश्याचे कटलेट हे चवीला खूप टेस्टी लागतात. अश्या प्रकारचे कटलेट आपण जेवणात साईड डीश म्हणून बनवू शकतो. हे कटलेट बनवतांना मी बांगडा हा ताजा फिश वापरला आहे. प्रथम फिश साफ करून त्याचे पोट साफ करून घेवून त्याला थोडे मीठ व हळद लावून घेतली. मग तव्यावर १/२ टी स्पून तेल घालून मासे… Continue reading Spicy Fish Cutlet Recipe in Marathi

Chicken Bhurji Sandwich Recipe in Marathi

Chicken Bhurji Sandwich

चिकन भुर्जी सॅन्डविच: चिकन भुर्जी सॅन्डविच हा एक सकाळी नाश्त्याला, दुपारी चहा बरोबर किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर किंवा पार्टीला सुद्धा बनवण्यासाठी ही एक छान डीश आहे. चिकन भुर्जी बनवण्यासाठी बोनलेस चिकन वापरले आहे. माझ्या घरी पाहुणे आले तेव्हा मी सकाळी नाश्त्याला अश्या प्रकारचे सॅन्डविच बनवले होते ते सर्वांना खूप आवडले. The English language… Continue reading Chicken Bhurji Sandwich Recipe in Marathi