मसाला लेमन टी: चहा हा सर्वाना प्रिय आहे. सकाळी उठल्यावर एक कप गरम चहा घेतला की आपण अगदी ताजेतवाने होतो व काम करायला उत्साह वाटतो. चहा हे पेय असे आहे की सकाळ दुपार संध्याकाळ कधी घेता येतो. पार्टी असो, लग्न कार्य असो, समारंभ असो किंवा कोणते पण कार्य असो चहा हा असतोच. आपण घरा बाहेर… Continue reading Refreshing Masala Lemon Tea Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Crispy Sabji Suran Kabab Recipe in Marathi
सब्जी (सुरणाचे) कबाब किंवा कटलेट: सुरणाचे कबाब हे बनवायला सोपे व झटपट होणारे आहेत. आपण starter म्हणून किंवा नाश्त्याला किंवा साईड डिश म्हणून सुद्धा बनवू शकतो. सुरण हे एक कंदमूळ आहे. सर्व कंदमुळामध्ये सुरण हे एक उत्तम समजले जाते. सुरण हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. सुरणा मध्ये प्रोटीन, कैल्शियम, फॉसफरस, लोह तसेच विटामीन “A”… Continue reading Crispy Sabji Suran Kabab Recipe in Marathi
Jhatpat Mushroom Shimla Mirch Salad Recipe in Marathi
झटपट सोपे मशरूम शिमला मिरची सलाड रेसिपी: मशरूम सलाड हे बनवायला सोपे व झटपट होणारे आहे. हे सलाड बनवतांना मशरूम, शिमला मिरची (हिरवी, लाल, पिवळी), कांदा व मिरे पावडर वापरली आहे. ह्या आगोदर आपण सलाड चे बरेच प्रकार बघितले आता हा एक वेगळा प्रकार बघू या. मशरूमच्या सेवनाने आपल्या शरीराला बरेच फायदे होतात. ते एंटी-ऑक्सीडेंट… Continue reading Jhatpat Mushroom Shimla Mirch Salad Recipe in Marathi
Delicious Homemade Mysore Pak Recipe in Marathi
होम मेड स्वीट डिलिशीयास मजेदार म्हैसूर पाक: म्हैसूर पाक हा गोड पदार्थ आपण दिवाळी फराळासाठी किंवा इतर सणावाराला सुद्धा बनवू शकतो तसेच बनवायला सोपा व झटपट होणारा आहे. म्हैसूर पाक हे दोन प्रकारात बनवता येतात एक थोडासा मऊ (soft) व दुसरा कडक. कडक म्हैसूर पाकला जाळी पडते पण मऊ म्हैसूर पाकला जाळी पडत नाही पण… Continue reading Delicious Homemade Mysore Pak Recipe in Marathi
Easy and Quick Recipe to Make Wheat Flour Phulka in Marathi
सोपे हलके गरमागरम गव्हाच्या पीठाचे फुलके: गव्हाच्या पीठाचे फुलके बनवायला सोपे व झटपट होणारे आहेत. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला किंवा नाश्त्याला किंवा जेवणात बनवायला सोपे आहेत. फुलके हे वेट लॉस साठी अगदी फायदेशीर आहेत. गहू हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. गहू हा मधुर, थंड, वायू, व पिक्तशामक बलदाय क, रुची निर्माण करणारा, पचावयास… Continue reading Easy and Quick Recipe to Make Wheat Flour Phulka in Marathi
Tasty Crispy Chattam Vada Recipe in Marathi
टेस्टी कुरकुरीत चटम वडा: चटम वडा हा आपण मुलांना शाळेत जातांना डब्यात देवू शकतो किंवा जेवणात किंवा चहा बरोबर सर्व्ह करू शकतो. चटम वडा बनवतांना मुगडाळ, चणाडाळ, मसूरडाळ, उडीदडाळ व तांदूळ वापरून बनवला आहे डाळी ह्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. चटम वडा बनवायला सोपा आहे व झटपट होणारा आहे. छान कुरकुरीत लागतो त्यामुळे सर्व… Continue reading Tasty Crispy Chattam Vada Recipe in Marathi
Homemade Agra Angoori Petha Recipe in Marathi
लोकप्रिय आग्र्याचा अंगुरी पेठा घरी कसा बनवावा: अंगुरी पेठा हा कोहळ्या पासून बनवतात. चवीला टेस्टी व स्वीट डिश म्हणून बनवता येतो. आपल्याकडे सणावाराला किंवा इतर दिवशी सुद्धा आपण बनवू शकतो. पेठा हा हृद्य च्या विकारांनवर गुणकारी आहे तसेच पाचन व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हिता वह आहे. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. पेठा ही आग्र्याची लोकप्रिय डिश… Continue reading Homemade Agra Angoori Petha Recipe in Marathi