झटपट सोपा पॅन केक: लहान मुलांना भूक लागली की अश्या प्रकारचा पॅन केक बनवायला मस्त आहे. कारण की पौस्टिक आहे. पॅन केक आपण वेगवगळ्या प्रकारे बनवू शकतो. हा पॅन केक बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, अंडे, साखर, दुध, वनीला इसेन्स वापरले आहे. मुले अंडे खायचा कंटाळा करतात किंवा त्यांना अंड्यातील योक आवडत नाही त्यासाठी अश्या प्रकारचा पॅन… Continue reading Jhatpat Sopa Pan Cake Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Soft and Delicious Rava Besan Ladoo Recipe in Marathi
मऊ लुसलुशीत पाकातील रवा बेसन लाडू: रवा बेसन लाडू बनवण्यसाठी सोपे व झटपट होणारे आहेत. आपण बेसन लाडू किंवा रवा नारळ लाडू बनवतो आता रवा बेसन लाडू बनवून बघा नक्की आवडतील. दिवाळीच्या फराळासाठी अश्या प्रकारचे लाडू बनवायला मस्त आहेत. दिवाळी फराळ म्हंटले की लाडू हवेतच त्याशिवाय फराळाला शोभा नाही. रवा बेसन लाडू चवीस्ट लागतात व… Continue reading Soft and Delicious Rava Besan Ladoo Recipe in Marathi
Refreshing Masala Lemon Tea Recipe in Marathi
मसाला लेमन टी: चहा हा सर्वाना प्रिय आहे. सकाळी उठल्यावर एक कप गरम चहा घेतला की आपण अगदी ताजेतवाने होतो व काम करायला उत्साह वाटतो. चहा हे पेय असे आहे की सकाळ दुपार संध्याकाळ कधी घेता येतो. पार्टी असो, लग्न कार्य असो, समारंभ असो किंवा कोणते पण कार्य असो चहा हा असतोच. आपण घरा बाहेर… Continue reading Refreshing Masala Lemon Tea Recipe in Marathi
Crispy Sabji Suran Kabab Recipe in Marathi
सब्जी (सुरणाचे) कबाब किंवा कटलेट: सुरणाचे कबाब हे बनवायला सोपे व झटपट होणारे आहेत. आपण starter म्हणून किंवा नाश्त्याला किंवा साईड डिश म्हणून सुद्धा बनवू शकतो. सुरण हे एक कंदमूळ आहे. सर्व कंदमुळामध्ये सुरण हे एक उत्तम समजले जाते. सुरण हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. सुरणा मध्ये प्रोटीन, कैल्शियम, फॉसफरस, लोह तसेच विटामीन “A”… Continue reading Crispy Sabji Suran Kabab Recipe in Marathi
Jhatpat Mushroom Shimla Mirch Salad Recipe in Marathi
झटपट सोपे मशरूम शिमला मिरची सलाड रेसिपी: मशरूम सलाड हे बनवायला सोपे व झटपट होणारे आहे. हे सलाड बनवतांना मशरूम, शिमला मिरची (हिरवी, लाल, पिवळी), कांदा व मिरे पावडर वापरली आहे. ह्या आगोदर आपण सलाड चे बरेच प्रकार बघितले आता हा एक वेगळा प्रकार बघू या. मशरूमच्या सेवनाने आपल्या शरीराला बरेच फायदे होतात. ते एंटी-ऑक्सीडेंट… Continue reading Jhatpat Mushroom Shimla Mirch Salad Recipe in Marathi
Delicious Homemade Mysore Pak Recipe in Marathi
होम मेड स्वीट डिलिशीयास मजेदार म्हैसूर पाक: म्हैसूर पाक हा गोड पदार्थ आपण दिवाळी फराळासाठी किंवा इतर सणावाराला सुद्धा बनवू शकतो तसेच बनवायला सोपा व झटपट होणारा आहे. म्हैसूर पाक हे दोन प्रकारात बनवता येतात एक थोडासा मऊ (soft) व दुसरा कडक. कडक म्हैसूर पाकला जाळी पडते पण मऊ म्हैसूर पाकला जाळी पडत नाही पण… Continue reading Delicious Homemade Mysore Pak Recipe in Marathi
Easy and Quick Recipe to Make Wheat Flour Phulka in Marathi
सोपे हलके गरमागरम गव्हाच्या पीठाचे फुलके: गव्हाच्या पीठाचे फुलके बनवायला सोपे व झटपट होणारे आहेत. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला किंवा नाश्त्याला किंवा जेवणात बनवायला सोपे आहेत. फुलके हे वेट लॉस साठी अगदी फायदेशीर आहेत. गहू हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. गहू हा मधुर, थंड, वायू, व पिक्तशामक बलदाय क, रुची निर्माण करणारा, पचावयास… Continue reading Easy and Quick Recipe to Make Wheat Flour Phulka in Marathi