स्वीट डिलीशियस मँगो फालूदा आईसक्रिम: ही एक छान डेझर्ट आहे. उन्हाळा आला की आंब्याचा सीझन चालू होतो मग आपण आंब्याच्या रसा पासून नानाविध पदार्थ बनवतो. आंब्याच्या जूस पासून आपण मँगो फालूदा आईसक्रिम बनवू शकतो. हे एका मोठ्या ग्लास मध्ये किंवा जारमध्ये करतात. हे बनवतांना सब्जा बी पाण्यात भिजवून, सेवया थोड्या मोकळ्या शिजवून, आंब्याच्या फोडी, आंब्याचा… Continue reading Sweet and Tasty Mango Falooda Ice Cream Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Dudhi Bhopla Halwa Recipe in Marathi
दुधीभोपळ्याचा हलवा: दुधीभोपळ्याचा हलवा सोप्या पद्धतीने कसा झटपट बनवता येतो ते पहा. दुधीभोपळा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. त्याच्या सेवनाने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. मस्तकाची उष्णता दूर होऊन आपल्या मेंदूला शक्ती मिळते व तरतरी येते. शक्तीदायक आहे. जे अशक्त रुग्ण आहेत त्यांच्या साठी दुधी हा उत्तम आहे. ज्याची प्रकृती उष्ण आहे त्याच्या साठी दुधी… Continue reading Dudhi Bhopla Halwa Recipe in Marathi
Ambat God Kairi Naralachi Chutney Recipe in Marathi
कोकणी पद्धतीची आंबटगोड कैरी-नारळाची चटणी: कच्या कैरी व नारळाची चवीस्ट चटणी बनवायला सोपी आहे. अश्या प्रकारच्या चटणीने तोंडाला छान चव येते. झटपट होणारी कोकणातील लोकप्रिय चटणी आहे. आपण इडली, डोसा, वडे किंवा तोंडी लावायला ही चटणी सर्व्ह करू शकतो. कच्ची कैरीची चटणी बनवतांना ओला नारळ, कैरी, आले-लसून-मिरची मीठ व साखर वापरली आहे. The English language… Continue reading Ambat God Kairi Naralachi Chutney Recipe in Marathi
Chilled Mango Custard Recipe in Marathi
मँगो कस्टर्ड: ही एक छान डेझर्ट रेसिपी आहे. मँगो हा फळांचा राजा आहे सर्वाना प्रिय आहे. त्याच्या पल्प पासून बनवलेला प्रतेक पदार्थ सुंदर स्वादीस्ट लागतो. एप्रिल मे महिन्यात फार गर्मी असते त्यामुळे आंब्याचे थंड बनवलेले पदार्थ मस्त लागतात. मँगो कस्टर्ड बनवताना प्रथम कस्टर्ड बनवून त्यामध्ये आंब्याचा पल्प घालून ब्लेंड करून आकर्षक ग्लासमध्ये सजवून थंड करून… Continue reading Chilled Mango Custard Recipe in Marathi
Crispy Batata Pakoda Recipe in Marathi
बटाटा भजी पकोडे: पोट्याटोचे पकोडे किंवा भजी सर्वांना आवडतात. पावसाळ्याच्या सीझनमध्ये पाऊस पडत असतांना चहा बरोबर गरम गरम भजी बनवा. भजी पार्टीला, सणावाराला, इतर वेळी सुद्धा बनवता येतात. भजी बनवतांना बेसनमध्ये तांदळाचे पीठ, लाल मिरची पावडर, हळद, हिंग, ओवा-जिरे, कोथंबीर, मीठ व कडकडीत तेलाचे मोहन घातले आहे त्यामुळे भजी जास्त तेलकट होत नाहीत. सोडा वापरून… Continue reading Crispy Batata Pakoda Recipe in Marathi
Kurkurit Tandalachi Kurdai Recipe in Marathi
कुरकुरीत तांदळाच्या कुरड्या: तांदळाच्या करड्या बनवायला सोप्या आहेत व कमी कष्टात बनवतान येतात. तळल्यावर छान कुरकुरीत होतात. अश्या प्रकारच्या कुरड्या झटपट होणाऱ्या आहेत. उन्हाळा आलाकी महाराष्टीयन महिलांची वर्ष भराचे वाळवण करायची लगभग असते. मग पापड, कुरड्या व पापड्या अश्या नानाविध प्रकार बनवले जातात. आपण नेहमी गव्हाच्या कुरड्या बनवतो आता तांदळाच्या कुरड्या बनवून बघा नक्की आवडतील.… Continue reading Kurkurit Tandalachi Kurdai Recipe in Marathi
Gulkand Rose Petals Jam Ice Cream Recipe in Marathi
गुलकंदाचे आईसक्रिम रोझ पेटल जाम आईसक्रिम: आता उन्हाळा सीझन चालू झाला आहे मुलांना रोज वेगवेगळ्या प्रकारचे आईसक्रिम खाण्याची इच्छा होते तर आपण आज गुलकंदचे आईसक्रिम बनवू या. आईसक्रिम बनवण्यासाठी खूप सोपे आहे. प्रथम मी बेसिक आईसक्रिम बनवून घेतले होते त्याचा विडीओ मी आगोदर प्रकाशित केला आहे. बेसिक आईसक्रिम वापरून मी हे गुलकंदचे आईसक्रिम बनवले आहे.… Continue reading Gulkand Rose Petals Jam Ice Cream Recipe in Marathi