महाराष्ट्रीयन स्टाईल फ्राईड चिकन: हा चिकनचा प्रकार पार्टीला स्टारटर म्हणून किंवा जेवणात साईड डीश म्हणून करता येईल. फ्राईड चिकन बनवायला फार सोपे आहे. चवीला चटपटीत व छान खमंग लागते. मसाला लावून अर्धा तास ठेवल्यामुळे ते चांगले मुरते. कॉर्नफ्लोर व तांदळाचे पीठ लावून तळल्यामुळे छान क्रिस्पी लागते. The English language version of the same Fried Chicken… Continue reading Khamang Fried Chicken Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Konkani Chicken Masala Recipe in Marathi
कोंकणी चिकन खिमा मसाला: कोंकणी खिमा मसाला हा मुख्य जेवणातील पदार्थ आहे. खिमा म्हंटले की आपण बरेच वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. चिकन खिमा हा छान खमंग लागतो व बनवतांना खडा मसाला घेवून भाजून वाटलेला आहे त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते. The English language version of this Kheema Masala dish can be seen here – Spicy… Continue reading Konkani Chicken Masala Recipe in Marathi
Matar Paneer Balls Gravy Marathi Recipe
पनीर मटार बॉल करी: पनीर मटार बॉल करी ही खूप टेस्टी लागते. घरी आपण पार्टीला किंवा इतर दिवशी पण बनवू शकतो. ही ग्रेवी बनवतांना होममेड पनीर बनवून त्यामध्ये मटर व खव्याचे सारण भरले आहे. त्यामुळे पनीर व खवा हे कॉमबीनेशन खूप छान लागते. The English language version of the preparation method of this Paneer Gravy… Continue reading Matar Paneer Balls Gravy Marathi Recipe
Shahi Khavyachi Karanji Recipe in Marathi
खव्याची कारंजी: खव्याची करंजी ही दिवाळीच्या फराळात किंवा इतर सणावाराला बनवू शकतो. आपण खव्याचे सारण वापरून करंजी, सामोसा, काही बनवू शकतो. मी एक वेगळ्या प्रकारचा आकार बनवला आहे, हा आकार दिसायला पण छान दिसतो व मुलांना पण खूप आवडेल. सारण बनवतांना खवा व ड्रायफ्रुट वापरले आहेत त्यामुळे ही कारंजी अगदी शाही बनते व चवीला पण… Continue reading Shahi Khavyachi Karanji Recipe in Marathi
Matar Batata Kofta Pulao Recipe in Marathi
कोफ्ता पुलाव: कोफ्ता पुलाव हा पार्टीला अथवा सणावाराला बनवता येतो. ह्या पुलावाची चव छान लागते. तसेच ह्या मध्ये भाज्या सुद्धा वापरलेल्या आहेत. कोफ्ता पुलाव बनवायला सोपा आहे व लहान मुले आवडीने खातात. कोफ्ते हे उकडलेले बटाटे व हिरवे ताजे मटार वापरून बनवले आहेत. कोफ्ता पुलाव हा दिसायला पण आकर्षक दिसतो. This English language version of… Continue reading Matar Batata Kofta Pulao Recipe in Marathi
Tandalache Vade Recipe in Marathi
तांदळाचे वडे: तांदळाचे वडे हे मटणाच्या रशा बरोबर सर्व्ह करावेत. तांदळाचे वडे हे कोकणामध्ये बनवण्याची पद्धत आहे. कोकणामध्ये मटणाच्या रशा बरोबर तांदळाची भाकरी किवा चपाती आयवजी तांदळाचे वडे सर्व्ह करतात. त्यासाठी मटणाचा किंवा चिकनचा रस्सा चांगला झणझणीत बनवतात. त्यासाठी त्याचे पीठ वेगळे बनवतात. तसेच कोकणामध्ये श्राद्धाच्या दिवशीपण हे वडे बनवण्याची प्रथा आहे. बनवण्या साठी वेळ:… Continue reading Tandalache Vade Recipe in Marathi
Tomato Paratha Recipe in Marathi
टोमाटोचा पराठा: टोमाटोचा पराठा हा चवीला उत्कृष्ट लागतो. मुलांना डब्यात द्यायला छान आहे. ह्या पराठ्यामध्ये टोमाटोचा स्वाद चागला लागतो. नाश्याला बनवायला पण छान आहे. ज्यांना टोमाटो आवडतात त्यांना हा पदार्थ नक्की आवडेल. कमी वेळात झटपट बनतो. The English language version of this Paratha preparation method can be seen here – Tomato Paratha टोमाटोचा पराठा बनवण्यासाठी… Continue reading Tomato Paratha Recipe in Marathi