चिकन टेम्पुरा: चिकन टेम्पुरा हा एक स्टारटर चा प्रकार आहे. चिकनचे अनेक प्रकार बनवता येतात. त्यातला हा एक चवीस्ट पदार्थ आहे. चिकन टेम्पुरा बनवायला जास्त वेळ लागत नाही कोणी पाहुणे येणार असेल तर हा पदार्थ कमी वेळात लवकर होणारा आहे. चिकन तेम्पुरा छान खमंग लगतात. The English language version of this chicken dish preparation method… Continue reading Chicken Tempura Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Chocolate Coffee Malai Kulfi Recipe in Marathi
चॉकलेट कॉफी मलई कुल्फी: चॉकलेट कॉफी मलई कुल्फी खूप टेस्टी लागते. उन्हाळा चालू झालाकी लहान मुलांना सारखे काही तरी थंड पाहिजे असते. आपण वेगवेगळे फळांचे जूस, वेगवेगळी आईसक्रिम बनवतो. चॉकलेट कॉफी मलई कुल्फी बनवून बघा मुलांना नक्की आवडेल. हे कुल्की बनवायला अगदी सोपी आहे ती बनवतांना कोको पावडर व नेसकॅफे वापरली आहे. खवा व मिल्क… Continue reading Chocolate Coffee Malai Kulfi Recipe in Marathi
Khamang Fried Chicken Recipe in Marathi
महाराष्ट्रीयन स्टाईल फ्राईड चिकन: हा चिकनचा प्रकार पार्टीला स्टारटर म्हणून किंवा जेवणात साईड डीश म्हणून करता येईल. फ्राईड चिकन बनवायला फार सोपे आहे. चवीला चटपटीत व छान खमंग लागते. मसाला लावून अर्धा तास ठेवल्यामुळे ते चांगले मुरते. कॉर्नफ्लोर व तांदळाचे पीठ लावून तळल्यामुळे छान क्रिस्पी लागते. The English language version of the same Fried Chicken… Continue reading Khamang Fried Chicken Recipe in Marathi
Konkani Chicken Masala Recipe in Marathi
कोंकणी चिकन खिमा मसाला: कोंकणी खिमा मसाला हा मुख्य जेवणातील पदार्थ आहे. खिमा म्हंटले की आपण बरेच वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. चिकन खिमा हा छान खमंग लागतो व बनवतांना खडा मसाला घेवून भाजून वाटलेला आहे त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते. The English language version of this Kheema Masala dish can be seen here – Spicy… Continue reading Konkani Chicken Masala Recipe in Marathi
Matar Paneer Balls Gravy Marathi Recipe
पनीर मटार बॉल करी: पनीर मटार बॉल करी ही खूप टेस्टी लागते. घरी आपण पार्टीला किंवा इतर दिवशी पण बनवू शकतो. ही ग्रेवी बनवतांना होममेड पनीर बनवून त्यामध्ये मटर व खव्याचे सारण भरले आहे. त्यामुळे पनीर व खवा हे कॉमबीनेशन खूप छान लागते. The English language version of the preparation method of this Paneer Gravy… Continue reading Matar Paneer Balls Gravy Marathi Recipe
Shahi Khavyachi Karanji Recipe in Marathi
खव्याची कारंजी: खव्याची करंजी ही दिवाळीच्या फराळात किंवा इतर सणावाराला बनवू शकतो. आपण खव्याचे सारण वापरून करंजी, सामोसा, काही बनवू शकतो. मी एक वेगळ्या प्रकारचा आकार बनवला आहे, हा आकार दिसायला पण छान दिसतो व मुलांना पण खूप आवडेल. सारण बनवतांना खवा व ड्रायफ्रुट वापरले आहेत त्यामुळे ही कारंजी अगदी शाही बनते व चवीला पण… Continue reading Shahi Khavyachi Karanji Recipe in Marathi
Matar Batata Kofta Pulao Recipe in Marathi
कोफ्ता पुलाव: कोफ्ता पुलाव हा पार्टीला अथवा सणावाराला बनवता येतो. ह्या पुलावाची चव छान लागते. तसेच ह्या मध्ये भाज्या सुद्धा वापरलेल्या आहेत. कोफ्ता पुलाव बनवायला सोपा आहे व लहान मुले आवडीने खातात. कोफ्ते हे उकडलेले बटाटे व हिरवे ताजे मटार वापरून बनवले आहेत. कोफ्ता पुलाव हा दिसायला पण आकर्षक दिसतो. This English language version of… Continue reading Matar Batata Kofta Pulao Recipe in Marathi