काजू मटर ग्रेव्ही: काजू मटर ग्रेव्ही ही अगदी हॉटेलमध्ये बनवतात तशी बनते. ही डीश घरी पार्टीसाठी बनवायला छान आहे. काजू मटर ग्रेव्ही बनवण्यासाठी ओला नारळ वापरला आहे त्यामुळे चव छान येते. काजू मटर ग्रेव्ही ही चपाती बरोबर किंवा पराठ्या बरोबर छान लागते. The English language version of this gravy recipe can be seen here –… Continue reading Kaju Matar Gravy Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Spicy Kolambi Malai Rassa Marathi Recipe
मसालेदार मलई कोळंबी रस्सा: कोलंबी म्हंटले की आपल्याला वेगवेगळ्या प्रकरचे रस्सा बनवता येतात. कोळंबीचा रस्सा हा कोकणातील फार लोकप्रिय आहे. अश्या प्रकारच्या रश्याबरोबर गरम गरम भात असले की झाले. ह्या रश्याची मजाच काही वेगळी आहे. कोळंबीचा रस्सा बनवतांना कोळंबी ताजी वापरावी तसेच रस्सा बनवतांना कांदा, आले, लसूण, खसखस, टोमाटो प्युरी, व नारळाची पेस्ट वापरली आहे.… Continue reading Spicy Kolambi Malai Rassa Marathi Recipe
Strawberry Halwa Sheera Recipe in Marathi
स्ट्रॉबेरी हलवा/ शिरा: स्ट्रॉबेरी म्हंटले की त्याचा मनमोहक लालबुंद रंग आपल्या डोळ्या समोर येतो. स्ट्रॉबेरी ही छान ज्युसी म्हणजेच रसरशीत असते. स्ट्रॉबेरी बघताच आपल्या तोंडाला पाणी सुटते. तिचा मधुर सुगंध व मधुर चव आपल्याला मोह पाडते. स्ट्रॉबेरीचे आइसक्रीम, ज्यूस, फ्रुट सलाड, शिरा व स्ट्रॉबेरीची पुरणपोळी सुद्धा बनवता येते. तसेच ती नुसती खायला सुद्धा छान आहे.… Continue reading Strawberry Halwa Sheera Recipe in Marathi
Cheese Potato Soup Recipe in Marathi
बटाटा-चीज सूप: बटाटा-चीज सूप हे एक टेस्टी सूप आहे. लहान मुलांना ते खूप आवडेल. तसेच उकडलेला बटाटा व चीज हे पौस्टिक तर आहेच. बटाटा चीज सूप बनायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे. हे सूप बनवतांना थोडा मैदा वापरला आहे त्यामुळे सूप घट्ट होऊन दुध खराब होण्याची भीती नसते. चीज घातल्यामुळे त्याची टेस्टपण छान येते.… Continue reading Cheese Potato Soup Recipe in Marathi
Healthy Nachanichi Kheer Recipe in Marathi
नाचणीची खीर: नाचणीची खीर ही छान टेस्टी लागते. लहान मुलांना ही खीर अगदी फायदेशीर आहे. रागीची खीर ही पौस्टिक तर आहेच ती हेल्दी पण आहे. नाचणीचे आपल्या हेल्थसाठी पण चांगली आहे. तसेच ती पचायला पण हलकी आहे. लहान मुलांना नाचणीची खीर दुधामध्ये बनवून देतात. त्यामुळे त्याचे पोट सुद्धा भरते व त्याची प्रकृतीपण चांगली राहते. नाचणी… Continue reading Healthy Nachanichi Kheer Recipe in Marathi
Maharashtrian Millet Flour Carrots Karanji
गाजर-नाचणी कारंजी: गाजर-नाचणी कारंजी ही एक स्टारटर रेसीपी म्हणून करता येईल. गाजर हे हेल्दी आहेच त्याबरोबर नाचणी पण हेल्दी आहेच हे आपल्याला माहीत आहेच. लहान मुलांना ही कारंजी दुपारी दुधाबरोबर देता येईल. ही कारंजी बनवतांना करंजीचे आवरण नाचणीचा आटा वापरला आहे तसेच करंजीचे सारणासाठी गाजर, चीज व मिरे पावडर वापरली आहे. ही एक टेस्टी रेसीपी… Continue reading Maharashtrian Millet Flour Carrots Karanji
Healthy Palak Idli Recipe in Marathi
हेल्दी पालक इडली: आपण नेहमी इडली बनवतो. लहान मुलांना इडली हा पदार्थ खूप आवडतो. इडली बनवतांना त्यामध्ये थोडे वेगळेपण करता येईल व मुलांना आवडेल सुद्धा. पालक किती पौस्टिक आहे ते आपल्याला माहीत आहेच. मुलांना शाळेत जातांना डब्यात स्पिन्याच इडली देता येईल व अशी रंगीत इडली त्यांना आकर्षक वाटेल व ह्यामध्ये हिरवी मिरची घातल्यामुळे मसालेदार सुद्धा… Continue reading Healthy Palak Idli Recipe in Marathi