Dry Roasted Sukat Recipe in Marathi

Dry Roasted Sukat

परतलेले सुकट – Small Dried Fish-Small Prawns: सुकट एक वाळवलेले काड (म्हणजे अगदी छोटे झिंगे) होय. हे परतलेले सुकट चवीला खूप टेस्टी लागतात. महाराष्टातील कोकणी लोकांची आवडती डीश आहे. हे सुकट बनवायला सोपे आहेत. तसेच अगदी कमी वेळात झटकन बनवता येतात. हे चटणी सारखे तोंडी लावायला छान आहे. फार अगोदर बनवून ठेवू नयेत. बनवण्यासाठी वेळ: 30… Continue reading Dry Roasted Sukat Recipe in Marathi

Wheat Atta Sheera [Halwa] Recipe in Marathi

Wheat Atta Sheera

गव्हाच्या पिठाचा शिरा Wheat Atta Halwa-Sheera : गव्हाच्या पिठाचा शिरा किंवा ह्याला आटे का शिरा सुद्धा म्हणतात. हा शिरा चवीला खूप छान लागतो. गहू हा तब्येतीला चांगला असतो. त्यामुळे गव्हाच्या पिठापासून शिरा बनवलेला किती पौस्टिक आहे. त्यामध्ये साजूक तूप, दुध व काजू-बदाम घातल्यामुळे त्याची टेस्ट अजूनच चांगली होते. तसेच तो बनवायला पण सोपा व लवकर… Continue reading Wheat Atta Sheera [Halwa] Recipe in Marathi

Masaledar Kantoli Bhaji Recipe in Marathi

Spiny Gourd Vegetable

मसालेदार कांटोळी – Spiny Gourd in English and Kantola in Hindi: कांटोळी ची भाजी खूप चवीस्ट लागते. ही भाजी चपाती बरोबर छान लागते. ही मसाल्याची कांटोळी फार खमंग लागते. मसालेदार कांटोळी बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य : ५०० ग्राम कांटोळी १ मोठे कांदा १ टे स्पून तेल १/४ टी स्पून हिंग मीठ… Continue reading Masaledar Kantoli Bhaji Recipe in Marathi

Maharashtrian Goda Masala Amti Recipe in Marathi

Maharashtrian Goda Masala Amti

गोडी पुणेरी आमटी – Goda Masala Maharashtrian – Puneri Amti : तुरीच्या डाळीची गोड्या मसाल्याची आमटी ही महाराष्ट्रातील मराठी लोकांची लोकप्रिय आमटी आहे. गोडी आमटी ही खूप छान व खमंग लागते. ह्या आमटीत गोडा मसाला, चिंच किंवा आमसूल व गुळ आहे त्यामुळे आंबट-गोड चव लागते. मेथ्या दाणे घातल्याने खमंग लागते. ही आमटी गरम-गरम भाता बरोबर… Continue reading Maharashtrian Goda Masala Amti Recipe in Marathi

Shevgyachya Shengachi Bhaji Recipe in Marathi

Shevgyachya Shengachi Bhaji

शेवग्याच्या शेंगाची भाजी – Drumstick Vegetable Gravy : शेवग्याच्या शेंगाची भाजी ही भाजी महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवली आहे. शेवग्याच्या शेंगाची भाजी थोडी रस्सेदार बनवावी म्हणजे चवीला खूप छान लागते व खमंग पण लागते. ही भाजी चपाती बरोबर किंवा गरम-गरम भाता बरोबर सर्व्ह करावी. शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: २ जणासाठी साहित्य : २… Continue reading Shevgyachya Shengachi Bhaji Recipe in Marathi

Masalyachi Padwal Chi Bhaji Recipe in Marathi

पडवळची भाजी : पडवळची – Snake Gourd in English and Chichinda in Hindi भाजी हे चवीला फार सुंदर लागते. ही भाजी चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करता येते.पडवळची भाजी बनवतांना त्यामध्ये नारळाचे दुध वापरले आहे त्यामुळे भाजीला छान चव येते.तसेच नारळाचा मसाला वाटून घातला आहे त्यामुळे ही भाजी रश्याची झाली आहे. पडवळची भाजी बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट… Continue reading Masalyachi Padwal Chi Bhaji Recipe in Marathi

Saglya Dalinchi Amti Recipe in Marathi

सगळ्या डाळीची आमटी : सगळ्या डाळीचीआमटी ही एक चविस्ट आमटी आहे. ह्यामध्ये तुरडाळ, चणाडाळ, मुगडाळ, मसूरडाळ व उडीदडाळ वापरली आहे. त्यामुळे ही डाळ पौस्टिक आहेच. भाताबरोबर ही आमटी फार छान लागते. ही आमटी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ह्याला खमंग फोडणी दिली की त्याची चव सुंदर लागते. बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य : १/२… Continue reading Saglya Dalinchi Amti Recipe in Marathi