Shahi Masale Bhat Marathi Recipe

Shahi Masale Bhat

शाही महाराष्ट्रीयन मसाले भात: महाराष्ट्रात लग्न कार्यात अथवा सणावारी मसाले भात करतात. हा पारंपारिक पद्धतीने मसालेभात बनवलेला आहे. बघा तुम्हाला पण नक्की आवडेल. महाराष्ट्रात हा भात खूप लोकप्रिय आहे. ह्यामध्ये भाज्या आहेत त्यामुळे तो पौस्टिक आहे. बडीशेप मुळे त्याला छान सुगंध येतो. The English language version of this Masale Bhat recipe is published here –… Continue reading Shahi Masale Bhat Marathi Recipe

Quick Black Grapes Juice Recipe in Marathi

काळ्या द्राक्षांचे ज्यूस: काळी द्राक्षे ही चवीला फार छान लागतात. तसेच ती पौस्टिक व औषधी सुद्धा आहेत. काळ्या द्राक्षांचे ज्यूस बनवतांना त्यामध्ये फक्त साखर व लिंबूरस मिक्स केला आहे. त्याचे ज्यूस बनवतांना द्राक्षे जर जास्त पिकलेली असतील किंवा थोडी नरम द्राक्षे सुद्धा चालतील. नरम पडलेली द्राक्षे नुसती खायला आवडत नाही तर त्याचे ज्यूस बनवावे. लहानमुले… Continue reading Quick Black Grapes Juice Recipe in Marathi

Ananas Cheese Salad Recipe in Marathi

अननस चीज सलाड: अननस चीज सलाड ही एक फार चवीस्ट व दिसायला पण फार सुंदर दिसते. आपल्या घरी जेव्हा पार्टी असेल तेव्हा बनवा सगळ्यांना आवडेल. अननसामुळे सलाडला खूप छान सुगंध येतो व छान आंबटगोड चव पे येते. तसेच ह्यामध्ये काकडी व शिमला मिर्च वापरली आहे त्यामुळे छान रंगीत सलाड दिसते. अननस चीज सलाड बनवण्यासाठी वेळ:… Continue reading Ananas Cheese Salad Recipe in Marathi

Sabudana Thalipeeth Recipe in Marathi

Sabudana Thalipeeth

साबुदाणा थालीपीठ: उपास असला की आपल्या डोळ्यासमोर बरेच पदार्थ येतात. उपासासाठी वेगळे काहीतरी करावे असे वाटते. साबुदाणा खिचडी आपण नेहमी करतो.साबुदाण्याचे थालीपीठ करून बघा नक्की आवडेल. ह्यामध्ये साबुदाणा चांगला भिजला पाहिजे. साबुदाणा थालीपीठ बनवतांना उकडलेला बटाटा, शेंगदाणे कुट, हिरवी मिरची, कोथंबीर व जिरे वापरले आहे. साबुदाणा थालीपीठ हे छान खमंग लागते. तसेच ह्यामध्ये थोडीसी लाल… Continue reading Sabudana Thalipeeth Recipe in Marathi

Matar Khus Khus Bhaji Marathi Recipe

मटार खस-खसची भाजी: मटार खस-खसची भाजी स्वादीस्ट लागते. हिरवे मटार हे आपल्या आहारात उत्तम समजले जातात. तसेच खस-खस ही आपण नेहमी मसाल्यामध्ये वापरतो. त्याची भाजी जर बनवली तर अगदी उत्कृष्ट लागते. ही भाजी बनवतांना खस-खसचे दाणे आधी दोन तास भिजत घालायचे म्हणजे ते छान भिजतात व त्याची भाजी चांगली मऊ बनते. ह्या मध्ये हिरवे ताजे… Continue reading Matar Khus Khus Bhaji Marathi Recipe

Naralachi Orange Burfi Recipe in Marathi

नारळाची ऑरेंज बर्फी: नारळाचे आपण बरेच पदार्थ बनवतो. नारळाच्या वड्या, मोदक, लाडू अजून बरेच पदार्थ बनवता येतात. नारळाची ऑरेंज बर्फी ही आपण सणावाराला किंवा दिवाळी फराळाला सुद्धा बनवू शकतो. ही बर्फी बनवायला फार सोपी आहे व झटपट सुद्धा होणारी आहे. ही बर्फी बनवतांना ऑरेंज बुंदी लाडू मिक्स केला आहे. त्यामुळे ही बर्फी आकर्षक व सुंदर… Continue reading Naralachi Orange Burfi Recipe in Marathi

Kashmiri Kahwa Tea Recipe in Marathi

Royal Kashmiri Kahwa Tea

रॉयल काश्मिरी कावा/ कहवा टी: काश्मिर म्हंटले की तेथील सुष्ट्रीसौदर्य व कश्मीर मधील थंडी सुद्धा आठवते. कश्मीरमध्ये खूप थंडी असते त्यामुळे तेथील रहिवासी थंडी कमी करायला कावा/ कहवा म्हणजेच आपल्या भाषेत मसाला चहा बनवतात. ह्या मसाला चहाची चव अगदीच निराळी लागते. तसेच त्यामध्ये दालचीनी, केसर, हिरवे वेलदोडे, मीठ, खायचा सोडा व साखर वापरlली आहे त्यामुळे… Continue reading Kashmiri Kahwa Tea Recipe in Marathi