Ghosale Bhaji Recipe in Marathi

घोसाळ्याची भाजी Ghosala Bhaji : घोसाळ्याची [smooth luffa] भाजी ही महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवली आहे. घोसाळ्याची भाजी बनवतांना त्यामध्ये चणाडाळ वापरली आहे त्यामुळे त्याची चव चांगली लागते. नारळ घातल्यामुळे भाजी चवीस्ट लागते. ही भाजी चपाती किंवा भाकरी बरोबर सुंदर लागते. घोसाळ्याची भाजी Ghosala Bhaji बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट वाढणी: ३ जणासाठी साहित्य : २ मोठी घोसाळी… Continue reading Ghosale Bhaji Recipe in Marathi

Shepu Shengdana Bhaji Recipe in Marathi

शेपूची भाजी – २ : (Shepu Shengdana Bhaji) शेपूची भाजी ही शेगदाणे कुट घालून खूप छान लागते. ही भाजी महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवली आहे. शेपूच्या भाजी मध्ये शेगदाणे कुट च्या आयवजी मुग डाळ घालून सुद्धा ही भाजी छान लागते. ही भाजी चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर छान लागते. शेपूची भाजी बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट वाढणी: २… Continue reading Shepu Shengdana Bhaji Recipe in Marathi

Shepu Moong Dal Bhaji Recipe in Marathi

Shepu Moong Dal Bhaji

शेपूची भाजी :  (Shepuchi Moong Dal Bhaji) Dill leaves in English and Savaa/Suva in Hindi- शेपूची भाजी ही चवीला खूप छान लागते. ही भाजी महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवली आहे. साहित्य : ३ कप शेपू बारीक चिरून १/४ कप मुग डाळ १ मध्यम आकाराचा कांदा १ टे स्पून नारळ खोवलेला मीठ चवीने फोडणी साठी : १/२ टे… Continue reading Shepu Moong Dal Bhaji Recipe in Marathi

Padwal Chi Bhaji Recipe in Marathi

पडवळची भाजी (Padwal Chi Bhaji) : पडवळची भाजी चवीला खूप छान लागते. ह्या भाजी मध्ये शेगदाणे कुट घातला आहे व बेसन घातल्यामुळे भाजी थोडीसी कोरडी होते. पण चव मात्र छान येते. माझी आज्जी श्रावण महिन्यात नेहमी करायची व सगळेजण आवडीने खायचे. पडवळची भाजी बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट वाढणी: ३ जणासाठी साहित्य : २५० ग्राम पडवळ… Continue reading Padwal Chi Bhaji Recipe in Marathi

Recipe for Maharashtrian Style Padwal Chi Bhaji

This is a simple and easy Recipe for preparing authentic Maharashtrian Style Padwal Chi Bhaji using the Padwal or Snake Gourd known in English as Chichinda. This a common everyday main course vegetable preparation eaten with Chapatti or Rice in Maharashtra. Ingredients 250 Grams Snake gourd [Padwal] 1 Tablespoon roasted Peanut Powder [Shengdana Pud] 1… Continue reading Recipe for Maharashtrian Style Padwal Chi Bhaji

Makyache Kebab Recipe in Marathi

Makyache Kebab

स्वीट कॉर्न -मक्याचे दाने- पोहे कबाब, Sweet Corn-Makayache Dane-Pohe Kebab : कॉर्न पोहे कबाब हे संध्याकाळी चहा बरोबर किंवा साईड डीश म्हणून पण करता येतात. ह्या कबाब मध्ये आवरण हे पोह्याचे बनवले आहे व त्यावर कॉर्न फ्लॉस चुरा लावला आहे त्यामुळे हे कबाब छान कुरकुरीत होतात. लहान मुलांना हे कबाब फार आवडतील. साहित्य : सारणा… Continue reading Makyache Kebab Recipe in Marathi

Zatpat Masale Bhat Recipe in Marathi

झटपट मसाले भात Quick Masale Bhat : मसाले भात म्हंटले की महाराष्ट्रीयन लोकांची आवडती डीश आहे. हा भात सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते दिले आहे. ह्या मध्ये भाज्या घातल्यामुळे ह्या छान चव येते. मसाले भात हा आपण सणावाराला किंवा इतर दिवशी पण करता येतो. झटपट मसाले भात बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य… Continue reading Zatpat Masale Bhat Recipe in Marathi