मलीद्याचा लाडू: मलीद्याचा लाडू म्हणजे चपातीचा लाडू आहे. चपातीचा लाडू हा पौस्टिक आहे. मलीद्याचा लाडू बनवताना चपाती, गुळ, साजूक तूप, काजू, बदाम घालून बनवला आहे. लहान मुलांना दुधा बरोबर किंवा नाश्त्याला किवा शाळेत जातांना डब्यात द्यायला पण खूप छान आहे. पण हा लाडू बनवतांना अगदी ताजी गरम चपाती वापरू नये. चपाती २ तास तरी अगोदर… Continue reading Chapati Cha Ladu Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Mumbai Pav Bhaji Recipe in Marathi
मुंबई पाव भाजी: पाव भाजी म्हंटले की सगळ्याच्या तोंडाला पाणी येते कारण पाव भाजी ही डीश खूप चवीस्ट आहे. पाव भाजी ही आपल्याला नाश्त्याला, जेवणासाठी, पार्टीला बनवता येते. लहान मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीला अथवा महिलाच्या कीटी पार्टीला बनवायला अगदी छान आहे. पाव भाजी ही पौस्टिक आहे कारण ह्यामध्ये बटाटा, कॉलीफ्लॉवर, शिमला मिर्च, टोमाटो, मटर दाणे वापरले… Continue reading Mumbai Pav Bhaji Recipe in Marathi
Cheese Kothimbir Vadi Recipe in Marathi
चीज कोथंबीर वडी: चीज कोथंबीर वडी ही एक टेस्टी वडी आहे. जेवणामध्ये ही एक साईड डीश म्हणून बनवता येते. महाराष्ट्रात कोथंबीर वडी ही खूप लोकप्रिय आहे. कोथंबीरीचा सुगंध खूप छान आहे. त्यामुळे ह्या वड्या खूप छान लागतात. धनिया वड्या बनवतांना त्यामध्ये बडीशेप बारीक करून घालावी व तेल घातल्यामुळे व एक चिमुट सोडा घातल्यामुळे वड्या छान… Continue reading Cheese Kothimbir Vadi Recipe in Marathi
Khamang Batata Rassa Recipe in Marathi
झटपट खमंग मसालेदार बटाटे रस्सा: बटाट्याचे विविध प्रकार करता येतात व बटाटे सर्वांना खूप आवडतात सुद्धा. बटाटाच्या रस्सा हा जेवणात, पार्टीला, सणावाराला सुद्धा बनवता येतो. हा रस्सा भाकरी बरोबर सुंदर लागतो. हा रस्सा थोडा तिखट चांगला लागतो. आलूच्या रस्यामध्ये ओल्या नारळाचा मसाला वापरला आहे. त्यामुळे त्याची चव फार छान लागते. ह्या मध्ये हिरवे ताजे मटार,… Continue reading Khamang Batata Rassa Recipe in Marathi
Carrot Beetroot Cutlet Recipe in Marathi
बीटरूट-गाजर कटलेट-Carrot Beetroot Cutlet: बीट-गाजर कटलेट ही एक जीवणातील तोंडी लावायची डीश होईल तसेच ती स्टारटर म्हणून सुद्धा करता येईल. बीटरूट व गाजर हे फार पौस्टिक आहे. आपण नेहमी सलाड म्हणून ह्याचा वापर करतो. बीटरूट-गाजर कटलेट हे चवीला चविस्ट लागतात. बीटरूट वापरल्यामुळे त्याचा रंगपण छान येतो. ह्यामध्ये गाजर व उकडलेले बटाटे वापरले आहे. बटाट्यामुळे ते… Continue reading Carrot Beetroot Cutlet Recipe in Marathi
Valpapdichi Bhaji Recipe in Marathi
वालपापडीची भाजी – Field or Broad Bean Vegetable: वालपापडीची भाजी ही चवीला फार छान लागते. ही भाजी थोडीसी ओलसर बनवावी म्हणजे चांगली लागते. वालपापडी नेहमी कवळी वापरावी. ह्या भाजी मध्ये कांदा, आले-लसून काही नाही त्यामुळे बनवायला सोपी व झटपट होणारी आहे. वालपापडी च्या भाजी मध्ये फक्त लाल मिरची पावडर, काळा मसाला, ओला नारळ वापरला आहे त्यामुळे भाजी चवीस्ट… Continue reading Valpapdichi Bhaji Recipe in Marathi
Shahi Gajar Ka Halwa Marathi Recipe
शाही गाजर हलवा – Shahi Gajar Ka Halwa : महाराष्ट्रीयन शाही गाजर हलवा ही एक स्वीट डीश आहे. सीझनमध्ये किंवा थंडीच्या दिवसात बाजारात छान गाजर मिळतात. गाजरचा हलवा आपण सणावाराला, पार्टीला बनवू शकतो तसेच नाश्त्याला सुद्धा बनवू शकतो. गाजर हे खूप पौस्टिक आहे ते आपल्याला माहीत तर आहेच. गाजर हलवा बनवतांना गाजर तुपामध्ये परतून घेवू नये.… Continue reading Shahi Gajar Ka Halwa Marathi Recipe