Sankranti Tilachi Vadi Recipe in Marathi

तिळाच्या वड्या: जानेवारी महिना आला की नव्या वर्षाचे सण सुरु होतात. मकर संक्रांत हा महाराष्टार्तील महिलांचा आवडता सण आहे. संक्रांतीच्या दिवशी महिला पूजा करून हळदी कुंकू करतात. तेव्हा तिळाचे लाडू किंवा तिळाच्या वड्या बनवायची प्रथा आहे. ह्या वड्या खूप छान लागतात. तिळाच्या वड्या बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: ४० वड्या The English language version of… Continue reading Sankranti Tilachi Vadi Recipe in Marathi

Royal Jaipuri Pulao Recipe in Marathi

Royal Jaipuri Pulao

रॉयल जयपुरी पुलाव – Royal Jaipuri Pulao: आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे पुलाव बनवत असतो. जसे मश्रूम पुलाव, सर्व भाज्या घालून पुलाव, अंड्याचा पुलाव, चिकन पुलाव, तसेच रॉयल जयपुरी पुलाव: हा टेस्टी लागतो. ह्या पुलावमध्ये गाजर, कॉलीफ्लावर, मटार, फ्रेंच बीन्स, वापरले आहे. मसाल्यामध्ये कांदा, हिरवी मिरची, मलई, काजू वापरले आहे. त्यामुळे मसालेदार वाटत नाही. पुलाव वरती… Continue reading Royal Jaipuri Pulao Recipe in Marathi

Besan Sheera Recipe in Marathi

Besan Sheera

बेसनाचा शिरा Besna Cha Sheera: बेसन म्हणजेच चना डाळीचे पीठ हे आपल्याला माहीत आहेच. बेसना पासून अनेक पदार्थ बनवता येतात व ते चवीस्ट पण लागतात. बेसनाचे लाडू, बेसनाची शेव, पाटवडी, कोथंबीर वडी, आळूवडी, भजी हे पदार्थ सर्वांचे आवडतीचे, असे बरेच पदार्थ बनवता येतात. तसेच बेसनाचा शिरा ही एक स्वीट डीश म्हणून बनवता येवू शकते. बेसनाचा… Continue reading Besan Sheera Recipe in Marathi

Sweet Corn Upma Recipe in Marathi

Sweet Corn Upma

स्वीट कॉर्न उपीट-उपमा Sweet Corn Upit-Upma – Makyachya Kanshacha Upma: मक्याच्या कणसांचे उपीट हे नाश्त्याला बनवता येते. स्वीट कॉर्न हे चवीला चांगले लागते. तसेच ते गोड असते व त्याचे बरेच प्रकार बनवता येतात. मक्याच्या कणसाचे उपीट हे लहान मुलांना डब्यात द्यायला चांगले आहे. मक्याचे उपीट हे बनवायला अगदी सोपे आहे व लवकर बनणारे आहे. उपीट… Continue reading Sweet Corn Upma Recipe in Marathi

Gajarachi Vadi Recipe in Marathi

गाजराची वडी-बर्फी: गाजराची वडी ही एक स्वीट डीश आहे. गाजर छान लाल रंगाची घ्यावीत त्यामुळे वडीचा रंग सुद्धा छान येतो. गाजराच्या वड्या बनवायला अगदी सोप्या व झटपट होणाऱ्या आहेत. गाजर तर पौस्टिक तर आहेतच. ह्या वड्या बनवतांना त्यामध्ये दुध व साखर वापरली आहे. पाहिजेतर त्यामध्ये खवा सुद्धा वापरू शकता. खवा वापरला तर छान खुसखुशीत होतात.… Continue reading Gajarachi Vadi Recipe in Marathi

Phodnichi Poli Recipe in Marathi

फोडणीची पोळी: फोडणीची पोळी ही सकाळी नाश्त्याला, मुलांना डब्यात देता येते. फोडणीची पोळी ही राहिलेल्या पोळ्याची करता येते. कधी कधी पोळ्या जास्त होतात किंवा रहातात तेव्हा त्या पोळ्या टाकून न देता त्याला फोडणी देता येते किंवा पोळ्याचा लाडू सद्धा बनवता येतो. फोडणीची पोळी ही महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. लहान मुलांना खूप आवडते. फोडणी च्या पोळीमध्ये उकडलेला… Continue reading Phodnichi Poli Recipe in Marathi

Folded Chapati or Poli Recipe in Marathi

Ready Ghadichi Poli

घडीची पोळी अथवा घडीच्या चपात्या: घडीची पोळी अथवा घडीच्या चपात्या ह्या महाराष्ट्रातील लोकांच्या प्रसिद्ध आहेत. पंजाबमध्ये पराठे बनवतात, गुजरात मध्ये फुलके बनवतात, तसेच महाराष्ट्रात घडीच्या चपात्या बनवतात. खरम्हणजे चपाती बनवन हे कौशल्याच काम आहे. रोटी, इंडिअन ब्रेड म्हणजेच चपाती होय. चपात्या ह्या छान मऊ व लुसलुशीत बनवता आल्या पाहिजेत तेव्हाच जेवणात मज्जा येते. तसेच चपाती… Continue reading Folded Chapati or Poli Recipe in Marathi