Recipe for Maharashtrian Style Padwal Chi Bhaji

This is a simple and easy Recipe for preparing authentic Maharashtrian Style Padwal Chi Bhaji using the Padwal or Snake Gourd known in English as Chichinda. This a common everyday main course vegetable preparation eaten with Chapatti or Rice in Maharashtra. Ingredients 250 Grams Snake gourd [Padwal] 1 Tablespoon roasted Peanut Powder [Shengdana Pud] 1… Continue reading Recipe for Maharashtrian Style Padwal Chi Bhaji

Makyache Kebab Recipe in Marathi

Makyache Kebab

स्वीट कॉर्न -मक्याचे दाने- पोहे कबाब, Sweet Corn-Makayache Dane-Pohe Kebab : कॉर्न पोहे कबाब हे संध्याकाळी चहा बरोबर किंवा साईड डीश म्हणून पण करता येतात. ह्या कबाब मध्ये आवरण हे पोह्याचे बनवले आहे व त्यावर कॉर्न फ्लॉस चुरा लावला आहे त्यामुळे हे कबाब छान कुरकुरीत होतात. लहान मुलांना हे कबाब फार आवडतील. साहित्य : सारणा… Continue reading Makyache Kebab Recipe in Marathi

Zatpat Masale Bhat Recipe in Marathi

झटपट मसाले भात Quick Masale Bhat : मसाले भात म्हंटले की महाराष्ट्रीयन लोकांची आवडती डीश आहे. हा भात सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते दिले आहे. ह्या मध्ये भाज्या घातल्यामुळे ह्या छान चव येते. मसाले भात हा आपण सणावाराला किंवा इतर दिवशी पण करता येतो. झटपट मसाले भात बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य… Continue reading Zatpat Masale Bhat Recipe in Marathi

Mushroom Pulao Recipe in Marathi

Mushroom Pulao

मश्रूम पुलाव : Mushroom Pulao/Rice/Bhaat मश्रूम पुलाव हा चवीला अगदी उत्कृष्ट लागतो. मश्रूम किती पौस्टिक आहेत हे आपल्याला माहीत आहेत. मश्रूम घालून पुलावाला एक वेगळी टेस्ट येते. ह्या बरोबर रायता किंवा भजी केली तर दुसरे काही नाही केले तरी चालते. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४-५ जणासाठी साहित्य : २ कप बासमती तांदूळ २ कप मश्रुमचे… Continue reading Mushroom Pulao Recipe in Marathi

Cheese or Mawa Chocolates Balls Marathi Recipe

Cheese or Mawa Chocolate Balls

चॉकलेट मावा बाँल किंवा चॉकलेट चीज बाँल (Chocolate Mawa Balls or Chocolate Cheese Balls) – प्राथमिक कृतीसाठी ही पध्दत बघा – Basic Chocolate Making Method अशा प्रकारचे चॉकलेट बनवण्यासाठी मावा अथवा चीज वापरले आहे, मावा वापरल्यामुळे चॉकलेटची चव अगदी शाही लागते व चीज तर मुलांना खूप आवडते त्यामुळे त्याची चवपण अगदी अप्रतीम लागते. चॉकलेट सॉस… Continue reading Cheese or Mawa Chocolates Balls Marathi Recipe

Soya Granules Stuffing Modak Marathi Recipe

Soya Beans Granules Stuffing Modak

सोया मोदक Soya Granules Stuffing Modak: सोया हे किती पौस्टिक आहे ते सर्वांना माहीत आहे. सोयाचे मोदक टेस्टी लागतात. सोया ग्रान्युल हे बाजारात सहज उपलब्द आहेत. फक्त आधी पाण्यात भिजत घालून मग मिक्सर मध्ये एकदा फिरवून घ्या. सोया मोदक किंवा समोसे हे संध्याकाळी नाश्त्याला बनवायला छान आहेत. तसेच आपल्याला पाहिजे तो आकार देता येतो. बनवण्यासाठी… Continue reading Soya Granules Stuffing Modak Marathi Recipe

Making Chocolate Modak Marathi Recipe

Chocolate Modak

चॉकलेट मोदक (Chocolate Modak) – प्राथमिक कृतीसाठी ही पध्दत बघा – Chocolate Making Procedure मोदक म्हटले की गणपती बापांचे अगदी आवडीचे. तसेच आपणा सर्वाना सुद्धा आवडतातच. चॉकलेट मोदक हे वेगवेगळ्या प्रकारचे बनवता येतात. ह्यामध्ये एका वेळेस दोन बेस वापरून दोन रंगामध्ये करता येतात. ह्या मध्ये आपल्याला डार्क बेस व व्हाईट बेस, मिल्क बेस व व्हाईट… Continue reading Making Chocolate Modak Marathi Recipe