Batatyachya Kishachi Karanji

बटाट्याच्या किसाच्या करंज्या: बटाट्याच्या करंज्या ह्या नाश्त्याला किंवा संध्याकाळी चहा बरोबर बनवायला छान आहेत. लहान मुलांना ह्या करंज्या खूप आवडतील. बटाट्याच्या करंज्या बनवतांना बटाटे अर्धवट उकडून, किसून, छान कुरकुरीत तळून घेतले आहेत. बटाटे किसताना किसणीला तेलाचा हात लाऊन मग किसावे. ह्या मध्ये भाजलेले शेगदाणे, कोथबीर वापरली आहे त्यामुळे ह्याची चव खूप छान लागते. पण ह्या… Continue reading Batatyachya Kishachi Karanji

Fried Prawns Recipe in Marathi

तळलेली कोलंबी (कोलंबी फ्राय) ही कोलंबी स्टार्टर म्हणून करता येते. भात व सोल कढी बरोबर खूप छान लागते. नुसती खायला पण छान लागते. कोकणी लोकांची ही आवडती डीश आहे. चुरचुरीत चान लागते. साहित्य : १५-२० मोठ्या कोलंब्या, १/२ टी स्पून हळद, १ टी स्पून लाल मिरची पावडर, मीठ चवीने, तळण्यासाठी तेल, तांदळाची पिठी कृती :… Continue reading Fried Prawns Recipe in Marathi

Konkani Prawns Gravy Recipe Marathi – 2

कोलंबीची रसगोळ्याची आमटी ही कोकणा मध्ये खूप प्रसिद्ध आहे. सारस्वत लोकांची ही अगदी आवडती आमटी आहे. ती गरम गरम भातावर किंवा तांदळ्याच्या भाकरी बरोबर अगदी चवीस्ट लागते. नारळाच्या दुधाने तर अजूनच चव येते. Similar Konkani Prawn Preparation, can be seen – Here. साहित्य : ५०० ग्राम पांढरी कोलंबी, १ टी स्पून लाल मिरची पावडर, १… Continue reading Konkani Prawns Gravy Recipe Marathi – 2

Khari Bite Recipe in Marathi

खारी बाईट हा पदार्थ आपल्याला स्टारर्र म्हणून करता येईल. लहान मुलांना खूप आवडेल. ह्यामध्ये लाल, पिवळी हिरवी सिमला मिर्च वापरल्याने रंग पण छान येतो. संध्याकाळी चहा बरोबर पण चांगला लागतो. खारी बाईट हे लहान आकाराच्या खारी पासून बनवले आहे. लहान खारी ही बाजारात सहजपणे मिळते. हा एक नवीन पकार आहे. ह्या मध्ये पांढरा सॉस व… Continue reading Khari Bite Recipe in Marathi

Crispy Pasta Cutlets Recipe in Marathi

पास्ता कटलेट हा एक छान वेगळाच पदार्थ आहे. हे कटलेट आपण नाश्त्याला किंवा छोट्या पार्टीला बनवू शकतो पास्ता हा प्रकार लहान मुलांचा अगदी आवडता प्रकार आहे. The English Version of the same Pasta Dish can be seen Here. साहित्य : २ कप पास्ता (शिजवून), १ लहान कांदा (चिरून), २ चीज क्यूब (किसून), १/४ कप लाल,हिरवी,… Continue reading Crispy Pasta Cutlets Recipe in Marathi

Fruit Pani Puri Recipe in Marathi

फ्रुट पाणी पुरी हा पदार्थ लहान मुलांना खूप आवडेल. त्याच बरोबर फळांचा ज्यूस पण घेतला जातो व फळे सुद्धा खाल्ली जातात आता उन्हाळ्या मध्ये हा पदार्थ खूप छान लागतो. व नेवीन सुद्धा आहे. त्यामुळे मुलांना खूप आवडेल. The English Version recipe of the same Pani Puri Preparation can be seen – Here. बनवण्यासाठी वेळ: ४५… Continue reading Fruit Pani Puri Recipe in Marathi

Pinni Ladoo Recipe in Marathi

Pinni Ladoo

पिन्नी लाडू हे पंजाब मध्ये प्रसिद्ध आहेत. गव्हाचे पीठ, डिंक, खोबरे, ड्राय फ्रुट हे तर पौस्टीक आहेच. व तब्येतीलापण चांगले आहेत. हे लाडू इतर वेळी व दिवाळीला सुद्धा करता येतात. बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: २५-30 लाडू बनतात साहित्य : ३ कप गव्हाचे पीठ २ कप पिठी साखर १/४ कप खायचा डिंक १ १/२ कप… Continue reading Pinni Ladoo Recipe in Marathi