होममेड पनीर Homemade Paneer घरच्या घरी पनीर कसे बनवावे. पनीरचे बरेच पदार्थ बनवता येतात. आजकाल बाहेर पनीरचे वाढते भाव बघून आपण विचार करतो की पनीर आणावे की नाही. पण मला वाटते आपल्याला घरी छान पनीर बनवता आलेतर बाहेरून पनीर आणायच्या आयवजी आपण घरीच बनवूया. घरी आपल्याला झटपट पनीर बनवता येते. जत आपल्याला सकाळी पनीरचा एखादा पदार्थ… Continue reading Recipe for Homemade Paneer in Marathi
Category: Recipes in Marathi
Bharleli Kanda Masala Andi Marathi Recipe
भरलेली मसाला अंडी Bharli Kanda Masala Andi : भरलेली मसाला अंडी ही चपाती बरोबर सर्व्ह करण्यासाठी आहे. भरलेली अंडी ही एक चवीस्ट डीश आहे. बनवायला एकदम सोपी आहे. ह्यामध्ये फक्त कांदा, आले, लसूण,लाल मिरची व थोडासा गरम मसाला वापरला आहे. थंडीच्या दिवसात अंड्याचे विविध पदार्थ बनवता येतात. तसेच अंडी पौस्टिक तर आहेतच. उकडलेल्या अंड्याची ही डीश… Continue reading Bharleli Kanda Masala Andi Marathi Recipe
Mughlai Anda Paratha Recipe in Marathi
मोगलाई अंड्याचा पराठा : अंड्याचा पराठा आपण सकाळी नाश्त्याला बनवू शकतो. तसेच कोणी पाहुणे आले तर झटपट अंड्याचा पराठा बनवू शकतो त्याने पोट सुद्धा भरते व ब्रंच साठी सुद्धा बनवू शकतो. मुलांना शाळेत जातांना डब्यात सुद्धा देता येतो. अंडे हे पौस्टिक तर आहेच. लहान मुले अंडे खायला कंटाळा करतात त्यांना अंड्यातील पिवळे बलक आवडत नाही.… Continue reading Mughlai Anda Paratha Recipe in Marathi
How to Make Dahi at Home Marathi Recipe
घरी दही -Dahi-Curds-Yogurt कसे बनवावे व त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत. : दही हे सर्वांना आवडते व ते किती पौस्टिक आहे ते आपणाला माहीत आहेच. दही हे चवीला रुचकर व गुणकारी आहे. दह्या पासून आपल्याला अनेक पदार्थ बनवता येतात. दही हे नेहमी ताजे वापरावे जरा जुने झालेले दही हे आंबट असते त्यामुळे आपल्या घशाला त्रास… Continue reading How to Make Dahi at Home Marathi Recipe
Homemade Ghee and Butter Marathi Recipe
घरच्या घरी लोणी व तूप कसे करावे व त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत. आपण घरी रोज दुध वापरतो. त्यापासून लोणी कसे काढायचे ते आपण बघू या. पण त्यासाठी म्हशीचे किंवा गाईचे दुध आवश्क आहे. लोणी हे पचण्यास हलके असते. ते अमृता समान आहे. लोण्यामध्ये विलक्षण सामर्थ आहे. लोण्याचे सेवन नियमित करण्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले रहाते.… Continue reading Homemade Ghee and Butter Marathi Recipe
Lal Bhoplyacha Raita Recipe in Marathi
लाल भोपळ्याचे रायते : रायते अथवा कोशंबीर ही आपल्या जेवणात पाहिजेच. रायते आपण नॉनव्हेज च्या जेवणाच्या वेळीस बनवतो किंवा आपल्याकडे गोडाचे जेवण असते तेव्हासुद्धा बनवतो. रायते नुसते खायला सुद्धा छान लागते. लाल भोपळ्याचे रायते चवीला खूप छान लागते. साहित्य : २५० ग्राम लाल भोपळा २०० ग्राम दही ३ हिरव्या मिरच्या मीठ व साखर चवीने १/२… Continue reading Lal Bhoplyacha Raita Recipe in Marathi
Surnache Kaap Recipe in Marathi
सुरणाचे काप : सुरणाचे काप चवीला खूप छान लागतात. ही एक साईड डीश आहे. सुरणाचे प्रकार हे चवीस्ट व रुचकर लागतात. तसेच ते पौस्टिक सुद्धा आहे. सुरणाचे काप बनवतांना सुरण हे फिकट गुलाबी रंगाचे वापरावे. ते खाजरे नसते. फिकट गुलाबी रंगाचे म्हणजे सुरणाचा आतील गराचा भाग फिकट गुलाबी पाहिजे. सुरणाचे काप हे अगदी मटणाच्या कबाब… Continue reading Surnache Kaap Recipe in Marathi